ABP Majha Top 10, 11 July 2023 : आजच्या ठळक घडामोडी, Breaking News Today, सकाळच्या ब्रेकिंग न्यूज, वाचा एबीपी माझाच्या सकाळच्या टॉप १० हेडलाईन्स
Top 10 ABP Majha Morning Headlines, 11 July 2023 : एबीपी माझा सकाळच्या बुलेटीनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील.
ABP Majha Top 10, 10 July 2023 : आजच्या ठळक बातम्या, Breaking News Today, संध्याकाळच्या ताज्या बातम्या, वाचा एबीपी माझाच्या संध्याकाळच्या टॉप १० हेडलाईन्स
Check Top 10 ABP Majha Evening Headlines, 10 July 2023 : एबीपी माझा संध्याकाळच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More
ABP Majha Top 10, 10 July 2023 : आजच्या ब्रेकिंग न्यूज वाचा, एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स वाचा
Check Top 10 ABP Majha Afternoon Headlines, 10 July 2023 : एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More
Uniform Civil Code : समान नागरी कायदा म्हणजे नेमका काय? अल्पसंख्यांकांचा त्याला विरोध का? जाणून घ्या सोप्या शब्दात
UCC Latest News : समान नागरी कायद्याची तरतूद ही संविधानाच्या मार्गदर्शन तत्वांमध्ये केली आहे. ही तत्वे धोरणं तयार करताना मार्गदर्शकाची भूमिका पार पाडतात. Read More
New York: स्वत:च्या पायावर उभ्या राहिलेल्या सर्वात श्रीमंत महिलांची यादी जाहीर; टॉप 100 मध्ये चार भारतीय महिलांना स्थान
Richest self-made women list: फोर्ब्सच्या सर्वात श्रीमंत स्व-कर्तृत्ववान महिलांमध्ये भारतीय वंशाच्या चार महिलांचा समावेश आहे. Read More
Debina Bonnerjee, Gurmeet Choudhary : लेकीच्या जावळासाठी अभिनेत्री देबिना आणि गुरमित पोहोचले वाराणसीत, घेतलं देवाचं दर्शन
टेलिव्हीजन कपल देबिना बॅनर्जी आणि गुरमीत चौधरी हे दोघे आपली मुलगी दिविशाचे जावळ करण्याकरता वाराणसीला गेले आहेत. Read More
Kusha Kapila Video: घटस्फोटानंतर कुशा कपिला व्हिडीओ शेअर करत म्हणाली , बेस्ट फ्रेंड अशी बनवा की, चार लोक म्हणतील...
लोकप्रिय युट्युबर कुशा कपिलाने काही दिवसांपूर्वी जोरावर सिंह अहलुवालिया सोबत घटस्फोट घेतला. या मोठ्या ब्रेकनंतर तिने दणक्यात कमबॅक केले आहे. Read More
पोरानं साताऱ्याचं नाव काढलं! पार्थ साळुंखेने लक्ष्य वेधलं अन् भारताला सुवर्णपदक मिळाले
Parth Salunkhe : साताऱ्याच्या पार्थ साळुंखे याने आर्यलँड येथे सुरु असलेल्या आर्चरी युवा वर्ल्ड चॅम्पियनशिपच्या रिकर्व्ह श्रेणीत सुवर्ण पदकाला गवसणी घातली. Read More
Canada Open Badminton 2023 : लक्ष्य सेनची दमदार कामगिरी, चीनच्या खेळाडूचा पराभव करत कॅनाडा ओपनवर कोरले नाव
Badminton 2023 : भारतीय बॅडमिंटन खेळाडू लक्ष्य सेन याने कॅनाडा ओपन 2023 मध्ये दमदार कामगिरी केली आहे. Read More
Hair Care Tips : 'या' 5 फळांनी तुमचे केस घनदाट आणि मजबूत करा; काही दिवसांतच फरक जाणवेल
Hair Care Tips : जर तुमचे केस देखील पातळ आणि कमकुवत असतील तर यासाठी तुम्ही काही फ्रूट मास्क वापरून पाहू शकता. Read More
Direct Tax collections Data: 9 जुलैपर्यंत 5.17 लाख कोटींची प्रत्यक्ष कर वसुली; मागील वर्षाच्या तुलनेत 14.65 टक्के अधिक
Direct Tax collections Data: आर्थिक वर्ष 2023-24 मध्ये 9 जुलै 2023 पर्यंत एकूण कर वसुली 5.17 लाख कोटी रुपये इतकी झाली आहे. Read More