एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

ABP Majha Top 10, 13 February 2024 : आजच्या ठळक घडामोडी, Breaking News Today, सकाळच्या ब्रेकिंग न्यूज, वाचा एबीपी माझाच्या सकाळच्या टॉप १० हेडलाईन्स

Top 10 ABP Majha Morning Headlines, 13 February 2024 : एबीपी माझा सकाळच्या बुलेटीनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील.

  1. ABP Majha Top 10, 12 February 2024 : आजच्या ठळक बातम्या, Breaking News Today, संध्याकाळच्या ताज्या बातम्या, वाचा एबीपी माझाच्या संध्याकाळच्या टॉप १० हेडलाईन्स

    Check Top 10 ABP Majha Evening Headlines, 12 February 2024 : एबीपी माझा संध्याकाळच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More

  2. ABP Majha Top 10, 12 February 2024 : आजच्या ब्रेकिंग न्यूज वाचा, एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स वाचा

    Check Top 10 ABP Majha Afternoon Headlines, 12 February 2024 : एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More

  3. Nitish Kumar : विश्वासदर्शक ठरावात नितीश कुमार पास, बिहार विधानसभेतून विरोधी आमदारांनी वॉक आऊट केल्यानंतर विश्वासदर्शक ठराव जिंकला

    Bihar Vidhansabha Flore Test : नितीश कुमार यांच्या बाजूने 129 मतं पडली तर विरोधकांनी वॉक आऊट केल्याने त्यांच्या बाजूने मतदान झालं नाही.  Read More

  4. Imran Khan Pakistan : आरोप करा, यंत्रणा वापरून जेलमध्ये टाका, पण सामान्य जनतेचा कौल कसा दाबणार? विरोधी इम्रान खान पाकिस्तानी राजकारणात 'बाजीगर'!

    Pakistan Election : पाकिस्तानच्या नॅशनल असेंब्लीमध्ये सरकार स्थापन करण्यासाठी पक्षाला 265 पैकी 133 जागा जिंकाव्या लागतील. पाकिस्तानला त्रिशंकू संसदेला सामोरे जावे लागणार हे स्पष्ट झाले आहे. Read More

  5. 'व्हॅलेंटाईन्स डे' स्पेशल रोमँटीक गाण्यांची पर्वणी, नवोदित कलाकरांचा सोशल मीडियावर बोलबाला

    गीतकार, निर्माती आणि दिग्दर्शिका प्रज्ञा पळसुले यांनी लिहिलेलं श्वास आणि एकटा एकटा जीव ही दोन गाणी युट्युबवर प्रदर्शित करण्यात आली आहे. Read More

  6. Hanuman Box Office Collection Day 31: बॉक्स ऑफीसवर 'हनुमान'ची यशस्वी घोडदौड, बाहुबली, KGF2च्या यादीत सामील झाला तेजा सज्जाचा चित्रपट

    Hanuman Box Office Collection Day 31: 'हनुमान' तेलगू, हिंदी, तमिळ अशा 5 भाषांमध्ये रिलीज झाला होता. या चित्रपटाने तेलगूमध्ये सर्वाधिक कमाई केली आहे. Read More

  7. आता महाराष्ट्र राज्य ऑलिम्पिक संघटनेकडून क्रीडा पुरस्कार, अजित पवारांची घोषणा

    राष्ट्रीय पातळीवर राज्याचा लौकिक उंचावणाऱ्या खेळाडू, संघटना आणि प्रशिक्षकांना प्रोत्साहन म्हणून या वर्षीपासून महाराष्ट्र राज्य ऑलिम्पिक संघटनेकडून (एमओए) राज्य क्रीडा पुरस्कार दिले जाणार आहेत. याबाबतची घोषणा महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेने रविवारी केली. Read More

  8. U19 World Cup 2024 IND vs AUS : कैफपासून कोहलीपर्यंत! भारतीय कर्णधार फायनलमध्ये फ्लॉप ठरले; यंदाही 'उदय' झालाच नाही

    ऑस्ट्रेलियाने टीम इंडियाला एकतर्फी लढतीत पराभूत केले. या सामन्यात भारतीय कर्णधार उदय सहारन अवघ्या 8 धावा करून बाद झाला. उदयच्या नावावर नको असलेला रेकॉर्ड नोंदवण्यात आला. Read More

  9. Hug Day 2024 : सांग तिला, तुझ्या मिठीत स्वर्ग आहे सारा! प्रेमाच्या भावना व्यक्त करण्याचा निशब्द मार्ग, 'हग डे'

    Valentine week 2024 : एखाद्याच्या भावना आनंदाच्या किंवा दुःखाच्याही असू शकतात, मग आवडत्या व्यक्तीला मिठी मारुन त्या भावनांना आपण वाट मोकळी करुन देऊ शकतो.  Read More

  10. महागाईपासून जनतेला मोठा दिलासा, महागाई दरात घसरण; सध्या महागाई दर किती?

    देशातील जनतेसह केंद्र सरकारला महागाईतून (Inflation) मोठा दिलासा मिळाला आहे. डिसेंबर महिन्याच्या तुलनेत जानेवारी महिन्यात महागाई दरात (Inflation Rate) सुमारे 0.60 टक्के घसरण झाली आहे. Read More

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Eknath Shinde : एक रुपयात पीक विमा, महिलांना एसटी प्रवास शुल्कात सवलत ते लाडकी बहीण योजना, एकनाथ शिंदेंचे प्रमुख निर्णय एका क्लिकवर
एक रुपयात पीक विमा ते आनंदाचा शिधा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सरकारचे प्रमुख लोकप्रिय निर्णय
बीडमधील शरद पवारांचा आमदार मातोश्रीवर, उद्धव ठाकरेंची घेतली भेट; फोटो आले समोर
बीडमधील शरद पवारांचा आमदार मातोश्रीवर, उद्धव ठाकरेंची घेतली भेट; फोटो आले समोर
कल्याणमध्ये 17 व्या मजल्यावरील फ्लॅटला भीषण आग; अग्निशमनच्या गाड्यांसह 20 ॲम्ब्युलन्स घटनास्थळी
कल्याणमध्ये 17 व्या मजल्यावरील फ्लॅटला भीषण आग; अग्निशमनच्या गाड्यांसह 20 ॲम्ब्युलन्स घटनास्थळी
Raigad : शेकापचा बालेकिल्ला ढासळला, रायगडमधील एकही जागा जिंकण्यास अपयशी
शेकापचा बालेकिल्ला ढासळला, रायगडमधील एकही जागा जिंकण्यास अपयशी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Special Report Uddhav Thackeray : ठाकरे एकत्र आले तर मुंबईकर त्यांना मत देईल?Rajkiya Shole: भाजपचा शिंदेंसाठी निरोप, आठवलेंची दवंडी!Eknath Shinde Devendra Fadnavis: शिंदेंना चिंता,फडणवीसांचा विरोध; नेत्यांची बॉडी लँग्वेज काय सांगते?Rajkiiya Shole : देवेंद्र फडवीसचं मुख्यमंत्री, भाजपचा एकनाथ शिंदेंना निरोप

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Eknath Shinde : एक रुपयात पीक विमा, महिलांना एसटी प्रवास शुल्कात सवलत ते लाडकी बहीण योजना, एकनाथ शिंदेंचे प्रमुख निर्णय एका क्लिकवर
एक रुपयात पीक विमा ते आनंदाचा शिधा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सरकारचे प्रमुख लोकप्रिय निर्णय
बीडमधील शरद पवारांचा आमदार मातोश्रीवर, उद्धव ठाकरेंची घेतली भेट; फोटो आले समोर
बीडमधील शरद पवारांचा आमदार मातोश्रीवर, उद्धव ठाकरेंची घेतली भेट; फोटो आले समोर
कल्याणमध्ये 17 व्या मजल्यावरील फ्लॅटला भीषण आग; अग्निशमनच्या गाड्यांसह 20 ॲम्ब्युलन्स घटनास्थळी
कल्याणमध्ये 17 व्या मजल्यावरील फ्लॅटला भीषण आग; अग्निशमनच्या गाड्यांसह 20 ॲम्ब्युलन्स घटनास्थळी
Raigad : शेकापचा बालेकिल्ला ढासळला, रायगडमधील एकही जागा जिंकण्यास अपयशी
शेकापचा बालेकिल्ला ढासळला, रायगडमधील एकही जागा जिंकण्यास अपयशी
Rishabh Pant : लखनौनं रिषभ पंतसाठी 27 कोटी रुपये मोजले, सरकारला करापोटी कोट्यवधी रुपये द्यावे लागणार,रिषभच्या खात्यात किती कोटी राहणार?
लखनौनं रिषभ पंतसाठी 27 कोटी रुपये मोजले, कोट्यवधी रुपये करापोटी द्यावे लागणार, हातात किती येणार?
आम्ही त्यांच्या जागी असतो तर शपथ घेऊन कामाला लागलो असतो; सुप्रिया सुळेंचा महायुतीला टोला
आम्ही त्यांच्या जागी असतो तर शपथ घेऊन कामाला लागलो असतो; सुप्रिया सुळेंचा महायुतीला टोला
Manda Mhatre : गणेश नाईकांना जे जमलं नाही ते मंदा म्हात्रेंनी करून दाखवलं, बेलापुरात विजयाची हॅट्रिक करत रचला विक्रम
गणेश नाईकांना जे जमलं नाही ते मंदा म्हात्रेंनी करून दाखवलं, बेलापुरात विजयाची हॅट्रिक करत रचला विक्रम
Cidco Lottery 2024 : सिडकोच्या “माझे पसंतीचे सिडकोचे घर”महागृहनिर्माण योजनेला अभूतपूर्व प्रतिसाद, 11 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ
सिडकोच्या “माझे पसंतीचे सिडकोचे घर” योजनेला अभूतपूर्व प्रतिसाद, 92 हजार अर्ज दाखल
Embed widget