एक्स्प्लोर

ABP Majha Top 10, 12 February 2024 : आजच्या ब्रेकिंग न्यूज वाचा, एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स वाचा

Check Top 10 ABP Majha Afternoon Headlines, 12 February 2024 : एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील.

  1. ABP Majha Top 10, 12 February 2024 : आजच्या ठळक घडामोडी, Breaking News Today, सकाळच्या ब्रेकिंग न्यूज, वाचा एबीपी माझाच्या सकाळच्या टॉप १० हेडलाईन्स

    Top 10 ABP Majha Morning Headlines, 12 February 2024 : एबीपी माझा सकाळच्या बुलेटीनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More

  2. ABP Majha Top 10, 11 February 2024 : आजच्या ठळक बातम्या, Breaking News Today, संध्याकाळच्या ताज्या बातम्या, वाचा एबीपी माझाच्या संध्याकाळच्या टॉप १० हेडलाईन्स

    Check Top 10 ABP Majha Evening Headlines, 11 February 2024 : एबीपी माझा संध्याकाळच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More

  3. Sonia Gandhi: काँग्रेसचा मोठा डाव, सोनिया गांधी राजस्थानमधून राज्यसभेवर जाणार?

    Sonia Gandhi : काँग्रेस नेत्या सोनिया गांधी राजस्थानमधून राज्यसभेवर जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. चर्चांना उधाण आलं असून राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे. Read More

  4. Imran Khan Pakistan : आरोप करा, यंत्रणा वापरून जेलमध्ये टाका, पण सामान्य जनतेचा कौल कसा दाबणार? विरोधी इम्रान खान पाकिस्तानी राजकारणात 'बाजीगर'!

    Pakistan Election : पाकिस्तानच्या नॅशनल असेंब्लीमध्ये सरकार स्थापन करण्यासाठी पक्षाला 265 पैकी 133 जागा जिंकाव्या लागतील. पाकिस्तानला त्रिशंकू संसदेला सामोरे जावे लागणार हे स्पष्ट झाले आहे. Read More

  5. Prajakta Mali : प्राजक्ता माळी पुन्हा मोठ्या पडद्यावर झळकणार, 'या' चित्रपटात साकारणार मुख्य भूमिका, पुण्यात लवकरच चित्रीकरण होणार सुरु

    Prajakta Mali : अभिनेत्री प्राजक्ता माळी हीचा नवा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तसेच लवकरच या चित्रपटाच्या चित्रीकरणाला पुण्यात सुरुवात होणार आहे. Read More

  6. Lakshmichya Pavalani: काय होणार जेव्हा नवरीच्या जागी कला दिसणार? लक्ष्मीच्या पावलांनी मालिकेत नवा ट्वीस्ट

    Lakshmichya Pavalani: स्टार प्रवाहवरील लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेमध्ये सध्या अद्वैतच्या लग्नाची धूम पाहायला मिळत आहे. Read More

  7. आता महाराष्ट्र राज्य ऑलिम्पिक संघटनेकडून क्रीडा पुरस्कार, अजित पवारांची घोषणा

    राष्ट्रीय पातळीवर राज्याचा लौकिक उंचावणाऱ्या खेळाडू, संघटना आणि प्रशिक्षकांना प्रोत्साहन म्हणून या वर्षीपासून महाराष्ट्र राज्य ऑलिम्पिक संघटनेकडून (एमओए) राज्य क्रीडा पुरस्कार दिले जाणार आहेत. याबाबतची घोषणा महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेने रविवारी केली. Read More

  8. U19 World Cup 2024 IND vs AUS : कैफपासून कोहलीपर्यंत! भारतीय कर्णधार फायनलमध्ये फ्लॉप ठरले; यंदाही 'उदय' झालाच नाही

    ऑस्ट्रेलियाने टीम इंडियाला एकतर्फी लढतीत पराभूत केले. या सामन्यात भारतीय कर्णधार उदय सहारन अवघ्या 8 धावा करून बाद झाला. उदयच्या नावावर नको असलेला रेकॉर्ड नोंदवण्यात आला. Read More

  9. Hug Day 2024 : सांग तिला, तुझ्या मिठीत स्वर्ग आहे सारा! प्रेमाच्या भावना व्यक्त करण्याचा निशब्द मार्ग, 'हग डे'

    Valentine week 2024 : एखाद्याच्या भावना आनंदाच्या किंवा दुःखाच्याही असू शकतात, मग आवडत्या व्यक्तीला मिठी मारुन त्या भावनांना आपण वाट मोकळी करुन देऊ शकतो.  Read More

  10. मॉरिशस आणि श्रीलंकेतही UPI द्वारे पैसे ट्रान्सफर करता येणार, पर्यटकांना मोठी सोय

    UPI Service to Sri Lanka and Mauritius : भारतीय पर्यटकांना आता श्रीलंका आणि मॉरिशसमध्ये यूपीआय सेवेच्या माध्यमातून व्यवहार करता येणार आहेत.  Read More

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sambhajiraje Chhatrapati : विशाळगड अतिक्रमणावरून संभाजीराजे आक्रमक; 13 जुलैला शिवभक्तांसह गडावर देणार धडक
विशाळगड अतिक्रमणावरून संभाजीराजे आक्रमक; 13 जुलैला शिवभक्तांसह गडावर देणार धडक
ठाणे जिल्ह्यात मुसळधारा, मुरबाड-वाशिंद रस्त्यावरील पूल पाण्याखाली; 18 गावांचा  संपर्क तुटला
ठाणे जिल्ह्यात मुसळधारा, मुरबाड-वाशिंद रस्त्यावरील पूल पाण्याखाली; 18 गावांचा संपर्क तुटला
वारी होईपर्यंत VIP लोकांना आमच्यासारखे दर्शन रांगेत पाठवा; पंढरपुरात भाविक संतप्त 
वारी होईपर्यंत VIP लोकांना आमच्यासारखे दर्शन रांगेत पाठवा; पंढरपुरात भाविक संतप्त 
पावसाळी पिकनिक, घाटातील मजामस्ती आली अंगलट; पोलिसांची वाहनधारकांवर कारवाई
पावसाळी पिकनिक, घाटातील मजामस्ती आली अंगलट; पोलिसांची वाहनधारकांवर कारवाई
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

MCA Stadium : एमसीए उभारणार ठाण्यामध्ये भव्य स्टेडियम, सरकारच्या मंजुरीची प्रतीक्षाManoj Jarnage Parbhani : मनोज जरांगेेंचा परभणीत प्रवेश, शांतता रॅली मराठ्यांची गर्दीABP Majha Marathi News Headlines 03 PM TOP Headlines 03 PM 07 July 2024Worli Hit and Run Case : वरळी हिट अँड रन प्रकरणातील आरोपी बारमध्ये पार्टी करायला गेला होता

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sambhajiraje Chhatrapati : विशाळगड अतिक्रमणावरून संभाजीराजे आक्रमक; 13 जुलैला शिवभक्तांसह गडावर देणार धडक
विशाळगड अतिक्रमणावरून संभाजीराजे आक्रमक; 13 जुलैला शिवभक्तांसह गडावर देणार धडक
ठाणे जिल्ह्यात मुसळधारा, मुरबाड-वाशिंद रस्त्यावरील पूल पाण्याखाली; 18 गावांचा  संपर्क तुटला
ठाणे जिल्ह्यात मुसळधारा, मुरबाड-वाशिंद रस्त्यावरील पूल पाण्याखाली; 18 गावांचा संपर्क तुटला
वारी होईपर्यंत VIP लोकांना आमच्यासारखे दर्शन रांगेत पाठवा; पंढरपुरात भाविक संतप्त 
वारी होईपर्यंत VIP लोकांना आमच्यासारखे दर्शन रांगेत पाठवा; पंढरपुरात भाविक संतप्त 
पावसाळी पिकनिक, घाटातील मजामस्ती आली अंगलट; पोलिसांची वाहनधारकांवर कारवाई
पावसाळी पिकनिक, घाटातील मजामस्ती आली अंगलट; पोलिसांची वाहनधारकांवर कारवाई
Pune Crime : पिंपरी चिंचवडमध्ये बांगलादेशी घुसखोरांचा अन् बनावटगिरीचा उच्छाद; तब्बल 42 भारतीय पासपोर्ट रद्द!
पिंपरी चिंचवडमध्ये बांगलादेशी घुसखोरांचा अन् बनावटगिरीचा उच्छाद; तब्बल 42 भारतीय पासपोर्ट रद्द!
वरळी हिट अँड रन: 4 मित्रांसोबत आला, एक-एक बिअर प्यायले, 18 हजारांचं बिल;  बार मालकाने A टू Z सांगितलं!
वरळी हिट अँड रन: 4 मित्रांसोबत आला, एक-एक बिअर प्यायले, 18 हजारांचं बिल;  बार मालकाने A टू Z सांगितलं!
ते हौशे, नवशे, गवशे असतात; शरद पवारांचा अजित दादांना टोला, रशियन महिलेचा किस्सा सांगितला
ते हौशे, नवशे, गवशे असतात; शरद पवारांचा अजित दादांना टोला, रशियन महिलेचा किस्सा सांगितला
Kolhapur News : शाॅक लागून दोन तरण्याबांड मुलांच्या मृत्यूनंतर आईनं देखील पाचव्या दिवशी घेतला अखेरचा श्वास; अख्ख कुटुंब उद्ध्वस्त
शाॅक लागून दोन तरण्याबांड मुलांच्या मृत्यूनंतर आईनं देखील पाचव्या दिवशी घेतला अखेरचा श्वास; अख्ख कुटुंब उद्ध्वस्त
Embed widget