एक्स्प्लोर

Coronavirus | Google ने तयार केलं स्पेशल Doodle, सांगितले कोरोनापासून बचावासाठी खास उपाय

कोरोना विरूद्धच्या लढ्यात लढणाऱ्या योद्ध्यांना थँक्यू म्हणण्यासाठी गुगलने डुडल्सची खास सीरिज तयार केली आहे. अशातच गुगलने आता कोरोनापासून बचाव करण्यासाठी खास उपाय सांगणार डुडल तयार केलं आहे.

नवी दिल्ली : कोरोना व्हायरसपासून बचाव करण्यासाठी सरकार लोकांना घरीच राहण्याचं आवाहन करत आहे. त्याचसोबत कोविड-19 पासून बचाव करण्यासाठी आवश्यक टिप्सही दिल्या जात आहेत. कोरोना व्हायरस महामारीपासून बचाव करण्यासाठी गुगलनेही पुढाकार घेतला आहे. गुगलने कोरोनाविरूद्ध लढा देणाऱ्या कोरोना वॉरियर्ससाठी गुगल डुडलची एक खास सीरिज तयार केली आहे. ज्यातून गुगलने कोरोना वॉरियर्सचा सन्मान केला आहे.

गुगलने आजही एक खास डुडल तयार केलं आहे. ज्यामध्ये त्यांनी पुन्हा एकदा लोकांना कोरोना व्हायरसपासून बचाव करण्यासाठी आवश्यक टिप्स सांगितल्या आहेत. गुगलने आपल्या नावातील एक-एक लेटर घेऊन खास संदेश दिला आहे.

गुगलच्या या डुडलमध्ये G शब्द पुस्टक वाचत आहे, O शब्द गाणं गात आहे आणि दुसरा O शब्द गिटार वाजवत आहे. याव्यतिरिक्त G शब्द फोनमध्ये व्यस्त आहे. L घरात वर्कआउट करत आहे. तर E फोनवर गप्पा मारत आहे. गुगले या डुडलमार्फत सर्वांना घरीच राहण्याचं आवाहन केलं आहे.

गुगलने या डुडलवर क्लिक केल्यानंतर या सर्व टिप्स हिंदीमध्ये सांगण्यात आल्या आहेत. ज्यांमध्ये लिहिलं आहे, घरीच राहा, सुरक्षित अंतर ठेवा. हात सतत धुवा, खोकताना किंवा शिंकताना तोंडावर हात ठेवा. आजारी आहात? लगेच हेल्पलाइन नंबरवर कॉल करा. याआधीही गुगलने कोरोना व्हायरसपासून बचाव करण्यासाठी आवश्यक टिप्स दिल्या आहेत.

Google Doodle | गुगलचं 'कोरोना वॉरियर्स'साठी खास डुडल

दरम्यान, गुगलने कोरोना व्हायरसबाबत खास डुडल्सची सीरिज केली आहे. याआधी गुगलने शिक्षक, फऊड सर्विस देणारे कर्मचारी, लोकांपर्यंत आवश्यक सेवा पोहोचवणारे पॅकेजिंग, शिपिंग आणि डिलीवरी वर्कर्सना धन्यवाद दिलं होतं. याव्यतिरिक्त कोरोना व्हायरसशी दोन हात करणाऱ्या डॉक्टर्स आणि नर्सेसचे आभार मानण्यासाठी वेगवेगळे डुडल तयार केले होते. त्याचबरोबर एका डुडलमार्फत जीवघेण्या कोरोना व्हायरसपासून बचाव करण्यासाठी आवश्यक टीप्सही दिल्या होत्या.

संबंधित बातम्या : 

Coronavirus | अफवांवर लागणार लगाम! फेसबुक लॉन्च करणार खास फिचर Apple ने लॉन्च केला स्वस्त iPhone SE, जाणून घ्या किंमत आणि फिचर्स Fact Check | कोरोना संकटामुळे तुमच्या प्रत्येक WhatsApp मेसेजवर सरकारची नजर? 5G मुळे कोरोना होतो? काय आहे या अफवेमागील सत्य

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Assembly Election 2024 : मोठी बातमी : मविआचं ठरलं, दसऱ्याला जागावाटप जाहीर करणार, 250 जागांवर एकमत!
मोठी बातमी : मविआचं ठरलं, दसऱ्याला जागावाटप जाहीर करणार, 250 जागांवर एकमत!
Dhule Crime News : धुळ्यातील गिरासे कुटुंबीयांच्या मृत्यूचं गूढ अखेर उलगडलं, मृत पतीवर गुन्हा दाखल
धुळ्यातील गिरासे कुटुंबीयांच्या मृत्यूचं गूढ अखेर उलगडलं, मृत पतीवर गुन्हा दाखल
Govinda Gunfire: गोविंदाच्या गुडघ्यातून डॉक्टरांनी बंदुकीची गोळी काढली; प्रचंड रक्तस्राव, नेमकं घडलं काय?
गोविंदाच्या गुडघ्यातून डॉक्टरांनी बंदुकीची गोळी काढली; प्रचंड रक्तस्राव, नेमकं घडलं काय?
Govinda Gunfire: रिव्हॉल्व्हरची गोळी लागून गोविंदाच्या पायातून प्रचंड रक्तस्त्राव, तातडीचं ऑपरेशन, कुटुंबीयांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
अभिनेता गोविंदा रिव्हॉल्व्हरची गोळी लागून जखमी, कुटुंबीयांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

MVA Seat Sharing : महाविकास आघाडी याच आठवड्यात जागावाटप पूर्ण करणारABP Majha Headlines :  11 AM : 1 ऑक्टोबर 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सSanjay Raut Full PC : राज्यातील सरकार बैलपुत्र, बुद्धीही बैलाचीच; गोमातेबाबतच्या निर्णयावरून टीकाDevendra Fadnavis : धुळे लोकसभेत फक्त मालेगाव मध्यमुळे महायुतीचा उमेदवार गेला

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Assembly Election 2024 : मोठी बातमी : मविआचं ठरलं, दसऱ्याला जागावाटप जाहीर करणार, 250 जागांवर एकमत!
मोठी बातमी : मविआचं ठरलं, दसऱ्याला जागावाटप जाहीर करणार, 250 जागांवर एकमत!
Dhule Crime News : धुळ्यातील गिरासे कुटुंबीयांच्या मृत्यूचं गूढ अखेर उलगडलं, मृत पतीवर गुन्हा दाखल
धुळ्यातील गिरासे कुटुंबीयांच्या मृत्यूचं गूढ अखेर उलगडलं, मृत पतीवर गुन्हा दाखल
Govinda Gunfire: गोविंदाच्या गुडघ्यातून डॉक्टरांनी बंदुकीची गोळी काढली; प्रचंड रक्तस्राव, नेमकं घडलं काय?
गोविंदाच्या गुडघ्यातून डॉक्टरांनी बंदुकीची गोळी काढली; प्रचंड रक्तस्राव, नेमकं घडलं काय?
Govinda Gunfire: रिव्हॉल्व्हरची गोळी लागून गोविंदाच्या पायातून प्रचंड रक्तस्त्राव, तातडीचं ऑपरेशन, कुटुंबीयांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
अभिनेता गोविंदा रिव्हॉल्व्हरची गोळी लागून जखमी, कुटुंबीयांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
Govinda Gunfire: अभिनेता गोविंदा बंदुकीची गोळी लागून जखमी, गोळी पायात नेमकी कशी शिरली, संभ्रमात टाकणारा सस्पेन्स
अभिनेता गोविंदाला रिव्हॉल्व्हरची गोळी कशी लागली? पहाटेच्या वेळचा संभ्रमात टाकणारा सस्पेन्स
'15 लाख रुपये दे नाही तर...', पिस्तुलाचा धाक दाखवून व्यापाऱ्यास लुटलं, बारामतीतील धक्कादायक प्रकार
'15 लाख रुपये दे नाही तर...', पिस्तुलाचा धाक दाखवून व्यापाऱ्यास लुटलं, बारामतीतील धक्कादायक प्रकार
October Monthly Horoscope 2024 : मेष ते मीन, सर्व 12 राशींसाठी ऑक्टोबर महिना कसा राहील? वाचा मासिक राशीभविष्य
मेष ते मीन, सर्व 12 राशींसाठी ऑक्टोबर महिना कसा राहील? वाचा मासिक राशीभविष्य
सासूच्या मृत्यूची बातमी कळूनही हसत रहावे लागले.., कपील शर्मा शोमधील अर्चना सिंगनं सांगितली आठवण
सासूच्या मृत्यूची बातमी कळूनही हसत रहावे लागले.., कपील शर्मा शोमधील अर्चना सिंगनं सांगितली आठवण
Embed widget