एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

ABP Majha Top 10, 2 January 2024 : आजच्या ठळक घडामोडी, Breaking News Today, सकाळच्या ब्रेकिंग न्यूज, वाचा एबीपी माझाच्या सकाळच्या टॉप १० हेडलाईन्स

Top 10 ABP Majha Morning Headlines, 2 January 2024 : एबीपी माझा सकाळच्या बुलेटीनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील.

  1. Capricorn Horoscope Today 2 January 2024 : मकर राशीच्या लोकांना मिळेल चांगली बातमी; पगारवाढीची शक्यता, पाहा आजचं राशीभविष्य

    Capricorn Horoscope Today 2 January 2024 : नवीन वर्षात तुम्ही तुमच्या घराचे नूतनीकरण करू शकता, ज्यामुळे तुमचे घर अधिक सुंदर दिसेल. Read More

  2. Sagittarius Horoscope Today 2 January 2024 : धनु राशीच्या लोकांनी भांडण टाळावं; वाद घालू नका, पाहा आजचं राशीभविष्य

    Sagittarius Horoscope Today 2 January 2024 : तरुणांबद्दल बोलायचे झाले तर, आज त्यांना रागावर नियंत्रण ठेवावे लागेल, त्यांच्या रागामुळे एखादे काम बिघडू शकते. Read More

  3. IMD Weather Forecast: 'या' राज्यांत येणार थंडीची लाट, कुठे बरसणार पाऊस? हवामान विभागाने दिली माहिती

    IMD Weather Forecast: हिमालय पर्वतरांगांना लागून असलेल्या राज्यांमध्ये सध्या सुरु असलेल्या बर्फवृष्टीमुळे तापमानात घट झाली आहे. त्यामुळे थंडीची लाट येण्याची शक्यता असल्याचा अंदाज हवामान विभागाकडून देण्यात आलाय. Read More

  4. Japan Earthquake: जपानमधील भूकंपानंतर भारतीय दूतावास सतर्क, जारी केला हेल्पलाईन नंबर 

    Japan Earthquake: जपानमध्ये नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी 7.4 रिश्टर स्केलचा भूकंप झाला. दरम्यान, भारतीय दूतावासाने देशात अडकलेल्या भारतीय नागरिकांसाठी आपत्कालीन नंबर जारी केले आहेत. Read More

  5. Kaun Banega Crorepati 15 : 'उद्यापासून हा मंच सजणार नाही', केबीसी 15 ला निरोप देताना अमिताभ बच्चन यांना अश्रू अनावर, शेअर केला भावनिक व्हिडिओ

    Kaun Banega Crorepati 15 : 'कौन बनेगा करोडपती 15' एप्रिल 2023 मध्ये सुरू झाला आणि आता तो संपला आहे. 29 डिसेंबर रोजी KBC 15 च्या शेवटच्या एपिसोडमध्ये निरोप देताना अमिताभ भावूक झाल्याचं पाहायला मिळालं.  Read More

  6. Kareena Kapoor Khan : "जुने कलाकार जास्त मेहनती"; करीना कपूरने केलं तब्बू,राणी मुखर्जीचं तोंड भरून कौतुक

    kareena kapoor Khan : आम्ही देखील मनोरंजन करण्याचे काम करतो. त्यामुळे अभिनय करताना वय वाढलं तरी कुठे फरक पडतो, असे बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूर-खान (Kareena Kapoor Khan) म्हणाली. एका मुलाखतीदरम्यान तिने राणी मुखर्जी आणि तब्बूचे तोंड भरुन कौतुक केले.   Read More

  7. IPL 2024 : महेंद्रसिंह धोनीचे आयपीएलमधील शेवटचे वर्ष, यंदा आरसीबी किताब जिंकणार? 'या' 5 खेळाडूंवर सर्वांच्या नजरा

    IPL 2024 : क्रिकेटसाठी 2023 प्रमाणेच 2024 हे वर्ष महत्वाचे असणार आहे. अंडर 19 वर्ल्डकप, टी 20 वर्ल्डकप आणि महिला टी20 वर्ल्डकप 2024 या वर्षात खेळवण्यात येणार आहे. याशिवाय दरवर्षीपेक्षा यावर्षीचा आयपीएलचा हंगाम विशेष असेल. Read More

  8. KL Rahul on Wife Athiya Shetty : जर तिला कळालं तर ती मारून टाकेल! केएल राहुलन पत्नी अथिया शेट्टीबद्दल नेमकं काय म्हणाला?

    केएल राहुलने अलीकडेच पत्नी अथिया शेट्टीकडून (KL Rahul on Wife Athiya Shetty) दुखापत आणि रिकव्हर होताना मिळालेला पाठिंबा आणि त्याची छोटीशी अंधश्रद्धा उघड केली. Read More

  9. New Year 2024 : नवीन वर्षाची सुरुवात चांगली करण्यासाठी आपल्या प्रियजनांना द्या 'या' खास भेटवस्तू; हॅपी न्यू ईयर!

    New Year 2024 : आपल्यापैकी अनेकजण नवीन वर्षाला आपल्या प्रिय व्यक्तीला शुभेच्छा संदेश देतात. Read More

  10. LIC GST Notice :  LIC ला मोठा झटका, 806 कोटींची GST नोटीस; तरीही शेअर दर वधारला

    LIC : एलआयसीला विमा कंपनीला 806 कोटी रुपयांची जीएसटी नोटीस मिळाली आहे. Read More

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

फडणवीसांविरुद्धच्या एकनाथ शिंदेंच्या रुसव्या-फुगव्यांमागे दिलीतील महाशक्ती; संजय राऊतांच्या मनात शंकेची पाल चुकचुकली
फडणवीसांविरुद्धच्या एकनाथ शिंदेंच्या रुसव्या-फुगव्यांमागे दिलीतील महाशक्ती; संजय राऊतांच्या मनात शंकेची पाल चुकचुकली
Markadwadi Village एक मत पडलं तरी... पोलिसांची फायनल वॉर्निंग अन् मारकडवाडीतील बॅलेट पेपर व्होटिंगची पक्रिया रद्द
एक मत पडलं तरी... पोलिसांची फायनल वॉर्निंग अन् मारकडवाडीतील बॅलेट पेपर व्होटिंगची पक्रिया रद्द
काँग्रेसची धुसफूस आली हमरीतुमरीवर! बंटी शेळके नाना पटोले वादात पदाधिकारीच उतरले मैदानात
काँग्रेसची धुसफूस आली हमरीतुमरीवर! बंटी शेळके नाना पटोले वादात पदाधिकारीच उतरले मैदानात
धक्कादायक! गोव्यात भारतीय नौदलाच्या पाणबुडीला मासेमारी करणाऱ्या बोटीची जोरदार धडक, 2 खलाशांचा जागीच मृत्यू
धक्कादायक! गोव्यात भारतीय नौदलाच्या पाणबुडीला मासेमारी करणाऱ्या बोटीची जोरदार धडक, 2 खलाशांचा जागीच मृत्यू
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines :  10 AM : 3 डिसेंबर 2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सMarkarwadi Ballot Polling  : मारलं तरी मतदान करू; मारकडवाडीतील ग्रामस्थांची भूमिकाTOP 90 : सकाळच्या 9 च्या 90 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 90 न्यूज : 3 डिसेंबर 2024 : ABP MajhaABP Majha Headlines :  9 AM : 3 डिसेंबर 2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
फडणवीसांविरुद्धच्या एकनाथ शिंदेंच्या रुसव्या-फुगव्यांमागे दिलीतील महाशक्ती; संजय राऊतांच्या मनात शंकेची पाल चुकचुकली
फडणवीसांविरुद्धच्या एकनाथ शिंदेंच्या रुसव्या-फुगव्यांमागे दिलीतील महाशक्ती; संजय राऊतांच्या मनात शंकेची पाल चुकचुकली
Markadwadi Village एक मत पडलं तरी... पोलिसांची फायनल वॉर्निंग अन् मारकडवाडीतील बॅलेट पेपर व्होटिंगची पक्रिया रद्द
एक मत पडलं तरी... पोलिसांची फायनल वॉर्निंग अन् मारकडवाडीतील बॅलेट पेपर व्होटिंगची पक्रिया रद्द
काँग्रेसची धुसफूस आली हमरीतुमरीवर! बंटी शेळके नाना पटोले वादात पदाधिकारीच उतरले मैदानात
काँग्रेसची धुसफूस आली हमरीतुमरीवर! बंटी शेळके नाना पटोले वादात पदाधिकारीच उतरले मैदानात
धक्कादायक! गोव्यात भारतीय नौदलाच्या पाणबुडीला मासेमारी करणाऱ्या बोटीची जोरदार धडक, 2 खलाशांचा जागीच मृत्यू
धक्कादायक! गोव्यात भारतीय नौदलाच्या पाणबुडीला मासेमारी करणाऱ्या बोटीची जोरदार धडक, 2 खलाशांचा जागीच मृत्यू
Waether Update: अरबी समुद्रावर फेंगल चक्रीवादळाचा कमी दाब, 'या' जिल्ह्यांत पावसाची शक्यता:IMD
अरबी समुद्रावर फेंगल चक्रीवादळाचा कमी दाब, 'या' जिल्ह्यांत पावसाची शक्यता:IMD
ईव्हीएमच्या व्हीव्हीपॅटमध्ये तुतारीचे मत भाजपला, उत्तम जानकरांचा गंभीर आक्षेप; नेमकं काय म्हणाले?
ईव्हीएमच्या व्हीव्हीपॅटमध्ये तुतारीचे मत भाजपला, उत्तम जानकरांचा गंभीर आक्षेप; नेमकं काय म्हणाले?
Avinash Jadhav Resignation: राज ठाकरेंनी एक फोन फिरवला अन् अविनाश जाधवांना पुन्हा कामाला लावलं, म्हणाले....
राज ठाकरेंनी एक फोन फिरवला अन् अविनाश जाधवांना पुन्हा कामाला लावलं, म्हणाले....
देशातील बड्या नेत्याला बाथरुम स्वच्छ करण्याची शिक्षा; खरकटी भांडीही घासावी लागणार, काय आहे प्रकरण?
देशातील बड्या नेत्याला बाथरुम स्वच्छ करण्याची शिक्षा; खरकटी भांडीही घासावी लागणार, काय आहे प्रकरण?
Embed widget