एक्स्प्लोर

Boat Earbuds : बोटच्या दमदार आवाजासह नवीन इअरबड्स लॉन्च; किंमत 1,500 हून कमी, वाचा संपूर्ण माहिती

Boat Earbuds : बोटने ग्राहकांसाठी नवीन बजेट गेमिंग TWS इअरबड्स लाँच केले आहेत. कमी बजेटमध्ये अधिक जास्त साऊंड क्वालिटी देणारे इअरबड्स वेगवेगळ्या आकर्षक रंगांमध्ये उपलब्ध आहेत.

Boat Latest Earbuds Lunch : बोट कंपनीचे सगळेच प्रोडक्ट तरूणांच्या विशेष पसंतीस पडतात. खासकरून बोट कंपनीचे इअरबड्स हे त्याच्या साऊंड क्वालिटीमुळे तरूणांचा फेव्हरेट ब्रॅड झाले आहेत. नुकतेच बोटने  बोट इअरबड्स (Boat Earbuds) गेमिंग प्रेमींची गरज लक्षात घेऊन लॉन्च केले आहेत. जे 65ms कमी-लेटन्सी देतात. त्यांचे वैशिष्ट्य म्हणजे ते पारदर्शक डिझाइनमध्ये बनविलेले आहेत. ग्राहकांना या बड्ससह वॉटर-रेझिस्टन्स रेटिंग, दीर्घ बॅटरी लाइफ आणि व्हॉइस असिस्टंट सपोर्ट यांसारखी वैशिष्ट्ये देखील मिळणार आहेत.

Boat Airdropes 191G TWS Indian Price : 

Boat Airdrops 191G ची किंमत 1,499 रुपये आहे. कंपनीच्या अधिकृत वेबसाईट व्यतिरिक्त, बोट Amazon आणि Flipkart वर सुद्धा याची विक्री करत आहे. कलर व्हेरिएंटबद्दल बोलायचे झाले तर, हा डिवाइस ब्लू, ब्लॅक, रेड आणि ग्रे कलर मध्ये उपलब्ध आहे.

Boat Airdopes 191G TWS चे फीचर्स : 

फीचर्सच्या बाबतीत, बोट Airdopes 191G TWS 6mm ड्रायव्हर सेटअप आणि बोट सिग्नेचर साउंडसह लॉन्च करण्यात आली आहे जी थंपिंग बास देईल. या TWS चे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे लो-लेटन्सी मोड. बॅटरी बॅकअपबद्दल बोलायचे झाल्यास, एका चार्जवर बड्स 6 तास टिकतील आणि केससह तुम्हाला 30 तासांची बॅटरी लाइफ मिळेल. 
इतर वैशिष्ट्यांबद्दल सांगायचे झाल्यास तुम्हाला ENx  टेक्नॉलॉजीसह साऊंड-फ्री कॉलसाठी क्वाड माइक सेटअप मिळत आहे. याशिवाय इंस्टा वेक आणि पेअर फीचरबद्दल बोलायचे झाले तर, ब्लूटूथ व्हर्जन 5.2, टाइप-सी चार्जिंग पोर्ट आणि व्हॉईस असिस्टंट सपोर्ट, गुगल असिस्टंट आणि सिरी व्हॉईस असिस्टंट सोबत उपलब्ध आहेत.

महत्वाच्या बातम्या : 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Eknath Shinde: मुंबईचा महापौर शिवसेनेचा होणार का? एकनाथ शिंदेंनी दोन वेळा उत्तर दिलं, म्हणाले मुंबईचा महापौर....
हॉटेलमध्ये नगरसेवक का ठेवले? शिवसेना घाबरणारी पार्टी आहे का? म्हणत एकनाथ शिंदेंनी कारण सांगून टाकलं
आंतरराष्ट्रीय बास्केटबॉल सामन्यात नातू झळकला, शरद पवारांनी टीव्हीवर 'सामना' बघितला; आजी, आजोबांना अत्यानंद

मोठी बातमी! मुख्यमंत्री दावोसला, इकडे एकनाथ शिंदे अन् रवींद्र चव्हाणांची गुप्त बैठक; सत्तास्थापनेची चर्चा

मुंबईत भाजपचा स्ट्राईक रेट नंबर 1, ठाकरेंचाही भारी, राष्ट्रवादीचा सर्वात कमी, शिंदेंच्या शिवसेनेचा किती?

व्हिडीओ

Manikarnika Ghat Special Report : मणिकर्णिका घाट पाडला, काँग्रेसची जहीर टीका, पुनर्विकासावरुन वादाची ठिणगी
Devendra Fadnavis Davos : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दावोस दौऱ्यावर, मोठी गुंतवणूक येणार
BJP And Congress Politics : भाजपात कुरघोडीचे वार, काँग्रेसमध्ये संघर्षाला धार Special Report
Pune NCP Cross Voting : घरभेदीची खेळी, भाजपनं भाजली पोळी? Special Report
Sharad Pawar And Ajit Pawar Alliance : दादा-काकांची एकी? जिल्हा परिषद 'घड्याळ' चिन्हावर

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Eknath Shinde: मुंबईचा महापौर शिवसेनेचा होणार का? एकनाथ शिंदेंनी दोन वेळा उत्तर दिलं, म्हणाले मुंबईचा महापौर....
हॉटेलमध्ये नगरसेवक का ठेवले? शिवसेना घाबरणारी पार्टी आहे का? म्हणत एकनाथ शिंदेंनी कारण सांगून टाकलं
आंतरराष्ट्रीय बास्केटबॉल सामन्यात नातू झळकला, शरद पवारांनी टीव्हीवर 'सामना' बघितला; आजी, आजोबांना अत्यानंद
आंतरराष्ट्रीय बास्केटबॉल सामन्यात नातू झळकला, शरद पवारांनी टीव्हीवर 'सामना' बघितला; आजी, आजोबांना अत्यानंद
मोठी बातमी! मुख्यमंत्री दावोसला, इकडे एकनाथ शिंदे अन् रवींद्र चव्हाणांची गुप्त बैठक; सत्तास्थापनेची चर्चा
मोठी बातमी! मुख्यमंत्री दावोसला, इकडे एकनाथ शिंदे अन् रवींद्र चव्हाणांची गुप्त बैठक; सत्तास्थापनेची चर्चा
मुंबईत भाजपचा स्ट्राईक रेट नंबर 1, ठाकरेंचाही भारी, राष्ट्रवादीचा सर्वात कमी, शिंदेंच्या शिवसेनेचा किती?
मुंबईत भाजपचा स्ट्राईक रेट नंबर 1, ठाकरेंचाही भारी, राष्ट्रवादीचा सर्वात कमी, शिंदेंच्या शिवसेनेचा किती?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 जानेवारी 2025 | बुधवार

सोनम वांगचुक तुरुंगात जमिनीवर झोपत आहेत, बॅरेकमध्ये चालण्यासाठी पुरेशी जागाही नाही; केसमध्ये दम नसल्याने सॉलिसिटर जनरल तारीख पर तारीख मागत आहेत; पत्नी गीतांजलींचा आरोप

Video: एकनाथ शिंदेंकडून अडीच वर्षे महापौरपदाची मागणी; भाजपची पहिली प्रतिक्रिया, चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले...

भाजपच्या 84 मध्ये पाचने वाढ, त्यात 35 बाहेरून आलेले 37 अमराठी आणि 10-12 आमदार खासदारांच्या नात्यागोत्यातील; सुषमा अंधारेंनी मुंबईतील भाजप नगरसेवकांची कुंडलीच मांडली

Embed widget