एक्स्प्लोर

ABP Majha Top 10, 23 February 2024 : आजच्या ठळक घडामोडी, Breaking News Today, सकाळच्या ब्रेकिंग न्यूज, वाचा एबीपी माझाच्या सकाळच्या टॉप १० हेडलाईन्स

Top 10 ABP Majha Morning Headlines, 23 February 2024 : एबीपी माझा सकाळच्या बुलेटीनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील.

  1. ABP Majha Top 10, 22 February 2024 : आजच्या ठळक बातम्या, Breaking News Today, संध्याकाळच्या ताज्या बातम्या, वाचा एबीपी माझाच्या संध्याकाळच्या टॉप १० हेडलाईन्स

    Check Top 10 ABP Majha Evening Headlines, 22 February 2024 : एबीपी माझा संध्याकाळच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More

  2. ABP Majha Top 10, 22 February 2024 : आजच्या ब्रेकिंग न्यूज वाचा, एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स वाचा

    Check Top 10 ABP Majha Afternoon Headlines, 22 February 2024 : एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More

  3. PM Modi : पंतप्रधानांचा गुजरात दौरा खास! शेतकरी आंदोलनादरम्यान शेतकऱ्यांना देणार मोठी भेट? विविध विकासकामांचे करणार उद्घाटन

    PM Modi Gujarat Visit : पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांच्या गुजरात दौऱ्यात 44 हजार कोटी रुपयांहून अधिक विकासकामांची भेट देणार आहेत. तसेच शेतकऱ्यांना देखील मोठी भेट देणार असल्याचं बोललं जातंय.  Read More

  4. सोन्याच्या खाणीत मोठी दुर्घटना, खोदकाम करताना 23 जणांचा दुर्देवी मृत्यू

    व्हेनेझुएलामध्ये खाणीखाली दबून 23 कामगारांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. तर अनेक जण जखमी झाले आहेत. आणखी अनेक कामगार खाणीत अडकल्याची माहिती मिळत आहे. Read More

  5. Oppenheimer On OTT : ओटीटीवर रिलीज होणार 'ओपनहायमर'; कुठं मोफत पाहता येणार नोलनचा ब्लॉकबस्टर चित्रपट

    Oppenheimer On OTT : हॉलिवूड दिग्दर्शक ख्रिस्तोफर नोलनच्या 'ओपेनहायमर' या चित्रपटाची जोरदार चर्चा झाली होती. भारतातही या चित्रपटाची प्रेक्षकांमध्ये कमालीची क्रेझ पाहायला मिळाली. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर प्रचंड कमाई करून अनेक विक्रम मोडले. Read More

  6. Telly Masala :  अस्तिकाला नागरुपात आणण्यासाठी घडणार अनोखं महानाट्य ते जेष्ठ अभिनेते अशोक सराफ यांचा महाराष्ट्र भूषण पुरस्काराने आज होणार गौरव; जाणून घ्या मनोरंजन विश्वासंबंधित बातम्या

    Telly Masala : जाणून घ्या मराठी मनोरंजनसृष्टीसंबंधित बातम्या... Read More

  7. Video : ड्रिंक्ससाठी ब्रेक घेतला अन् घडलं भलतंच! कॅप्टन रोहितला राग अनावर!

    IND vs ENG 3rd Test : भारत आणि इंग्लंडविरुद्धच्या (IND vs ENG) मालिकेतील तिसऱ्या सामन्यात चांगलाच ड्रामा पाहायला मिळाला. यामुळे टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) रागाने लाल झालेला पाहायला मिळाला. Read More

  8. India vs England, 3rd Test : विजयाची 100 टक्के गॅरेंटी! गेल्या 11 कसोटीत हिटमॅनचं शतक तिथं टीम इंडियाचा दणदणीत विजय

    टीम इंडियाने चौथ्या डावात इंग्लंड संघाला विजयासाठी 557 धावांचे लक्ष्य दिले होते. प्रत्युत्तरात इंग्लंडचा संघ 122 धावांवरच मर्यादित राहिला. Read More

  9. Skin Care Tips : त्वचा निस्तेज दिसू लागलीय? 'या' 3 पद्धती फॉलो करा; चेहरा नेहमी ग्लोईंग राहील

    Skin Care Tips : त्वचेवर धूळ, घाण आणि मृत त्वचेच्या पेशी जमा होणे हे टेक्सचर त्वचेचे सर्वात मोठे कारण आहे. Read More

  10. काय आहे सोलर पॅनल सबसिडी योजना? या योजनेद्वारे किती मिळते अनुदान? सविस्तर माहिती एका क्लिकवर

    पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतीच या नवीन रूप टॉप सोलर योजनेची घोषणा केली. या योजनेच्या माध्यमातून 1 कोटी लोकांना घरांमध्ये सौरऊर्जा देण्याचा सरकारचा प्रयत्न आहे.  Read More

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Team India Announced for Champion Trophy 2025 : शुभमान गिल उपकॅप्टन, विकेटकीपिंगसाठी के एल राहुलला प्राधान्य, चॅम्पियन्स ट्रॉफीच्या टीमची 5 वैशिष्ट्ये!
शुभमान गिल उपकॅप्टन, विकेटकीपिंगसाठी के एल राहुलला प्राधान्य, चॅम्पियन्स ट्रॉफीच्या टीमची 5 वैशिष्ट्ये!
Beed News : बीडमध्ये महिला सरपंचाकडे खंडणीची मागणी, महिलेचा गंभीर इशारा; म्हणाल्या, आम्हाला न्याय द्या,नाहीतर...
बीडमध्ये महिला सरपंचाकडे खंडणीची मागणी, महिलेचा गंभीर इशारा; म्हणाल्या, आम्हाला न्याय द्या,नाहीतर...
India Squad For Champions Trophy Live : तब्बल 14 महिन्यांनी टीम इंडियाच्या तोफेची वापसी, बुम बुम बुमराह सुद्धा फिट; चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी कोणाकोणाला मिळाली संधी?
तब्बल 14 महिन्यांनी टीम इंडियाच्या तोफेची वापसी, बुम बुम बुमराह सुद्धा फिट; चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी कोणाकोणाला मिळाली संधी?
Israeli attacks on Gaza : 50 हजार निष्पाप जीव गेल्यानंतर तब्बल 469 दिवसांनी इस्रायलची शस्त्रसंधीला मान्यता; पहिल्या टप्प्यात हमास 33 ओलिसांची सुटका करणार
50 हजार निष्पाप जीव गेल्यानंतर तब्बल 469 दिवसांनी इस्रायलची शस्त्रसंधीला मान्यता; पहिल्या टप्प्यात हमास 33 ओलिसांची सुटका करणार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Kolkata Sanjay Roy Found Guilty : कोलकाता डॉक्टर अत्याचार प्रकरण, संजय रॉय दोषीABP Majha Headlines : 3 PM : 18 Jan 2025 : ABP Majha : Maharashtra PoliticsRohit Sharma : कर्णधार रोहित शर्माची निवड समिती अध्यक्षांसह मॅरेथॉन चर्चाSandeep Kshirsagar : वाल्मीक कराडला धनंजय मुंडेंचं संरक्षण; संदीप क्षीरसागरांचा सर्वात मोठा आरोप

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Team India Announced for Champion Trophy 2025 : शुभमान गिल उपकॅप्टन, विकेटकीपिंगसाठी के एल राहुलला प्राधान्य, चॅम्पियन्स ट्रॉफीच्या टीमची 5 वैशिष्ट्ये!
शुभमान गिल उपकॅप्टन, विकेटकीपिंगसाठी के एल राहुलला प्राधान्य, चॅम्पियन्स ट्रॉफीच्या टीमची 5 वैशिष्ट्ये!
Beed News : बीडमध्ये महिला सरपंचाकडे खंडणीची मागणी, महिलेचा गंभीर इशारा; म्हणाल्या, आम्हाला न्याय द्या,नाहीतर...
बीडमध्ये महिला सरपंचाकडे खंडणीची मागणी, महिलेचा गंभीर इशारा; म्हणाल्या, आम्हाला न्याय द्या,नाहीतर...
India Squad For Champions Trophy Live : तब्बल 14 महिन्यांनी टीम इंडियाच्या तोफेची वापसी, बुम बुम बुमराह सुद्धा फिट; चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी कोणाकोणाला मिळाली संधी?
तब्बल 14 महिन्यांनी टीम इंडियाच्या तोफेची वापसी, बुम बुम बुमराह सुद्धा फिट; चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी कोणाकोणाला मिळाली संधी?
Israeli attacks on Gaza : 50 हजार निष्पाप जीव गेल्यानंतर तब्बल 469 दिवसांनी इस्रायलची शस्त्रसंधीला मान्यता; पहिल्या टप्प्यात हमास 33 ओलिसांची सुटका करणार
50 हजार निष्पाप जीव गेल्यानंतर तब्बल 469 दिवसांनी इस्रायलची शस्त्रसंधीला मान्यता; पहिल्या टप्प्यात हमास 33 ओलिसांची सुटका करणार
Ajit Pawar : ठाकरे गटानंतर अजितदादांच्या राष्ट्रवादीचा स्वबळाचा नारा? पक्षातील नेते म्हणाले, 'शक्य असेल तिथे एकत्र, नाहीतर...'
ठाकरे गटानंतर अजितदादांच्या राष्ट्रवादीचा स्वबळाचा नारा? पक्षातील नेते म्हणाले, 'शक्य असेल तिथे एकत्र, नाहीतर...'
'डंकी' मार्गाने युरोप गाठण्याच्या प्रयत्नात 44 पाकिस्तानींचा समुद्रात बुडून मृत्यू, 'डंकी'च्या नादात जगभरात 2024 मध्ये10 हजार जणांचा अंत
'डंकी' मार्गाने युरोप गाठण्याच्या प्रयत्नात 44 पाकिस्तानींचा समुद्रात बुडून मृत्यू, 'डंकी'च्या नादात जगभरात 2024 मध्ये10 हजार जणांचा अंत
Sunil Shinde : BEST बसचा आणखी एक प्रताप; आमदार सुनील शिंदे दादर परिसरात थोडक्यात बचावले
BEST बसचा आणखी एक प्रताप; आमदार सुनील शिंदे दादर परिसरात थोडक्यात बचावले
Santosh Deshmukh Case : संतोष देशमुख प्रकरणातील सर्व आरोपींना व्हिसीद्वारे कोर्टात करणार हजर; एसआयटीकडून विशेष खबरदारी, सुनावणीकडे लक्ष
संतोष देशमुख प्रकरणातील सर्व आरोपींना व्हिसीद्वारे कोर्टात करणार हजर; एसआयटीकडून विशेष खबरदारी, सुनावणीकडे लक्ष
Embed widget