Budget Smartphone : बजेट फ्रेंडली स्मार्टफोन खरेदी करण्याची उत्तम संधी ! 6000 रूपयांपासून सुरुवात
Cheapest Smartphone : तुम्ही तुमच्या बजेटनुसार 2 GB किंवा 3 GB RAM असलेला स्मार्टफोन खरेदी करू शकता.
Cheapest Smartphone : जर तुम्ही नवीन स्मार्टफोन घेण्याचा विचार करत असाल तर आम्ही तुम्हाला येथे स्वस्त बजेट स्मार्टफोन्सबद्दल सांगत आहोत. येथे तुम्ही तुमच्या बजेटनुसार 2 GB किंवा 3 GB रॅम असलेला स्मार्टफोन खरेदी करू शकता.
itel A27 : या स्मार्टफोनमध्ये 5.5 इंच डिस्प्ले आहे. स्मार्टफोनला पॉवर देण्यासाठी यामध्ये 4000mAh ची बॅटरी देण्यात आली आहे. यात 2 GB RAM सह 32 GB इंटरनल मेमरी आहे. फोनमध्ये AI सह रियर कॅमेरा आणि 5 मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा आहे. Amazon वरून 5687 रुपयांना खरेदी करता येईल.
SAMSUNG M01 core : या स्मार्टफोनमध्ये 5.3 इंच डिस्प्ले आहे. स्मार्टफोनला पॉवर देण्यासाठी यामध्ये 3000mAh ची बॅटरी देण्यात आली आहे. यात 2 GB RAM सह 32 GB इंटरनल मेमरी आहे. स्मार्टफोनमध्ये 8 मेगापिक्सेलचा रियर कॅमेरा आणि 5 मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा आहे. फ्लिपकार्टवरून 5999 रुपयांना खरेदी करता येईल.
KARBONN Titanium S9 plus : या स्मार्टफोनमध्ये 6.1-इंचाचा डिस्प्ले आहे. स्मार्टफोनला पॉवर देण्यासाठी यामध्ये 3000mAh ची बॅटरी देण्यात आली आहे. यामध्ये 3 GB RAM सह 32 GB इंटरनल मेमरी आहे. स्मार्टफोनमध्ये ड्युअल रियर कॅमेरा आणि 5 मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा आहे. फ्लिपकार्टवरून 5999 रुपयांना खरेदी करता येईल.
Lava Z21 : या स्मार्टफोनमध्ये 5-इंचाचा डिस्प्ले आहे. स्मार्टफोनला पॉवर देण्यासाठी यामध्ये 3100mAh ची बॅटरी देण्यात आली आहे. यात 2 GB RAM सह 32 GB इंटर्नल मेमरी आहे. फोनमध्ये AI सह रियर कॅमेरा आणि 5 मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा आहे. हे लावाच्या अधिकृत वेबसाइटवरून 5299 रुपयांना खरेदी केले जाऊ शकते.
Itel A48 : या स्मार्टफोनमध्ये 6.1-इंचाचा डिस्प्ले आहे. स्मार्टफोनला पॉवर देण्यासाठी यामध्ये 3000mAh ची बॅटरी देण्यात आली आहे. यात 2 GB RAM सह 32 GB इंटर्नल मेमरी आहे. फोनमध्ये AI सह डुअल रियर कॅमेरा आणि 5 मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा आहे. हे Amazon वरून 5848 रुपयांना खरेदी करता येईल.
महत्वाच्या बातम्या :
- Smartphone Cooling Tips : कडक उष्णतेपासून तुमच्या गॅझेट्सचे संरक्षण करण्यासाठी 'या' सोप्या टिप्स फॉलो करा
- Electricity Bill : उन्हाळ्यात एसी चालवताना वीज बिल कमी करण्यासाठी फॉलो करा 'या' 5 सोप्या टिप्स...
- आता 'व्हॉइस कमांड'वर धावणार स्कूटर, TVS ने लॉन्च केले Smart Scooter; पाहता येणार कुठे आहे ट्राफिक