एक्स्प्लोर

Debina Bonnerjee, Gurmeet Choudhary : लेकीच्या जावळासाठी अभिनेत्री देबिना आणि गुरमित पोहोचले वाराणसीत, घेतलं देवाचं दर्शन

टेलिव्हीजन कपल देबिना बॅनर्जी आणि गुरमीत चौधरी हे दोघे आपली मुलगी दिविशाचे जावळ करण्याकरता वाराणसीला गेले आहेत.

Debina Bonnerjee, Gurmeet Choudhary : टेलिव्हीजन कपल देबिना बॅनर्जी (Debina Bonnerjee) आणि गुरमीत चौधरी (Gurmeet Choudhary) हे दोघे आपली मुलगी दिविशाचे जावळ करण्याकरता वाराणसीला गेले आहेत. मुलीच्या जावळानंतरचे वाराणसीतले फोटो गुरमीत चौधरीने नुकतेच त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर टाकले आहे. ज्या फोटोखाली त्यांनी कॅप्शन टाकले आहे, "भारताच्या अध्यात्मिक जागी (वाराणसी) आम्ही आमच्या मुलीचे जावळ काढले आहे. हर हर महादेव." दोघेही त्यांची पर्सनल लाईफ सोशल  मिडीयावर चाहत्यांसोबत कायमच शेअर करत असतात. 6 नोव्हेंबर 2022 रोजी देबिना हिने दिविशाला जन्म दिला होता. आता दिविशा 1 वर्षाची झाली आहे. तसेच या दोघांना आणखीन एक मुलगी आहे.

 'रामायण'मधील राम-सीतेच्या भूमिकेसाठी प्रसिद्ध झालेले गुरमीत चौधरी आणि देबिना बोनर्जी आज घराघरात ओळखीचे झाले आहेत. देबिना बॅनर्जी आणि गुरमीत चौधरी यांनी अनेक वर्षांच्या डेटिंगनंतर 2011 मध्ये लग्न केले. 'रामायण'मधील राम-सीतेच्या भूमिकेमुळे त्यांना प्रेक्षकांकडून भरभरून प्रेम मिळालं. लग्नाच्या 11 वर्षानंतर, या कपलला एप्रिल 2022 मध्ये एक मुलगी झाली. जिचे नाव त्यांनी लियाना ठेवले. 6 नोव्हेंबर 2022 रोजी देबिना आणि गुरमीत दुसऱ्यांदा पालक झाले. त्यांनी त्यांच्या लहान मुलीचे नाव दिविशा ठेवले होते. 

देबिना बॅनर्जी आणि गुरमीत चौधरी जन्माच्या वेळी प्री-मॅच्युअर असल्याने त्या दोघांनी तिला प्रसिद्धीपासून लांब ठेवले होते. मात्र त्यानंतर 1 जानेवारी  2023 रोजी त्यांनी दिविशाच्या नावाबद्द्ल सर्वांना सांगितले होते. त्याच दिवशी त्या दोघांनी दिविशाचा चेहरा सोशल मिडीयाच्या माध्यामातून त्यांनी जगाला दाखवला होता.  देबिना बॅनर्जीला तिच्या दुसऱ्या प्रेग्नेंसीच्या वेळी खूप लोकांनी मोठ्या प्रमाणात ट्रोल केले होते. तिने दुसऱ्या प्रेग्नेंसीच्या वेळी तिच्या सोशल मिडीयावर चाहत्यांकरता एक प्रश्न उत्तराचे सेशन आयोजित केले होते. ज्यात तिला चाहत्यांनी अनेक प्रश्न विचारले होते. या प्रश्नांवर तिने अगदी बेधडक उत्तरे देखील दिले होते.  

देबिनाने 'रामायण', 'चिडिया घर', 'संतोषी मां', 'तेनाली रामा', 'अलादिन - नाम तो सुना होगा' आणि इतर अनेक टीव्ही मालिकांमध्ये काम केले. तिने डान्स रिअॅलिटी शो 'नच बलिये 6' मध्ये देखील भाग घेतला होता आणि लोकप्रिय स्टंट-आधारित शो 'खतरों के खिलाडी 5' मध्ये ती स्पर्धक होती. छोट्या पडद्यावरील मालिकांमुळे देबिनाला विशेष लोकप्रियता मिळाली. तर गुरमीतने कुमकुम, पुनर्विवाह - जिंदगी मिलेगी दोबारा या मालिकांमध्ये काम केलं आहे. दोघेही एमेकांसोबतचे फोटो सोशल मीडियावर शेअर करतात. त्यांच्या सोशल मीडियावरील पोस्ट अनेकांचे लक्ष वेधतात. देबिनाचे एक युट्यूब चॅनल देखील आहे. या चॅनलवर ती व्लॉग्स शेअर करत असते. 

इतर महत्वाच्या बातम्या

Marathi Serial : 'ठरलं तर मग' की 'आई कुठे काय करते'? टीआरपीच्या शर्यतीत 'या' मालिकेने मारली बाजी

महत्त्वाच्या बातम्या

OTT Webseries: 7 एपिसोडची डार्क थ्रिलर, पहिल्याच सीझनमध्ये झालेली हिट; 3 वर्षांपासून OTTवर चाहते पाहतायत Season 2 ची वाट!
7 एपिसोडची डार्क थ्रिलर, पहिल्याच सीझनमध्ये झालेली हिट; 3 वर्षांपासून OTTवर चाहते पाहतायत Season 2 ची वाट!
Govinda Spotted With Rumored Girlfriend Marathi Actress: गोविंदाच्या पत्नीचे बोल खरे, 'हिरो नंबर 1'चे 'या' प्रसिद्ध अभिनेत्रीसोबत विवाहबाह्य संबंध? दोघांचा VIDEO Viral
गोविंदाच्या पत्नीचे बोल खरे, 'हिरो नंबर 1'चे 'या' प्रसिद्ध अभिनेत्रीसोबत विवाहबाह्य संबंध? दोघांचा VIDEO Viral
Dil Chahta Hai: 'दिल चाहता है'ची 25 वर्ष; बॉलिवूडच्या आयकॉनिक सिनेमाला होकार देण्यासाठी 'या' कलाकारानं लावलेले 8 महिने! फरहान म्हणाला...
'दिल चाहता है'ची 25 वर्ष; बॉलिवूडच्या आयकॉनिक सिनेमाला होकार देण्यासाठी 'या' कलाकारानं लावलेले 8 महिने! फरहान म्हणाला...
Gashmeer Mahajani Rakhandaar Upcoming Movie: गश्मीर महाजनीच्या 'त्या' पोस्टमागचं कोडं उलगडलं; मोठा निर्णय घेत सुरू केलीय नवी इनिंग, म्हणाला...
गश्मीर महाजनीच्या 'त्या' पोस्टमागचं कोडं उलगडलं; मोठा निर्णय घेत सुरू केलीय नवी इनिंग, म्हणाला...

व्हिडीओ

Nitesh Rane : जरांगे, राज ठाकरे, फडणवीस-जयंतरावांचा एकत्र प्रवास ते पवारांचे खासदार; राणेंचं भाष्य!
Bajrang Sonawane On PM Modi Meet : पंतप्रधान मोदींची भेट कशासाठी? खासदार बजरंग सोनवणेंचा खुलासा
Shivsena: ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Raj Thackeray Special Report : मुंबई-गोवा महामार्गावरुन राज ठाकरेंचे सरकारला खडेसवाल : ABP Majha
Maharashtra Rain : महाराष्ट्रात पाऊस लय भारी... गाठली सरासरी Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Abhijeet Dipke On Jharkhand Student Protest: झारखंडमध्ये विद्यार्थ्यांच्या आंदोलनात पोलिसांकडून लाठीचार्ज, पाण्याचा मारा; अभिजीत दीपकेंची पहिली प्रतिक्रिया, तीन शब्दांत विषय संपवला!
झारखंडमध्ये विद्यार्थ्यांच्या आंदोलनात पोलिसांकडून लाठीचार्ज; अभिजीत दीपकेंची पहिली प्रतिक्रिया, तीन शब्दांत विषय संपवला!
108 रुग्णवाहिकेसाठी 7 वेळा फोन, 2 तास वाट पाहिली, तरी आलीच नाही; गर्भवतीसह बाळाचा मृत्यू, 5 जणांविरुद्ध गुन्हा
108 रुग्णवाहिकेसाठी 7 वेळा फोन, 2 तास वाट पाहिली, तरी आलीच नाही; गर्भवतीसह बाळाचा मृत्यू, 5 जणांविरुद्ध गुन्हा
मराठवाडा व सोलापूरमध्ये भीषण दुष्काळ, शेतकऱ्यांसाठी विशेष पॅकेज ते पीक विम्याची मागणी; पीएम मोदींच्या भेटीत खासदार बजरंग सोनवणेंनी कोणकोणत्या मागण्या केल्या?
मराठवाडा व सोलापूरमध्ये भीषण दुष्काळ, शेतकऱ्यांसाठी विशेष पॅकेज ते पीक विम्याची मागणी; पीएम मोदींच्या भेटीत खासदार बजरंग सोनवणेंनी कोणकोणत्या मागण्या केल्या?
चार प्रमाणपत्र रद्द झाले तर जरांगे थयथय नाचतोय, महाराष्ट्रात सामाजिक अन्याय सुरुय; हाकेंचा सोलापुरातून पलटवार
चार प्रमाणपत्र रद्द झाले तर जरांगे थयथय नाचतोय, महाराष्ट्रात सामाजिक अन्याय सुरुय; हाकेंचा सोलापुरातून पलटवार
आओ भाई, डरो मत, माहितीय तुम्ही 56 इंचवाले आहात, संसदेत एकदा येऊन तरी बघा, राहुल गांधी तुम्हाला काही करणार नाहीत, फक्त थोडी धुलाई करतील; संजय राऊतांचा पीएम मोदी- अमित शाहांवर हल्लाबोल
आओ भाई, डरो मत, माहितीय तुम्ही 56 इंचवाले आहात, संसदेत एकदा येऊन तरी बघा, राहुल गांधी तुम्हाला काही करणार नाहीत, फक्त थोडी धुलाई करतील; संजय राऊतांचा पीएम मोदी- अमित शाहांवर हल्लाबोल
झारखंडमध्येही विद्यार्थ्यांवर लाठीमार, काटेरी तारांचं कुंपण भेदून विद्यार्थी विधानसभेसमोर पोहोचले, नऊ दिवसांपासून उपोषणावर असलेले देवेंद्रनाथ सुद्धा आंदोलनात
झारखंडमध्येही विद्यार्थ्यांवर लाठीमार, काटेरी तारांचं कुंपण भेदून विद्यार्थी विधानसभेसमोर पोहोचले, नऊ दिवसांपासून उपोषणावर असलेले देवेंद्रनाथ सुद्धा आंदोलनात
अवघ्या दोन आठवड्यापूर्वीं शरद पवार भेटल्यानंतर आता सुप्रिया सुळे राष्ट्रवादीच्या खासदारांसह पीएम मोदींच्या भेटीला; अर्ध्या तासाच्या बैठकीत काय घडलं? इनसाईड स्टोरी समोर
अवघ्या दोन आठवड्यापूर्वीं शरद पवार भेटल्यानंतर आता सुप्रिया सुळे राष्ट्रवादीच्या खासदारांसह पीएम मोदींच्या भेटीला; अर्ध्या तासाच्या बैठकीत काय घडलं? इनसाईड स्टोरी समोर
Z+ सुरक्षा असतानाही ममता बॅनर्जींच्या कारवर चिखल आणि गाळ फासला, काहींनी तर चपला आणि दगडही फेकले; दीदी म्हणाल्या, 'तर माझं डोकं फुटलं असतं..'
Z+ सुरक्षा असतानाही ममता बॅनर्जींच्या कारवर चिखल आणि गाळ फासला, काहींनी तर चपला आणि दगडही फेकले; दीदी म्हणाल्या, 'तर माझं डोकं फुटलं असतं..'
Embed widget