एक्स्प्लोर

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 27 फेब्रुवारी 2026 | शुक्रवार

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.

1. रोहित पवारांचा FIR का घेत नाही, सरकार संशयाची भूतं नाचवतंय, सुनेत्रा वहिनींनी बोललं पाहिजे; अजित पवारांच्या घातपाताच्या शंकांवर राज ठाकरेंचं रोखठोक भाष्य https://tinyurl.com/w4wtn4yr रोहित पवार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अन् राज ठाकरेंनाही भेटले; कंपनीवर गुन्हा दाखल करण्याबाबत चर्चा, फडणवीस म्हणाले, पोलीस अधिकाऱ्यांशी चर्चा करुन निर्णय https://tinyurl.com/9ddkn49m 

2. उद्धव ठाकरे राज्यसभा निवडणुकीत मोठा डाव टाकण्याची शक्यता; ठाकरेंच्या शिवसेनेकडून अंबादास दानवे, विनायक राऊत खासदारकीसाठी इच्छुक https://tinyurl.com/wxrambk7 राज्यसभा निवडणुकीचा सस्पेन्स कायम, शरद पवारांचे मौन; उमेदवारीचा चेंडू मविआच्या कोर्टात https://tinyurl.com/3d3fyp2x 

3. कोणीतरी नेता सुनेत्रा काकींच्या खांद्यावर हात टाकतो, कोणीतरी ओढतो; रोहित पवारांचा राष्ट्रवादीतील 'चौकडी'वर हल्लाबोल https://tinyurl.com/2wyujw6p राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर सुनेत्रा पवारांना न बोलू देताच आटोपली पत्रकार परिषद; नेत्यांची कुजबूज अन् खंत सगळंच कॅमेऱ्याने टिपलं https://tinyurl.com/jnah9tje 

4. रोहित पवारांना पक्षाचा ताबा हवाय; राष्ट्रवादीचे आमदार अनिल पाटलांचा गंभीर आरोप, सुनील शेळकेंचाही हल्लाबोल
https://tinyurl.com/2uanne5b  महाराष्ट्राला नको असलेल्या व्यक्तीला मंत्रिपद द्यायचंय म्हणून झिरवाळांना पक्षाकडूनच अडचणीत आणलं जातंय; रोहित पवारांचा धनंजय मुंडेंवर निशाणा https://tinyurl.com/5hypxwuh 

5. मुंबईच्या महापौर रितू तावडेंच्या मनगटावर तब्बल 1 कोटीचं घड्याळ? सोशल मिडीयावर ट्रोल होताच स्पष्टीकरण, म्हणाल्या, खोटी आणि दिशाभूल करणारी माहिती, 'ते घड्याळ रोलेक्सचं नाही' https://tinyurl.com/yc7hp29s  पंचायत समिती सदस्य बनल्याचा आनंद ठरला काही दिवसाचा; सांगलीत तृतीयपंथी सदस्याचा हृदयविकाराने दुर्दैवी अंत https://tinyurl.com/4n6dvzek 

6. नागपूरमध्ये 12 वीच्या पेपरफुटीत धक्कादायक ट्विस्ट; रसायन-भौतिकशास्त्रानंतर गणिताचाही पेपर लीक, सीलबंद लिफाफ्यातून प्रश्नपत्रिका गायब https://tinyurl.com/354vvneu  नागपूरच्या वैशाली नगरमधील 'सक्सेस क्लास'चा पेपरफुटी प्रकरणात सहभाग https://tinyurl.com/msyytpxp 

7. दिल्लीतही बापाचा जामीन फेटाळला, वाल्मिक कराडच्या लेकाची फेसबुक पोस्ट; म्हणाला, आता मात्र सर्वांसमोर सर्वकाही बोलणार https://tinyurl.com/bdh9fxe4 बीडमधील महादेव मुंडे हत्याप्रकरण, नार्को टेस्टचा अहवाल SIT च्या हाती; कोर्टात सादर होणार, खुनाच्या उलगड्याकडे सर्वांचे लक्ष https://tinyurl.com/2n67xc9n 

8. भिगवण अपहरण प्रकरणातील तरुणाचा काका अझर शेखला पोलिसांनी घेतलं ताब्यात; तलाठ्याला मारहाणप्रकरणी कारवाई https://tinyurl.com/2s4kvwx4  परदेशात शिकलेला नवरा; लग्नानंतर अवघ्या तीन महिन्यातच छळ अन् त्रास; नवविवाहितेने इमारतीवरून उडी घेऊन संपवलं जीवन, पुण्यातील घटना https://tinyurl.com/mwsb4uup 

9. दिल्लीतील मद्य घोटाळ्याप्रकरणी अरविंद केजरीवालांची दिल्ली कोर्टातून निर्दोष मुक्तता; केजरीवाल हमसून रडले, म्हणाले, मी इमानदार https://tinyurl.com/3pumn5wx  दिल्लीत विधानसभा निवडणूक घ्या, भाजपच्या 10 पेक्षा अधिक जागा आल्यास राजकारण सोडेन,  निर्दोष सुटकेनंतर अरविंद केजरीवालांचं मोदींना चॅलेंज https://tinyurl.com/394ar474 

10. टीम इंडियाचा धडाकेबाज फलंदाज रिंकू सिंहच्या वडिलांचे निधन; दिल्लीतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
https://tinyurl.com/4smbu42w  रणजी गाजवणाऱ्या जम्मूच्या Auqib Nabi ची टीम इंडियात वर्णी लागण्याची शक्यता; सौरव गांगुलीची BCCI कडे साद; म्हणाले, याच्या कामगिरीकडे लक्ष द्या https://tinyurl.com/3ufmwmy7 

*एबीपी माझा स्पेशल*

मातृभाषा उत्तम येत असेल तरी तुम्ही मागे पडू शकत नाही; कृत्रिम बुद्धिमत्तेत डेटा ज्या भाषांमधून तयार होईल त्या भाषा शक्तिशाली ठरतील; राज ठाकरेंचा मराठी माणसांना कानमंत्र https://tinyurl.com/2zbdxxhd 

जागतिक युद्धजन्य परिस्थिती; जगभरातील अस्थिरतेच्या संकटावर एबीपी समूहाचे चीफ एडिटर अतिदेब सरकार यांचे मार्मिक भाष्य https://tinyurl.com/5xfznzta 

मार्च महिन्यात बँकांना किती दिवस सुट्टी? बँका कोणत्या दिवशी बंद असणार? संपूर्ण यादी
https://tinyurl.com/5n9y56us 

*एबीपी माझा Whatsapp Channel*
-https://whatsapp.com/channel/0029Va9dq2e-impact-now-know-in-detail-1402658 

महेश गलांडे एबीपी माझा डिजिटलमध्ये डेप्युटी प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. पत्रकारितेत एकूण 13 वर्षे आणि डिजिटल पत्रकारितेत 11 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव त्यांच्या पाठिशी आहे. यापूर्वी ईटीव्ही मराठी, लोकमत या माध्यम संस्थांमध्ये त्यांनी काम पाहिलं असून राजकीय लेखन, सामाजिक विषयाची जाण व भान आहे. 
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

ममता बॅनर्जींनी राष्ट्रपती मुर्मूंचा अपमान केल्याची खंत; PM मोदींचा संताप, परखड शब्दात मांडला रोष
ममता बॅनर्जींनी राष्ट्रपती मुर्मूंचा अपमान केल्याची खंत; PM मोदींचा संताप, परखड शब्दात मांडला रोष
चंद्राबाबू सरकारची नवी योजना, तिसरे अपत्य जन्मल्यास 25 हजार निधी, मुलाचे 12 वीपर्यंत शिक्षणही मोफत
चंद्राबाबू सरकारची नवी योजना, तिसरे अपत्य जन्मल्यास 25 हजार निधी, मुलाचे 12 वीपर्यंत शिक्षणही मोफत
पुलाखालून अजून बरच पाणी जायचंय, साताऱ्यात भाजपचा अध्यक्ष होण्यासाठी शेवटच्या क्षणापर्यंत प्रयत्न करणार, मंत्री गोरेंची क्रीडा महोत्सवात जोरदार फटकेबाजी 
पुलाखालून अजून बरच पाणी जायचंय, साताऱ्यात भाजपचा अध्यक्ष होण्यासाठी शेवटच्या क्षणापर्यंत प्रयत्न करणार, मंत्री गोरेंची क्रीडा महोत्सवात जोरदार फटकेबाजी 
मोदीजी, आपण शांततेसाठी पुढाकार घ्यावा, अण्णा हजारेंचं पंतप्रधानांना पत्र; युद्ध परिस्थितीवर भाष्य, परखड भूमिका
मोदीजी, आपण शांततेसाठी पुढाकार घ्यावा, अण्णा हजारेंचं पंतप्रधानांना पत्र; युद्ध परिस्थितीवर भाष्य, परखड भूमिका
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

AI Film on Shivaji Maharaj : संभाजीनगरच्या गृहिणीची कमाल, AI ने थेट शिवरायांवर सिनेमा बनवला!
Donald Trump on Iran : बलाढ्य अमेरिकेवर इराण भारी? Special Report
Mojtaba Khamenei Iran :  मोजतबा खामेनींच्या नावाला अमेरिकेचा विरोध Special Report
Gas Shortage India : शिगेला युद्धज्वर; भारत 'गॅस'वर Special Report
Amravati SSC Exam : पेपर लिहिला घरात, कोण जाणार तुरुंगात? Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
टीम इंडिया अहमदाबादमध्ये, इकडे मुंबईच्या शिवाजी पार्कवर रोहितची फटकेबाजी, चाहत्यांची गर्दी
टीम इंडिया अहमदाबादमध्ये, इकडे मुंबईच्या शिवाजी पार्कवर रोहितची फटकेबाजी, चाहत्यांची गर्दी
Dhananjay Mahadik on Gokul: 'आपला शत्रू एकच तो म्हणजे...' साम, दाम, दंड, भेद वापरून गोकुळचे ठराव गोळा करा'; खासदार धनंजय महाडिकांचे आव्हान
'आपला शत्रू एकच तो म्हणजे...' साम, दाम, दंड, भेद वापरून गोकुळचे ठराव गोळा करा'; खासदार धनंजय महाडिकांचे आव्हान
ममता बॅनर्जींनी राष्ट्रपती मुर्मूंचा अपमान केल्याची खंत; PM मोदींचा संताप, परखड शब्दात मांडला रोष
ममता बॅनर्जींनी राष्ट्रपती मुर्मूंचा अपमान केल्याची खंत; PM मोदींचा संताप, परखड शब्दात मांडला रोष
130 माओवाद्यांचं आत्मसमर्पण, एके 47 रायफलसह 5205 जिवंत दारुगोळाही सोपवला; मुख्यमंत्र्यांकडून स्वागत, पुनर्वसन होणार
130 माओवाद्यांचं आत्मसमर्पण, एके 47 रायफलसह 5205 जिवंत दारुगोळाही सोपवला; मुख्यमंत्र्यांकडून स्वागत, पुनर्वसन होणार
ट्रॅफिक पोलिसांची माणुसकी; 12 वीच्या दोन विद्यार्थ्यांना बाईकवर बसवलं, परिक्षा केंद्रावर वेळेत पोहोचवलं
ट्रॅफिक पोलिसांची माणुसकी; 12 वीच्या दोन विद्यार्थ्यांना बाईकवर बसवलं, परिक्षा केंद्रावर वेळेत पोहोचवलं
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 07 मार्च 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 07 मार्च 2026 | शनिवार
चंद्राबाबू सरकारची नवी योजना, तिसरे अपत्य जन्मल्यास 25 हजार निधी, मुलाचे 12 वीपर्यंत शिक्षणही मोफत
चंद्राबाबू सरकारची नवी योजना, तिसरे अपत्य जन्मल्यास 25 हजार निधी, मुलाचे 12 वीपर्यंत शिक्षणही मोफत
पुण्यातील बिबट्यांना वनतारात हलवलं; वन्यजीव रुग्णवाहिकेतून पहिल्या टप्प्यात 20 बिबट गुजरातला रवाना
पुण्यातील बिबट्यांना वनतारात हलवलं; वन्यजीव रुग्णवाहिकेतून पहिल्या टप्प्यात 20 बिबट गुजरातला रवाना
Embed widget