एक्स्प्लोर

Samsung Galaxy F22 स्मार्टफोन लवकरच भारतात लॉन्च होणार, काय आहेत फीचर्स आणि किंमत?

सॅमसंग गॅलेक्सी एफ 22 मध्ये क्वाड कॅमेरा सेटअप दिला जाऊ शकतो, ज्याचा प्रायमरी कॅमेरा 48 मेगापिक्सेल असेल.

स्मार्टफोन कंपनी सॅमसंगने (Samsung) यंदा आपले अनेक फोन लॉन्च केले आहेत. आता कंपनी लवकरच आपला नवीन फोन Samsung Galaxy F22 लवकरच बाजारात आणणार आहे. ई-कॉमर्स वेबसाइट फ्लिपकार्टवर हा फोन लिस्टह करण्यात आला आहे.  मीडिया रिपोर्टनुसार 6 जुलै रोजी हा फोन भारतात लॉन्च होईल. फोनमध्ये 48 मेगापिक्सलच्या कॅमेर्‍याशिवाय 6000mAh ची शक्तिशाली बॅटरी देण्यात येईल. फोनमध्ये इतर कोणते फीचर्स दिले आहेत, पाहुयात.

Samsung Galaxy F22 स्मार्टफोनचे स्पेसिफिकेशन

Samsung Galaxy F22 स्मार्टफोनमध्ये 6.4 इंचाचा एचडी + सुपर एमोलेड डिस्प्ले असू शकतो, ज्याचा रिफ्रेश रेट 90 हर्ट्जचा असेल. हा फोन अँड्रॉइड 11 ऑपरेटिंग सिस्टमवर काम करेल. तसेच, हा स्मार्टफोन MediaTek Helio G80 प्रोसेसरसह सुसज्ज आहे. यात 6 जीबी रॅम आणि 128 जीबी इंटरनल स्टोरेज आहे.

कॅमेरा कसा असेल?

फोटोग्राफीबद्दल बोलायचं तर  सॅमसंग गॅलेक्सी एफ 22 मध्ये क्वाड कॅमेरा सेटअप दिला जाऊ शकतो, ज्याचा प्रायमरी कॅमेरा 48 मेगापिक्सेल असेल. सेकंडरी कॅमेरा 8-मेगापिक्सल आणि 2-मेगापिक्सल अल्ट्रावाइड सेन्सरसह 2-मेगापिक्सेल डेप्थ सेन्सर दिला जाऊ शकतो.

बॅटरी आणि किंमत काय असणार?

पॉवरसाठी फोनमध्ये 6000mAh ची मजबूत बॅटरी दिली जाऊ शकते. कनेक्टिव्हिटीसाठी फोनमध्ये वाय-फाय, ब्लूटूथ, जीपीएस आणि यूएसबी सारख्या फीचर्सचा समावेश असू शकतो. सॅमसंग हा फोन सुमारे 15 हजार रुपयांच्या किंमतीसह लॉन्च केला जाऊ शकतो. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Accident : काळा रविवार, विविध दुर्घटनांत 5 ठार; पुणे, मुंबई, संभाजीनगरमध्ये अपघात
काळा रविवार, विविध दुर्घटनांत 5 ठार; पुणे, मुंबई, संभाजीनगरमध्ये अपघात
मित्रासाठी काहीपण! कैद असलेल्या मित्राच्या वाढदिवसानिमित्त कारागृहात फोडले बॉम्ब; एक्सप्रेसवरुन सिनेस्टाईल थरार
मित्रासाठी काहीपण! कैद असलेल्या मित्राच्या वाढदिवसानिमित्त कारागृहात फोडले बॉम्ब; एक्सप्रेसवरुन सिनेस्टाईल थरार
लाडक्या बहि‍णींना देता, दाजींचं काय?, अमोल कोल्हेंचा सवाल; मनसेनंही भावांसाठी झळकावले बॅनर
लाडक्या बहि‍णींना देता, दाजींचं काय?, अमोल कोल्हेंचा सवाल; मनसेनंही भावांसाठी झळकावले बॅनर
वीज कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! तीनही कंपन्यांच्या वेतनात मोठी वाढ
वीज कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! तीनही कंपन्यांच्या वेतनात मोठी वाढ
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Eknath Shinde on Uddhav Thackeray  | जे गेटमधून बाहेर निघत नव्हते ते शेताच्या बांधावर पोहोचले, शिंदेंची टीकाManoj Jarange Parbhani : लोकसभेत धडा मिळाला, आता अंत पाहू नका, मराठा महिलांचा सरकारला इशाराSambhajiraje chhatrapatil on Vishalgad : विशाळगड अतिक्रमण मुक्त करा, संभाजीराजेंची मागणीManoj Jarange Parbhani :

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Accident : काळा रविवार, विविध दुर्घटनांत 5 ठार; पुणे, मुंबई, संभाजीनगरमध्ये अपघात
काळा रविवार, विविध दुर्घटनांत 5 ठार; पुणे, मुंबई, संभाजीनगरमध्ये अपघात
मित्रासाठी काहीपण! कैद असलेल्या मित्राच्या वाढदिवसानिमित्त कारागृहात फोडले बॉम्ब; एक्सप्रेसवरुन सिनेस्टाईल थरार
मित्रासाठी काहीपण! कैद असलेल्या मित्राच्या वाढदिवसानिमित्त कारागृहात फोडले बॉम्ब; एक्सप्रेसवरुन सिनेस्टाईल थरार
लाडक्या बहि‍णींना देता, दाजींचं काय?, अमोल कोल्हेंचा सवाल; मनसेनंही भावांसाठी झळकावले बॅनर
लाडक्या बहि‍णींना देता, दाजींचं काय?, अमोल कोल्हेंचा सवाल; मनसेनंही भावांसाठी झळकावले बॅनर
वीज कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! तीनही कंपन्यांच्या वेतनात मोठी वाढ
वीज कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! तीनही कंपन्यांच्या वेतनात मोठी वाढ
''आधी आमचं घर फोडलं, आता जनतेची घरं फोडताय''; लाडकी बहीण योजनेवरुन उद्धव ठाकरेंचा संताप
''आधी आमचं घर फोडलं, आता जनतेची घरं फोडताय''; लाडकी बहीण योजनेवरुन उद्धव ठाकरेंचा संताप
जी चूक झाली ती झाली, भुजबळांवर निशाणा, सरकारला इशारा, मराठ्यांना आवाहन; जरांगेंचं परभणीतलं भाषण
जी चूक झाली ती झाली, भुजबळांवर निशाणा, सरकारला इशारा, मराठ्यांना आवाहन; जरांगेंचं परभणीतलं भाषण
Eknath Shinde on Uddhav Thackeray : गेटमधून कोणाला आत न घेणारे शेतावर पोहोचले याचा आम्हाला आनंद; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला
गेटमधून कोणाला आत न घेणारे शेतावर पोहोचले याचा आम्हाला आनंद; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला
उद्धव ठाकरेंचा मनोज जरांगेंना फोन, पण...; मराठा-ओबीसी बद्दल काय म्हणाले पाटील
उद्धव ठाकरेंचा मनोज जरांगेंना फोन, पण...; मराठा-ओबीसी बद्दल काय म्हणाले पाटील
Embed widget