ABP Majha Top 10, 20 January 2023 : आजच्या ठळक घडामोडी, Breaking News Today, सकाळच्या ब्रेकिंग न्यूज, वाचा एबीपी माझाच्या सकाळच्या टॉप १० हेडलाईन्स
Top 10 ABP Majha Morning Headlines, 20 January 2023 : एबीपी माझा सकाळच्या बुलेटीनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील.
Apple चा नवीन HomePod लॉन्च, जाणून घ्या यात काय आहे खास
Apple HomePod 2nd Gen : अॅपलने आपला नेक्स जनरेशन होम पॉड (HomePod ) लॉन्च केला आहे. Read More
ABP Majha Top 10, 19 January 2023 : आजच्या ठळक बातम्या, Breaking News Today, संध्याकाळच्या ताज्या बातम्या, वाचा एबीपी माझाच्या संध्याकाळच्या टॉप १० हेडलाईन्स
Check Top 10 ABP Majha Evening Headlines, 19 January 2023 : एबीपी माझा संध्याकाळच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More
20 January In History : आशियातील पहिली अणुभट्टी देशाला अर्पण, ओबामांचा शपथविधी, परवीन बाबींचा मृत्यू- इतिहासात आजचा दिवस महत्वाचा
Din Vishesh : आज म्हणजे 20 जानेवारी रोजी इतिहासात अनेक महत्वाच्या घटना घडल्या होत्या. आजच्याच दिवशी आशियातील पहिली अणुभट्टी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या हस्ते देशाला अर्पण करण्यात आली होती. Read More
विमानाचा इमर्जन्सी दरवाजा उघडल्यावर नेमकं काय होतं? हा खरंच गुन्हा आहे का? खा. तेजस्वी सूर्या प्रकरणानंतर सुरु झाल्या चर्चा
Emergency Door: विमानात बसण्यापूर्वी प्रवाशांना छोटे प्रशिक्षण दिले जाते. विमानाचे दरवाजे हे वैमानिक किंवा क्रू मेंबरच्या आदेशानंतरच उघडण्यत येतात. Read More
SS Rajamouli : 'मेरा भारत महान...' राजामौलींचा परदेशी भूमीवर देशाचा गौरव; RRR च्या यशाचं सर्वत्र कौतुक
SS Rajamouli Speech : नुकताच RRR या चित्रपटाला गोल्डन ग्लोब पुरस्कार जिंकल्यानंतर आता 28 व्या क्रिटीक्स चॉईस पुरस्काराने देखील सन्मानित करण्यात आले आहे. Read More
S.S. Rajamouli : अवतार चित्रपटाचा निर्माता जेम्स कॅमेरूनही झाला 'RRR' चा फॅन; राजामौलींचं कौतुक करत म्हणाला...
S.S. Rajamouli : RRR या चित्रपटाने क्रिटिक्स चॉईस अवॉर्ड्स 2023 च्या यादीतही आपलं स्थान निर्माण केलं आहे. या चित्रपटाला जगभरातून कौतुकाचा वर्षाव होतोय. Read More
Sikandar Shaikh : पैलवान सिकंदर शेखनं मारलं 'विसापूर केसरी'चं मैदान, पंजाबच्या पैलवानाला केलं चितपट
Sikandar Shaikh : पैलवान सिकंदर शेखने (Sikandar Shaikh) सांगली (Sangli) जिल्ह्यातील तासगाव तालुक्यातील 'विसापूर केसरी'चे (Visapur Kesari) मैदान मारलं आहे. Read More
चक दे इंडिया! टीम इंडियाचा वेल्सवर 4-2 ने विजय, उपांत्यपूर्व फेरीत पोहोचण्यासाठी न्यूझीलंडचं आव्हान
Hockey WC 2023: भारतीय हॉकी संघानं वेल्सचा 4-2 च्या फरकानं पराभव करत विश्वचषकातील दुसरा विजय नोंदवला आहे. Read More
Health Tips : हिवाळ्यात खजूर खाणं आरोग्यासाठी फायदेशीर; वाचा खजुराचे फायदे
Dates Benefits : खजूर हिवाळ्यासाठी वरदानापेक्षा कमी नाही, हिवाळ्यात होणार्या अनेक समस्या दूर करण्यासाठी हे उपयुक्त आहे. Read More
Varad Patil : वर्ल्डस्किल्स स्पर्धेपासून ते शार्क टॅंक इंडियापर्यंतचा प्रवास अन् दीड कोटींचं फंडिंग; वरद पाटील यांचा थक्क करणारा प्रवास
Shark Tank India 2 : AyuSynk या वरद पाटील यांच्या आयआयटी बॉम्बे स्टार्टअपचं नाव आहे. Read More