एक्स्प्लोर
ऑडीची क्यू 7 कार लाँच, किंमत 67.76 लाख
ऑडीनं आपली क्यू 7 पेट्रोल व्हर्जन ही नवी कार लाँच केली आहे. प्रीमियम प्लस आणि टेक्नोलॉजी अशा दोन व्हेरिएंटमध्ये ही कार उपलब्ध आहे.
मुंबई : ऑडीनं आपली क्यू 7 पेट्रोल व्हर्जन ही नवी कार लाँच केली आहे. प्रीमियम प्लस आणि टेक्नोलॉजी अशा दोन व्हेरिएंटमध्ये ही कार उपलब्ध आहे. या कारची किंमत 67.76 लाख आणि 74.43 लाख (एक्स शोरुम) आहे.
क्यू 7 पेट्रोलमध्ये 2.0 लिटर इंजिन आहे. तसेच यामध्ये 252 पीएस आणि टॉर्क 370 एनएम आहे. यामध्ये 8 स्पीड ऑटोमॅटिक गिअरबॉक्स आहे.
ही कार 0 ते 100 किमी वेग अवघ्या 6.8 सेंकदात घेते. ही कार 11.68 किमी प्रति लीटर अॅव्हेरज देत असल्याचा दावा कंपनीनं केला आहे.
सुरक्षेच्या दृष्टीनं यामध्ये 8 एअरबॅग, रियर कॅमेरा व्हूय, आणि पार्किंग सिस्टम देण्यात आली आहे.
स्टोरी सौजन्य : cardekho.com
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
मुंबई
निवडणूक
पुणे
Advertisement