एक्स्प्लोर

'जिथं गिरीश महाजन तिथं बिबटे कसे घुसतील? कोणाची हिंमत आहे?? त्यांनी खूप वाघ, बिबट फाडून जेरबंद केलेत' बिबट्यांवरून संकटमोचकांना चिमट्यावर चिमटे

राज्यात लवकरच बिबट्या सफारी वाढणार असल्याची माहिती वनमंत्री गणेश नाईक दिली. समाजात दोन प्रकारची लोकं आहेत, काही लोकं प्राण्यांना हानी झाली तर शासनाच्या विरोधात जातात, असे नाईक म्हणाले.

Anil Parab on Girish Mahajan: राज्यात चांदा ते बांदा बिबट्यांचा धुमाकूळ सुरुच असताना आज (27 फेब्रुवारी) विधानसभेतील चर्चेनं चांगलंच लक्ष वेधलं. राज्यात लवकरच बिबट्या सफारी वाढणार असल्याची माहिती वनमंत्री गणेश नाईक दिली. समाजात दोन प्रकारची लोकं आहेत, काही लोकं प्राण्यांना हानी झाली तर शासनाच्या विरोधात जातात, असे नाईक म्हणाले. त्यामुळे बिबट्यांची संख्या वाढल्याने वनविभागाचे यश असल्याची प्रतिक्रिया दिली. प्राण्यांची संख्या वाढली असेल तर प्रत्येक जिल्ह्यात, कोकणात, पश्चिम महाराष्ट्र मध्ये एक बिबट सफारी आयोजित करू, असेही गणेश नाईक यांनी सांगितलं. सफारी कोणत्या ठिकाणी करता येईल, याबाबत अधिकऱ्यांना सूचना देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. यामुळे पर्यटन पण होईल आणि मनाव आणि वन्य प्राण्यांचा संघर्ष थांबेल, त्यामुळे लवकरच महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्ह्यात बिबट्या सफारी वाढणार असल्याचे ते म्हणाले. 

कुंभमेळ्यात बिबटे घुसले तर? 

दरम्यान, या चर्चेत शिवसेना ठाकरे गटाचे अनिल परब यांनीही सहभाग घेतला. या चर्चेवेळी भाजपचे संकटमोचक मंत्री गिरीश महाजन यांच्यावर अनिल परब यांनी चांगल्याच शाब्दिक कोट्या केल्या. अनिल परब म्हणाले की,  मी क्यूरॅसिटी म्हणून काही प्रश्न विचारत आहे. विषय असा आहे की जिथे गिरीश महाजन जिथे आहेत तिथे बिबटे कसे घुसतील? सतेज पाटील यांनी सांगितलं की थर्मल कॅमरे द्या म्हटलेत ते कशासाठी वापरतील ते सांगावं, अशी मागी त्यांनी केली. 

गिरीश महाजन हे कुंभमेळा मंत्री आहेत

अनिल परब यांनी कुंभमेळ्या बिबट्या मुद्दा उपस्थित करताच गणेश नाईक म्हणाले, कुंभमेळ्यात बिबट्या गेला तर सर्व गोष्टीवर पाणी फिरलं जाईल. गिरीश महाजन हे कुंभमेळा मंत्री आहेत. अजितदादा होते तेव्हा त्यांनी अनेक प्रकारे निधी दिला होता त्याचा वापर आपण करत आहोत.  यावर अनिल परब म्हणाले की, सभागृहाचा सेन्स बघता कुंभमेळ्यात बिबट्या घुसले तर? जिथे गिरीश महाजन घुसले आहेत तिथे कोणाची हिम्मत आहे? त्यांनी खूप वाघ, बिबट फाडले आहेत, जेरबंद केले आहेत. ते disaster management बघतात तर आता disaster तिथे गेले आहेत, असा टोला लगावला.  

त्यानंतर गणेश नाईक म्हणाले की, अनिल परब यांनी जी बाब सांगतिली जी काही भागात खरी आहे. कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन आहेत. कुंभमेळा दीड दोन वर्षांनी आहे. एखाद्या दिवशी तिथे बिबट्या गेला तर त्यावर पाणी फिरेल. त्यामुळे फक्त पत्र आणि गरज काय सांगा निधी देतो असं त्यांनी सांगितल. बिबट्या राज्यावर आपत्ती आहे हे आता जाहीर झालं आहे. कुठे येतील बिबट्या याची भीती आता वाटू लागली असल्याचे त्यांनी सांगितले. 

इतर महत्वाच्या बातम्या

 

ENBA 2020,2021 पुरस्कार विजेता, अरुण साधू पाठ्यवृत्ती धारक, शोध पत्रकार.  मागील सहा वर्षांपासून 'एबीपी माझा'मध्ये कार्यरत.... 
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Israel-Iran War Affect Mumbai Hotel: ज्याची भीती होती, तेच झालं...इराण आणि अमेरिका-इस्त्रायल युद्धाच्या झळा मुंबईपर्यंत पोहोचल्या; आज 20 टक्के हॉटेल्स बंद!
ज्याची भीती होती, तेच झालं...इराण आणि अमेरिका-इस्त्रायल युद्धाच्या झळा मुंबईपर्यंत पोहोचल्या; आज 20 टक्के हॉटेल्स बंद!
लवकर या, लवकर जा.. सुनेत्रा पवारांची महिलांसाठी मोठी घोषणा; विधिमंडळातील पहिल्याचं भाषणात सगळ्यांचं लक्ष वेधलं, VIDEO
लवकर या, लवकर जा.. सुनेत्रा पवारांची महिलांसाठी मोठी घोषणा; विधिमंडळातील पहिल्याचं भाषणात सगळ्यांचं लक्ष वेधलं, VIDEO
Rohini Khadse : गॅस टंचाईचा विषय तात्काळ सोडवा, अन्यथा वेळ आली तर विद्यार्थ्यांसह रस्त्यावर उतरू; रोहिणी खडसे यांचा सरकारला गंभीर इशारा
गॅस टंचाईचा विषय तात्काळ सोडवा, अन्यथा वेळ आली तर विद्यार्थ्यांसह रस्त्यावर उतरू; रोहिणी खडसे यांचा सरकारला गंभीर इशारा
Maharashtra Live blog updates: राज्यात लवकरच मेगापदभरती होणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसंकडून पदभरतीला मान्यता
Maharashtra Live blog updates: राज्यात लवकरच मेगापदभरती होणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसंकडून पदभरतीला मान्यता
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Pune Khanawal Gas Shortage : पुण्यात गॅस तुटवड्यांमुळे अनेक खानावळी बंद;बॅचलर,विद्यार्थ्यांचे हाल
Vishakha Subhedar Son Return to Mumbai : कुवेतमधून सुखरुप परतला विशाखा सुभेदार यांचा मुलगा
BJP MLA vs BJP Minister : अर्थसंकल्पीय अधिवेशनात भाजप नेत्यांमध्ये जुगलबंदी Special Report
Iran Israel War : इराण-इस्त्रायल युद्धाच्या झळा, खिशाला कळा Special Report
Uddhav Thackeray Vidhan Parishad : उद्धव ठाकरे विधान परिषदेत पुन्हा येणार? Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mhada House : धूळ खात पडलेली घरे विक्रीला; म्हाडाच्या कोकण गृहनिर्माण मंडळाच्या तिजोरीत तब्बल 800 कोटींची भर
धूळ खात पडलेली घरे विक्रीला; म्हाडाच्या कोकण गृहनिर्माण मंडळाच्या तिजोरीत तब्बल 800 कोटींची भर
युद्धामुळे गॅस महागला आता सोन्याच्या भावातही मोठी उसळी, 1 तोळं सोनं किती रुपयांनी महागलं? जाणून घ्या लेटेस्ट दर
युद्धामुळे गॅस महागला आता सोन्याच्या भावातही मोठी उसळी, 1 तोळं सोनं किती रुपयांनी महागलं? जाणून घ्या लेटेस्ट दर
लवकर या, लवकर जा.. सुनेत्रा पवारांची महिलांसाठी मोठी घोषणा; विधिमंडळातील पहिल्याचं भाषणात सगळ्यांचं लक्ष वेधलं, VIDEO
लवकर या, लवकर जा.. सुनेत्रा पवारांची महिलांसाठी मोठी घोषणा; विधिमंडळातील पहिल्याचं भाषणात सगळ्यांचं लक्ष वेधलं, VIDEO
Maharashtra Weather Update: मुंबई तापणार! 3 जिल्ह्यांना उष्णतेच्या लाटेचा ऑरेंज अलर्ट; हवामान विभागाचा महाराष्ट्राला सावधानतेचा इशारा
मुंबई तापणार! 3 जिल्ह्यांना उष्णतेच्या लाटेचा ऑरेंज अलर्ट; हवामान विभागाचा महाराष्ट्राला सावधानतेचा इशारा
Rohini Khadse : गॅस टंचाईचा विषय तात्काळ सोडवा, अन्यथा वेळ आली तर विद्यार्थ्यांसह रस्त्यावर उतरू; रोहिणी खडसे यांचा सरकारला गंभीर इशारा
गॅस टंचाईचा विषय तात्काळ सोडवा, अन्यथा वेळ आली तर विद्यार्थ्यांसह रस्त्यावर उतरू; रोहिणी खडसे यांचा सरकारला गंभीर इशारा
BCCI Give Team India Prize Money T20 World Cup 2026 मोठी बातमी: विश्वविजेत्या टीम इंडियासाठी BCCI ने पेटारा उघडला; आयसीसीपेक्षा चौपट आणि 2024 च्या तुलनेपेक्षाही अधिक बक्षीस जाहीर, किती कोटी मिळाले?
टीम इंडियासाठी BCCI ने पेटारा उघडला; ICC पेक्षा चौपट आणि 2024 च्या तुलनेपेक्षाही अधिक बक्षीस जाहीर, किती कोटी मिळाले?
Buldhana Crime: तीनवेळा जेवणातून विष दिलं तरीही पत्नी वाचली, अखेर थंड डोक्याने शेवटचा प्लॅन आखला, बुलढाण्यातली वृषाली गावंडे हत्याकांडाची इनसाईड स्टोरी
तीनवेळा जेवणातून विष दिलं तरीही पत्नी वाचली, अखेर थंड डोक्याने शेवटचा प्लॅन आखला, बुलढाण्यातली वृषाली गावंडे हत्याकांडाची इनसाईड स्टोरी
Sangola News: दहावीचा पेपर संपल्यानंतर विद्यार्थी अन् शिक्षकांवर मधमाशांचा हल्ला; जवळपास 100 जण जखमी, नेमकं काय घडलं?
दहावीचा पेपर संपल्यानंतर विद्यार्थी अन् शिक्षकांवर मधमाशांचा हल्ला; जवळपास 100 जण जखमी, नेमकं काय घडलं?
Embed widget