एक्स्प्लोर

Satej Patil on Sugar Factory Crisis: बाबासाहेब पाटलांच्या काळात 50 टक्के साखर कारखाने बंद पडले असा इतिहास लिहू देऊ नका; सतेज पाटलांचा खोचक टोला

सतेज पाटील यांनी बाबासाहेब पाटील यांना त्यांनी दिलेल्या मुलाखतीचा संदर्भ दिला. त्या मुलाखतीत 50 टक्क्यांपेक्षा जास्त कारखाने सुरु होणे अवघड असल्याचे सहकार मंत्र्यांनी म्हटलं होतं.

Satej Patil on Sugar Factory Crisis: बाळासाहेब पाटील यांच्या काळात 50 टक्के साखर कारखाने बंद पडले असा इतिहास लिहू देऊ नका, असा खोचक टोला विधानपरिषदेतील काँग्रेसचे गटनेते सतेज पाटील यांनी सहकार मंत्री बाबासाहेब यांना लगावला. सतेज पाटील यांनी बाबासाहेब पाटील यांना त्यांनी दिलेल्या मुलाखतीचा संदर्भ दिला. त्या मुलाखतीत 50 टक्क्यांपेक्षा जास्त कारखाने सुरु होणे अवघड असल्याचे सहकार मंत्र्यांनी म्हटलं होतं. उत्तरादाखल बाबासाहेब पाटील यांच्याकडून साखर कारखानदारांची बैठक घेण्याचे आश्वासन दिलं आहे. 

मदतीची गरज असताना मदत केली जात नाही

सतेज पाटील यांनी साखर कारखानदारीच्या समस्या मांडताना सांगितलं की, साखर कारखाना हा उद्योग ग्रामीण भागाला चालना देणारा उद्योग आहे. मागील दोन वर्षात सहावेळा FRP वाढली पण MSP एकदाही वाढली नाही. क्लेज लोनसाठी, आणि सिजन चालू होत असताना लोनदेता येईल का यावर देखील सरकार पाहावं, अशी मागणी त्यांनी केली. काही कारखान्यांना NCDC च्या माध्यमातून मदतीची गरज असताना मदत केली जात नाही, असा आरोप पाटील यांनी केला. या उद्योगासाठी सरकार काय करणार आहे? सरकार पातळीवर काय केलं जाणार? मुख्यमंत्री काय निर्णय घेणार आहेत? अशी विचारणा त्यांनी मंत्र्यांकडे केली. 

पश्चिम महाराष्ट्रात सर्वात लवकर कारखाने बंद झाले 

उत्तरादाखल बोलताना बाबासाहेब पाटील म्हणाले की, एमएसपी एकदाही वाढलेली नाही कारखान्यांची अत्यंत दयनीय परिस्थिती आहे. हा विषय आपल्या अख्त्यारीत येत नाही, केंद्राच्या अखत्यारीत येत नाही. केंद्राच्या माध्यमातून आपण पाठपुरावा करत आहोत. पुढील वर्षात तर महाराष्ट्रातील 50 टक्के कारखाने सुरु होणार नाहीत. कारखानदारी धोक्यात आलेली आहे हे मान्य करावे लागेल. पश्चिम महाराष्ट्रात सर्वात लवकर कारखाने बंद झाले आहेत. कॅपॅसिटी वाढली आहे पण ऊस वाढलेला नाही, AI वापरावं लागेल असं सांगितलं असल्याचे ते म्हणाले. 

मुख्यमंत्र्यांसोबत बैठक घेऊ

त्यांनी सांगितले की, कारखान्यासंदर्भात आपण बैठक लावून मुख्यमंत्र्यांसोबत बैठक घेऊ, त्यानंतर शिष्टमंडळ घेऊन दिल्लीला जाऊन अमितभाई शहा यांना भेटूया असे सांगितलं.  कारखानदारी ही आपल्याला मिळालेली मोठी देण आहे ती आपण जोपासली पाहिजे, सतेज पाटील यांनी बाबासाहेब पाटील यांच्याकडून कारखानदारांच्या अडचणी मान्य असल्याने म्हणत दूर न केल्यास 50 टक्के कारखाने बंद पडण्याची भीती व्यक्त केली 

इतर महत्वाच्या बातम्या

ENBA 2020,2021 पुरस्कार विजेता, अरुण साधू पाठ्यवृत्ती धारक, शोध पत्रकार.  मागील सहा वर्षांपासून 'एबीपी माझा'मध्ये कार्यरत.... 
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

धक्कादायक! पालघरमध्ये मध्यरात्री धावत्या ट्रकला भीषण आग, चालकाचा जळून मृत्यू तर वाहक गंभीर जखमी 
धक्कादायक! पालघरमध्ये मध्यरात्री धावत्या ट्रकला भीषण आग, चालकाचा जळून मृत्यू तर वाहक गंभीर जखमी 
पूर्ववैमनस्यातून पोलिसांसमोरच केला गोळीबार, एक जण गंभीर, धक्कादायक घटनेनं इचलकरंजी हादरलं
पूर्ववैमनस्यातून पोलिसांसमोरच केला गोळीबार, एक जण गंभीर, धक्कादायक घटनेनं इचलकरंजी हादरलं
Sharad Pawar : एका जागेवरुन मविआत चढाओढ, मात्र शेवटी शरद पवारांच्या नावावर शिक्कामोर्तब कसं झालं? आदित्य ठाकरेंच्या नाराजीचं काय? 
एका जागेवरुन मविआत चढाओढ, मात्र शेवटी शरद पवारांच्या नावावर शिक्कामोर्तब कसं झालं? आदित्य ठाकरेंच्या नाराजीचं काय? 
धक्कादायक!  सासरच्या त्रासाला कंटाळून तरुणानं संपवलं जीवन, सासूसह तीन जणांवर जळगावमध्ये गुन्हा दाखल 
धक्कादायक!  सासरच्या त्रासाला कंटाळून तरुणानं संपवलं जीवन, सासूसह तीन जणांवर जळगावमध्ये गुन्हा दाखल 
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Special Report Iran vs America : ब्रिटनच्या वेगळ्या भूमिकेवरुनही ट्रम्प यांचा संताप
Special Report Raj Thackeray - Uddhav Thackeray : मनसे-ठाकरेसेनेतील नाराजीवर तोडगा निघाला?
Special Report Rajya Sabha : राज्यसभा निवडणुकीसाठी भाजपच्या उमेदवारांची घोषणा
Jalgaon Banana : केळीचे दर 2.500 रुपयांवरुन 1500 रुपयांवर, युद्धाचा उत्पादकांना फटका
Ajit Pawar plane crash spot Baramati : AIB च्या अहवालात विमान झाडाला धडकल्याचा उल्लेख, फॅक्ट काय?

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
IND vs ENG : भारत आणि इंग्लंड यांच्यात उपांत्य फेरीचा सामना,वानखेडेवर कसं पोहोचायचं? मुंबई पोलिसांकडून प्रेक्षकांसाठी महत्त्वाच्या सूचना जारी 
भारत- इंग्लंड सामना पाहण्यासाठी वानखेडे स्टेडियमवर कसं पोहोचायचं? मुंबई पोलिसांकडून सूचना जारी
तामिळनाडूत द्रमुक आणि काँग्रेसचं जमलं, राज्यसभेची एक जागा काँग्रेसला मिळणार, विधानसभेसाठी द्रमुकनं किती जागा सोडल्या?
तामिळनाडूमध्ये काँग्रेस-द्रमुकमधील जागा वाटपाचा तिढा सुटला, काँग्रेसला विधानसभेच्या किती जागा?
Iran vs America : भारतातून परतणाऱ्या इराणच्या युद्धनौकेवर अमेरिकेचा हल्ला, पाणबुडीद्वारे क्षेपणास्त्राचा मारा, 80 जणांचा मृत्यू, व्हिडीओ जारी  
भारतातून परतणाऱ्या इराणच्या युद्धनौकेवर अमेरिकेचा हल्ला, पाणबुडीद्वारे क्षेपणास्त्राचा मारा, 80 जणांचा मृत्यू
Rajya Sabha Election : राज्यसभेच्या महाराष्ट्रातील 7 जागांसाठी 6 उमेदवार जाहीर, एकनाथ शिंदे कोणाला संधी देणार? 
राज्यसभेच्या महाराष्ट्रातील 7 जागांसाठी 6 उमेदवार जाहीर, एकनाथ शिंदे कोणाला संधी देणार? 
Iran Israel Conflict : पाकिस्तानातून बाहेर पडा, अमेरिकेचे नागरिकांना निर्देश; इराणने हल्ला न करण्याची पाकिस्तानची विनंती फेटाळली
पाकिस्तानातून बाहेर पडा, अमेरिकेचे नागरिकांना निर्देश; इराणने हल्ला न करण्याची पाकिस्तानची विनंती फेटाळली
धक्कादायक!  सासरच्या त्रासाला कंटाळून तरुणानं संपवलं जीवन, सासूसह तीन जणांवर जळगावमध्ये गुन्हा दाखल 
धक्कादायक!  सासरच्या त्रासाला कंटाळून तरुणानं संपवलं जीवन, सासूसह तीन जणांवर जळगावमध्ये गुन्हा दाखल 
ह्रदयद्रावक... वडिलांना आणायला जाताना कारचा अपघात, दुर्घटनेत बहिणीचा मृत्यू, भाऊ गंभीर जखमी
ह्रदयद्रावक... वडिलांना आणायला जाताना कारचा अपघात, दुर्घटनेत बहिणीचा मृत्यू, भाऊ गंभीर जखमी
नागपूर महापालिकेच्या आयुक्तांना हलवलं; राज्यातील दोन IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या, पुण्यात कुठं जबाबदारी?
नागपूर महापालिकेच्या आयुक्तांना हलवलं; राज्यातील दोन IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या, पुण्यात कुठं जबाबदारी?
Embed widget