एक्स्प्लोर

Sindhudurga Waterfall : दोडामार्ग मांगेलीचा धबधबा ठरतोय पर्यटकांचे पावसाळी डेस्टिनेशन

महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक या तिन्ही राज्यातील पर्यटक मोठ्या संख्येने धबधब्याचा आनंद लुटण्यासाठी आणि ट्रेकिंगचा अनुभव घेण्यासाठी मोठ्या संख्येने मांगेलीच्या धबधब्यावर पर्यटक येत असतात.

Sindhudurga Waterfall : तळकोकणात उंच कड्यावरून गर्द वनराईत दाट धुक्यातुन वाट काढत 150  फुटांवरून पांढरा शुभ्र फेसाळत कोसळतोय मांगेलीचा धबधबा. 150 फुटांवरून कोसळणारा धबधब्याच्या मुळात जाण्यासाठी डोंगरात ट्रेकिंगचा आनंदही लुटता येतो. धबधब्याच्या मुळाशी न जाताही 150 फुटांवरून कोसळणाऱ्या पाण्याचे तुषार धबधब्याच्या परिसरात 500 मीटरच्या परिसरात हे पाण्याच्या तुषारांनी आपोआप भिजण्याचा आनंद घेता येतो. महाराष्ट्र, गोवा, कर्नाटकाच्या सीमेवर असलेला दोडामार्गातील मांगेलीचा धबधब्याचं निसर्ग सौंदर्य पर्यटकांना मोहवून टाकते. गर्द वनराईतील हा धबधबा पर्यटकांना आकर्षित करतो. आंबोली इतकाच निसर्गरम्य असलेला दोडामार्गातील मांगेली येथील धबधब्याला वर्षा पर्यटनासाठी पर्यटकांची पसंती मिळते. 

दोडामार्गमधील मांगेली गावात गेल्यानंतर मांगेलीचा हा धबधबा आपल्या दृष्टीक्षेपात येतो. या धबधब्यापर्यंत जाण्यासाठी जंगलातून ट्रेकिंग करत झाडे झुडपातून वाट काढत जावं लागतं. महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक या तिन्ही राज्यातील पर्यटक मोठ्या संख्येने धबधब्याचा आनंद लुटण्यासाठी आणि ट्रेकिंगचा अनुभव घेण्यासाठी मोठ्या संख्येने मांगेलीच्या धबधब्यावर पर्यटक येत असतात.

Sindhudurga Waterfall : दोडामार्ग मांगेलीचा धबधबा ठरतोय पर्यटकांचे पावसाळी डेस्टिनेशन

ग्रामस्थ आणि पोलीस प्रशासन यांनी गावात धबधब्यापर्यंत पर्यटकांना जाण्यासाठी सोयी सुविधा उपलब्ध केले आहेत. पोलीस प्रशासन पर्यटकांना योग्य त्या सूचना तसेच मार्गदर्शन करताना पाहायला मिळतं. तीन राज्यांच्या सीमेवर असलेला हा धबधबा असल्याने निसर्गाच्या सानिध्यात पर्यटक मोठ्या संख्येने आनंद लुटतात.

साहसी पर्यटकांना मांगेलीचा हा धबधबा नेहमीच पर्यटकांना खुणावत असतो. रस्त्यापासून मुख्य धबधब्यापर्यंत पाचशे ते सातशे मीटर पर्यंत डोंगरात दगडातून आणि झाडीझुडपीतून वाट काढत ट्रेकिंगचा अनुभव घेत मांगेलीच्या या मुख्य धबधब्यापर्यंत पर्यटकांना पोहोचता येतं. त्यामुळेच नेहमी साहसी पर्यटक या ठिकाणी वर्षा पर्यटनाचा आनंद लुटण्यासाठी मांगेलीच्या धबधब्याजवळ येत असतात. आंबोलीपेक्षाही सुरक्षित असा हा मांगेलीचा धबधबा असल्याने मोठ्या संख्येने पर्यटकांमुळे गजबजून गेल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

गर्द वनराई आणि दाट धुक्यातून वाट काढत 150 फुटांवरून फेसाळत कोसळणारा मांगेलीचा धबधबा प्रवाहित, पाहा व्हिडीओ

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Smriti Mandhana: स्मृती मानधनाचं लग्न अखेर मोडलं! अफवांना वैतागून स्वत: पोस्ट करत म्हणाली, 'मला आता स्वतः बोलणं गरजेचं वाटतं म्हणून..'
स्मृती मानधनाचं लग्न अखेर मोडलं! अफवांना वैतागून स्वत: पोस्ट करत म्हणाली, 'मला आता स्वतः बोलणं गरजेचं वाटतं म्हणून..'
Winter Session: विधान परिषदेतील विरोधी पक्षनेतेपदासाठी काँग्रेस नव्याने मुख्यमंत्री व विधानपरिषद सभापतींकडे प्रस्ताव देणार
विधान परिषदेतील विरोधी पक्षनेतेपदासाठी काँग्रेस नव्याने मुख्यमंत्री व विधानपरिषद सभापतींकडे प्रस्ताव देणार
Sarangkheda Horse Market: मध्य प्रदेशातून आली खास पाहुणी; पुष्करमध्ये 1 कोटी 17 लाखांची किंमत, रोज 8 लिटर दूध पिणारी ऐटदार 'रुद्राणी' घोडी सारंगखेडा अश्वबाजारात
मध्य प्रदेशातून आली खास पाहुणी; पुष्करमध्ये 1 कोटी 17 लाखांची किंमत, रोज 8 लिटर दूध पिणारी ऐटदार 'रुद्राणी' घोडी सारंगखेडा अश्वबाजारात
Nightclub Fire in Goa: स्फोट होताच तळघरात पळाले अन् तिथंच 20 जणांचा धुरात घुटमळून जीव गेला, तिघांचा कोळसा झाला; गोव्यातील मध्यरात्रीच्या थरकापात काय काय घडलं?
स्फोट होताच तळघरात पळाले अन् तिथंच 20 जणांचा धुरात घुटमळून जीव गेला, तिघांचा कोळसा झाला; गोव्यातील मध्यरात्रीच्या थरकापात काय काय घडलं?

व्हिडीओ

Nagpur Winter Session : सरकारच्या चहापानावरती विरोधक बहिष्कार टाकणार - सूत्र
Thane Crime News : ठाणे फॅमिली कोर्टाच्या बाहेर केकमध्ये गुंगीचं औषध देऊन महिलेवर वारंवार अत्याचार
Nandurbar Sarangkheda Horse Fair : सारंगखेड्यात अश्वांचा मेळा;देशभरातून 700 पेक्षा जास्त अश्व सहभागी
Suniel Shetty Majha Maha Katta : मराठी सक्ती ते फिटनेस फंडा; सुनील शेट्टीचा माझा महा कट्टा
Pune Bibtya : बिबट्या आला रे आला...पुणेकरांची तारांबळ Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Smriti Mandhana: स्मृती मानधनाचं लग्न अखेर मोडलं! अफवांना वैतागून स्वत: पोस्ट करत म्हणाली, 'मला आता स्वतः बोलणं गरजेचं वाटतं म्हणून..'
स्मृती मानधनाचं लग्न अखेर मोडलं! अफवांना वैतागून स्वत: पोस्ट करत म्हणाली, 'मला आता स्वतः बोलणं गरजेचं वाटतं म्हणून..'
Winter Session: विधान परिषदेतील विरोधी पक्षनेतेपदासाठी काँग्रेस नव्याने मुख्यमंत्री व विधानपरिषद सभापतींकडे प्रस्ताव देणार
विधान परिषदेतील विरोधी पक्षनेतेपदासाठी काँग्रेस नव्याने मुख्यमंत्री व विधानपरिषद सभापतींकडे प्रस्ताव देणार
Sarangkheda Horse Market: मध्य प्रदेशातून आली खास पाहुणी; पुष्करमध्ये 1 कोटी 17 लाखांची किंमत, रोज 8 लिटर दूध पिणारी ऐटदार 'रुद्राणी' घोडी सारंगखेडा अश्वबाजारात
मध्य प्रदेशातून आली खास पाहुणी; पुष्करमध्ये 1 कोटी 17 लाखांची किंमत, रोज 8 लिटर दूध पिणारी ऐटदार 'रुद्राणी' घोडी सारंगखेडा अश्वबाजारात
Nightclub Fire in Goa: स्फोट होताच तळघरात पळाले अन् तिथंच 20 जणांचा धुरात घुटमळून जीव गेला, तिघांचा कोळसा झाला; गोव्यातील मध्यरात्रीच्या थरकापात काय काय घडलं?
स्फोट होताच तळघरात पळाले अन् तिथंच 20 जणांचा धुरात घुटमळून जीव गेला, तिघांचा कोळसा झाला; गोव्यातील मध्यरात्रीच्या थरकापात काय काय घडलं?
Mohammed Siraj: टीम इंडियाचे स्टार्स मोहम्मद सिराजच्या रेस्टॉरंटमध्ये जमले, एकत्र डिनरही केलं; हटके फोटो व्हायरल
टीम इंडियाचे स्टार्स मोहम्मद सिराजच्या रेस्टॉरंटमध्ये जमले, एकत्र डिनरही केलं; हटके फोटो व्हायरल
Video: बाबा म्हणाले, मराठी माणूस पंतप्रधान होणार अन् आता आमनेसामने येताच देवाभाऊंनी काय केलं? बाजूला बसलेले चंद्रशेखर बावनकुळे सुद्धा ताडकन् उठले!
Video: बाबा म्हणाले, मराठी माणूस पंतप्रधान होणार अन् आता आमनेसामने येताच देवाभाऊंनी काय केलं? बाजूला बसलेले चंद्रशेखर बावनकुळे सुद्धा ताडकन् उठले!
Shiv Sena UBT on Jain Muni: जैन मुनींची उद्धव-राज यांच्यावर विखारी टीका, आता ठाकरे गटाच्या नेत्याचा थेट इशारा; म्हणाले, मुनी असाल तर...
जैन मुनींची उद्धव-राज यांच्यावर विखारी टीका, आता ठाकरे गटाच्या नेत्याचा थेट इशारा; म्हणाले, मुनी असाल तर...
Goa Fire News: स्फोट अन् सर्वत्र मृतदेहांचा खच, फायर ब्रिगेड आत जाताच दिसलं भयंकर दृश, गोव्यातील नाईट क्लबमध्ये मध्यरात्री अग्नितांडव... पर्यटक, कर्मचाऱ्यांसह 25 जणांचा मृत्यू
स्फोट अन् सर्वत्र मृतदेहांचा खच, फायर ब्रिगेड आत जाताच दिसलं भयंकर दृश, गोव्यातील नाईट क्लबमध्ये मध्यरात्री अग्नितांडव... पर्यटक, कर्मचाऱ्यांसह 25 जणांचा मृत्यू
Embed widget