एक्स्प्लोर

Flying Camera Smartphone : काय सांगता? आता स्मार्टफोनमध्ये ड्रोन कॅमेरा; 'या' कंपनीनं रजिस्टर केलं पेटंट

Flying Camera Smartphone : काय सांगता? आता स्मार्टफोनमध्ये ड्रोन कॅमेरा मिळणार. Vivo कंपनी हा स्मार्टफोन तयार करत असून यासंदर्भातील पेटंटही कंपनीनं रजिस्टर केलं आहे.

Flying Camera Smartphone : वेळेसोबतच तंत्रज्ञानात अनेक नवनवीन बदल होताना दिसत आहेत. काही काळापूर्वी स्मार्टफोनमध्ये कॅमेरा असणं ही अत्यंत आश्चर्यकारक गोष्ट समजली जात होती. त्यानंतर स्मार्टफोनमध्ये सेल्फी कॅमेरा आला. अशातच आता या तंत्रज्ञानात आणखी बदल होऊन स्मार्टफोनमध्ये ड्रोन कॅमेऱ्याचं फिचर पाहायला मिळणार आहे. चीनी स्मार्टफोन कंपनी वीवो (Vivo) लवकरच आपल्या फोनमध्ये फ्लाइंग कॅमेरा घेऊन येणार आहे. 

गतवर्षी पेटेंट केलं फाईल 

Vivo ने गेल्या वर्षी या स्मार्टफोनच्या डिझाइनचं पेटेंट फाइल केलं होतं. त्यानुसार, वीवोच्या या स्मार्टफोनमध्ये फ्लाइंग कॅमेरा मिळणार आहे. जसं की, पेटेंटमध्ये सांगितलं आहे की, हा कॅमेरा स्मार्टफोनपासून वेगळा होऊन ड्रोनप्रमाणे फोटो क्लिक करणार आहे. तसेच व्हिडीओ देखील शूट करणार आहे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे, हा स्मार्टफोन इतर स्मार्टफोनप्रमाणेच दिसणार आहे. फक्त याचा कॅमेरा खास असणार आहे. 

ड्रोन कॅमेऱ्यामध्ये महत्त्वाचं फिचर 

वीवोच्या या डिटॅचेबल कॅमेऱ्यात मॉड्यूलमध्ये चार प्रोपेलर दिले आहेत. ज्याच्या मदतीनं कॅमेरा अगदी सहज हवेत उडू शकणार आहे. फोनच्या बॅटरी व्यतिरिक्त कॅमेऱ्याची स्वतंत्र बॅटरी देण्यात येणार आहे. त्याचसोबत यामध्ये दोन कॅमेरा सेन्सरही देण्यात आले आहेत. याव्यतिरिक्त या फ्लाइंग कॅमेऱ्यात दोन इंफ्रारेड सेंसरही लावण्यात आले आहेत. जे उडताना कॅमेऱ्याला एखाद्या वस्तुवर आदळण्यापासून बचाव करणार आहेत. 

फोलो मोड मिळणार 

Vivo आपल्या फ्लाइंग कॅमेऱ्यामध्ये अत्यंत खास टेक्नॉलॉजीचा वापर करणार आहेत. ज्यामध्ये युजरना फॉलो मोड मिळणार आहे. यामध्ये काही एयर जेस्चरही देण्यात आले आहेत. दरम्यान, हा स्मार्टफोन कधी लॉन्च होणार हे अद्याप जाहीर करण्यात आलेलं नाही. 

Vivo कंपनीव्यतिरिक्त ही कंपनीही आणणार असा स्मार्टफोन

वीवोच्या या फ्लाइंग फोननंतर ओप्पो, शाओमी, रिलयमी, वनप्लस या कंपन्या देखील असा स्मार्टफोन आणण्याच्या तयारीत आहेत. त्यामुळे आता वीवोचा हा स्मार्टफोन किती यशस्वी होणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. 

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Virat Kohli : रणजीत सपशेल अपयशी, तरी विराट कोहलीचा मोठा सन्मान, DDCA ने नक्की दिलं तरी काय? जाणून घ्या
रणजीत सपशेल अपयशी, तरी विराट कोहलीचा मोठा सन्मान, DDCA ने नक्की दिलं तरी काय? जाणून घ्या
शिवसेना पदाधिकाऱ्याच्या मृत्युचं गुढ उलगडलं, सख्या भावानेच संपवलं; गुजरातमधील तलावात संपला पोलिसांचा शोध
शिवसेना पदाधिकाऱ्याच्या मृत्युचं गुढ उलगडलं, सख्या भावानेच संपवलं; गुजरातमधील तलावात संपला पोलिसांचा शोध
Palghar News: वडिलांचा कारमधील मृतदेह पाहून लेकाने फोडला टाहो; आरोपींना तशीच शिक्षा द्या, माझ्याही जिवाला धोका
वडिलांचा कारमधील मृतदेह पाहून लेकाने फोडला टाहो; आरोपींना तशीच शिक्षा द्या, माझ्याही जिवाला धोका
पुणेकरांनो सावधान! खासगी टँकरमधून घरी येणारं पाणी दूषित; GBS रोगाचा धोका, 15 पाँईटवर कारवाई
पुणेकरांनो सावधान! खासगी टँकरमधून घरी येणारं पाणी दूषित; GBS रोगाचा धोका, 15 पाँईटवर कारवाई
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Buldhana : बुलढाणा केसगळती प्रकरण, गावातील नागरिकांच्या रक्तात, केसात हेवी मेटल असलेलं 'सेलेनियम'Chhatrapati Shivaji Maharaj Statue :जपानच्या टोकियोत बसवणार शिवरायांचा पुतळा, देशभरात रथयात्रा सुरूPune Eknath Shinde : पालकमंत्रिपदाचा तिढा लवकरच सुटेल : एकनाथ शिंदेAshok Dhodi Kidnap Case Palghar : मोठी बातमी! अशोक धोडींचा मृतदेह गाडीच्या डिक्कीमध्ये सापडला

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Virat Kohli : रणजीत सपशेल अपयशी, तरी विराट कोहलीचा मोठा सन्मान, DDCA ने नक्की दिलं तरी काय? जाणून घ्या
रणजीत सपशेल अपयशी, तरी विराट कोहलीचा मोठा सन्मान, DDCA ने नक्की दिलं तरी काय? जाणून घ्या
शिवसेना पदाधिकाऱ्याच्या मृत्युचं गुढ उलगडलं, सख्या भावानेच संपवलं; गुजरातमधील तलावात संपला पोलिसांचा शोध
शिवसेना पदाधिकाऱ्याच्या मृत्युचं गुढ उलगडलं, सख्या भावानेच संपवलं; गुजरातमधील तलावात संपला पोलिसांचा शोध
Palghar News: वडिलांचा कारमधील मृतदेह पाहून लेकाने फोडला टाहो; आरोपींना तशीच शिक्षा द्या, माझ्याही जिवाला धोका
वडिलांचा कारमधील मृतदेह पाहून लेकाने फोडला टाहो; आरोपींना तशीच शिक्षा द्या, माझ्याही जिवाला धोका
पुणेकरांनो सावधान! खासगी टँकरमधून घरी येणारं पाणी दूषित; GBS रोगाचा धोका, 15 पाँईटवर कारवाई
पुणेकरांनो सावधान! खासगी टँकरमधून घरी येणारं पाणी दूषित; GBS रोगाचा धोका, 15 पाँईटवर कारवाई
मुंबईतील उद्यानात बिबट्या सफारी सुरू होणार; पर्यंटकांना बिबट्याचे दर्शन; पालकमंत्री आशिष शेलारांचे निर्देश
मुंबईतील उद्यानात बिबट्या सफारी सुरू होणार; पर्यंटकांना बिबट्याचे दर्शन; पालकमंत्री आशिष शेलारांचे निर्देश
मृत्युपूर्वी गोपीनाथ मुंडेंनी इशारा दिला होता, सांभाळून राहा, पण ऐकलं नाही; प्रकाश महाजनांनी सांगितला भस्मासूर
मृत्युपूर्वी गोपीनाथ मुंडेंनी इशारा दिला होता, सांभाळून राहा, पण ऐकलं नाही; प्रकाश महाजनांनी सांगितला भस्मासूर
धक्कादायक! तपोवन एक्सप्रेससमोर ट्रक आडवा; लोको पायलटने शहाणपणा दाखवला, दुर्घटना टळली
धक्कादायक! तपोवन एक्सप्रेससमोर ट्रक आडवा; लोको पायलटने शहाणपणा दाखवला, दुर्घटना टळली
Palghar News: मोठी बातमी ! शिवसेना पदाधिकारी अशोक धोडींची ब्रीझा कार तलावातून बाहेर; मृतदेह पाहून उडाली खळबळ
मोठी बातमी ! शिवसेना पदाधिकारी अशोक धोडींची ब्रीझा कार तलावातून बाहेर; मृतदेह पाहून उडाली खळबळ
Embed widget