एक्स्प्लोर

Japan Earthquake: जपानमधील भूकंपानंतर भारतीय दूतावास सतर्क, जारी केला हेल्पलाईन नंबर 

Japan Earthquake: जपानमध्ये नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी 7.4 रिश्टर स्केलचा भूकंप झाला. दरम्यान, भारतीय दूतावासाने देशात अडकलेल्या भारतीय नागरिकांसाठी आपत्कालीन नंबर जारी केले आहेत.

मुंबई : जपानमधील (Japan) भारतीय दूतावासाने (Indian Embassy) सोमवार 1 जानेवारी रोजी झालेल्या भूकंपानंतर (Earthquake) देशात अडकलेल्या भारतीय नागरिकांसाठी हेल्पलाईन नंबर जारी केले आहेत. याशिवाय दूतावासाने आपत्कालीन नियंत्रण कक्षही स्थापन केले असल्याची माहिती देण्यात आलीये. जपानमधील भारतीय दूतावासाने ट्विट करत याविषयी माहिती दिली. यामध्ये त्यांनी म्हटलं की, 1 जानेवारी 2024 रोजी झालेल्या भूकंप आणि त्सुनामीच्या पार्श्वभूमीवर भारतीय दूतावासाने आपत्कालीन नियंत्रण कक्ष स्थापन केले आहे. तसेच कोणत्याही प्रकारच्या मदतीसाठी हेल्पलाईन नंबर आणि ईमेल आयडीवर संपर्क साधता येईल. 

'या' क्रमांकावर संपर्क साधू शकता

भारतीय दूतावासाकडून काही नंबर देण्यात आले आहेत. त्यामध्ये +81-80-3930-1715 (याकुब टॉपनो), +81-70-1492-0049 (अजय सेठी), +81-80-3214-4734 (डी. एन. बर्नवाल), +81-80-6229-5382 (एस. भट्टाचार्य), +81-80-3214-4722 (विवेक राठी) हे काही क्रमांक शेअर करण्यात आले आहेत. या क्रमांकावरुन कोणत्याही प्रकारची मदत हवी असल्यास तातडीने संपर्क साधता येऊ शकतो. 

ईमेल आयडी देखील केला शेअर

दरम्यान जपानमधील भारतीय दूतावासाकडून ईमेल आयडी देखील शेअर करण्यात आला आहे. sscons.tokyo@mea.gov.in, offfseco.tokyo@mea.gov.in हे दोन मेल आयडी ट्विटरच्या माध्यमातून शेअर करण्यात आलेत. त्यामुळे मदत हवी असल्याच या मेल आयडीवरही संपर्क साधू शकता असे आवाहन दूतावासाकडून करण्यात आले आहे. 

जपान भूकंपाने हादरलं

उत्तर मध्य जपानमध्ये7.6 रिश्टर स्केल तीव्रतेचा शक्तीशाली भूकंप झाला. जपानच्या हवामान संस्थेने इशिकावा, निगाता आणि तोयामा प्रीफेक्चर्सच्या किनारपट्टीवर त्सुनामीचा इशारा दिला होता. त्यानंतर पश्चिम भागात जोरदार भूकंपाचे धक्के बसले, असा दावा अहवालात करण्यात आला आहे. दरम्यान हवामान विभागाने दिलेल्या इशाऱ्यानंतर त्सुनामीमुळे देखील जपान पुन्हा एकदा हादरलं. यापूर्वी हवामान खात्याने जपान सागरी किनारा तसेच निगाटा, टोयामा, यामागाता, फुकुई आणि ह्योगो प्रांतांसाठी त्सुनामीचा इशारा दिला होता. त्यामुळे जपानमध्ये सध्या मोठ्या प्रमाणवर भूकंपाच्या धक्क्यांमुळे नुकसान झाल्याची माहिती समोर येत आहे. 

हेही वाचा : 

Earthquake in North Central Japan : नव्या वर्षाचे स्वागत सुरु असतानाच जपान शक्तीशाली भूकंपाने हादरला; पश्चिम समुद्र किनाऱ्यावर त्सुनामी

महत्त्वाच्या बातम्या

US-Iran Peace Deal: इराण-अमेरिका डीलमध्ये पाकिस्तानचे नाव सर्वात वर; शाहबाज शरीफांचा आनंद गगनात मावेना, म्हणाले, 'माझ्याच मध्यस्थीमुळे...'
इराण-अमेरिका डीलमध्ये पाकिस्तानचे नाव सर्वात वर; शाहबाज शरीफांचा आनंद गगनात मावेना, म्हणाले, 'माझ्याच मध्यस्थीमुळे...'
US-Iran Deal: शांततेची नवी पहाट, डोनाल्ड ट्रम्प झुकले; 14 अटींवर अमेरिका-इराण युद्धाचा अंत, करारात काय काय?
शांततेची नवी पहाट, डोनाल्ड ट्रम्प झुकले; 14 अटींवर अमेरिका-इराण युद्धाचा अंत, करारात काय काय?
US Iran Peace Deal MOU: अमेरिका-इराण करार अखेर पूर्ण, दोन्ही देशांनी सामंजस्य करारावर केल्या स्वाक्षरी, ट्रम्प ओरडून म्हणाले 'It's signed'
अमेरिका-इराण करार अखेर पूर्ण, दोन्ही देशांनी सामंजस्य करारावर केल्या स्वाक्षरी, ट्रम्प ओरडून म्हणाले 'It's signed'
Meloni Viral Video: मेलोनी म्हणाल्या, 'मी गेल्या एक महिन्यापासून सिगरेट ओढत नाही, त्यामुळे आता झोप घालवण्यासाठी...' जी-7 मध्ये अनौपचारिक संभाषण मायक्रोफोनवर रेकॉर्ड!
मेलोनी म्हणाल्या, 'मी गेल्या एक महिन्यापासून सिगरेट ओढत नाही, त्यामुळे आता झोप घालवण्यासाठी...' जी-7 मध्ये अनौपचारिक संभाषण मायक्रोफोनवर रेकॉर्ड!

व्हिडीओ

BJP Grand Plan Operation Tiger : शिदेंना ताकदीची गोळी, भाजपची कोणती खेळी? Special Report
Opration Tiger : खासदार वाढले तरी ऑपरेशन टायगर सुरूच; शिंदेंचं अंतिम लक्ष्य काय? | Special Report
Operation Tiger Uddhav Thackeray Vs Eknath Shinde : ऑपरेशन फत्ते की ठाकरेंकडे पत्ते? | Special Report
Arvind Sawant on Operation Tiger : ऑपरेशन टायगर फेल, सगळे खासदार ठाकरेंसोबत, सावंतांचा दावा
Sushma Andhare On Operation Tiger : ओमराजेंबद्दल गौप्यस्फोट, सुषमा अंधारेंची खळबळजनक पत्रकार परिषद

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
NDA Lok Sabha Number : तृणमूल पाठोपाठ ठाकरेंच्या सेनेतील फूट अटळ,लोकसभेत एनडीएला 362 साठी किती खासदारांची गरज?
तृणमूल पाठोपाठ ठाकरेंच्या सेनेतील फूट अटळ,लोकसभेत एनडीएला 362 साठी किती खासदारांची गरज?
Shivsena Opration Tiger Sharad Pawar And Uddhav Thackeray: 'ऑपरेशन टायगर'मध्ये शरद पवारांची एन्ट्री, ठाकरेंच्या फुटलेल्या खासदारांच्या मतदारसंघात सभा घेणार, तर राडा घालण्याचा राऊतांचा निर्धार
'ऑपरेशन टायगर'मध्ये शरद पवारांची एन्ट्री, ठाकरेंच्या फुटलेल्या खासदारांच्या मतदारसंघात सभा घेणार, तर राडा घालण्याचा राऊतांचा निर्धार
US Iran Deal : अमेरिका आणि इराण शांतता करारावर स्वाक्षरी,युद्ध संपताच क्रूड ऑईलचे दर गडगडले, भारतात पेट्रोल डिझेल किती रुपयांना?
अमेरिका आणि इराण शांतता करारावर स्वाक्षरी,युद्ध संपताच क्रूड ऑईलचे दर गडगडले, चीन ते नेपाळपर्यंत दर घटले, भारतात काय?
US Iran Peace Deal MOU: अमेरिका-इराण करार अखेर पूर्ण, दोन्ही देशांनी सामंजस्य करारावर केल्या स्वाक्षरी, ट्रम्प ओरडून म्हणाले 'It's signed'
अमेरिका-इराण करार अखेर पूर्ण, दोन्ही देशांनी सामंजस्य करारावर केल्या स्वाक्षरी, ट्रम्प ओरडून म्हणाले 'It's signed'
Shivsena Opration Tiger Eknath Shinde-Uddhav Thackeray: ऑपरेशन टायगर फुलप्रूफ, पण एकनाथ शिंदेंची सावध खेळी; एका निर्णयाने पुन्हा सगळे चक्रावले, नेमकं काय घडलं?
ऑपरेशन टायगर फुलप्रूफ, पण एकनाथ शिंदेंची सावध खेळी; एका निर्णयाने पुन्हा सगळे चक्रावले, नेमकं काय घडलं?
Allu Arjun Song On PM Modi Post: PM मोदींच्या इन्स्टा पोस्टला अल्लू अर्जुनचं गाणं, चर्चांना जोरदार उधाण; स्वतः अभिनेत्याने दिली प्रतिक्रिया..
PM मोदींच्या इन्स्टा पोस्टला अल्लू अर्जुनचं गाणं, चर्चांना जोरदार उधाण; स्वतः अभिनेत्याने दिली प्रतिक्रिया..
Maharashtra Live News: विधान परिषद निवडणुकांची रणधुमाळी, 11 जागांसाठी मतदारांचा कौल आज मतपेटीत कैद होणार, मतदानाला सुरुवात
Maharashtra Live News: विधान परिषद निवडणुकांची रणधुमाळी, 11 जागांसाठी मतदारांचा कौल आज मतपेटीत कैद होणार, मतदानाला सुरुवात
Vidhan Parishad Election 2026: विधान परिषदेच्या 17 पैकी 11 जागांसाठी आज मतदान, 6 जागांवर मतदानाआधीच उमेदवार बिनविरोध विजयी; निवडणुकीची A टू Z माहिती
विधान परिषदेच्या 17 पैकी 11 जागांसाठी आज मतदान, 6 जागांवर मतदानाआधीच उमेदवार बिनविरोध विजयी; निवडणुकीची A टू Z माहिती
Embed widget