मुख्यपृष्ठफोटो गॅलरीमहाराष्ट्रSindhudurg : गर्द वनराई आणि दाट धुक्यातून वाट काढत 150 फुटांवरून फेसाळत कोसळणारा मांगेलीचा धबधबा प्रवाहित
Sindhudurg : गर्द वनराई आणि दाट धुक्यातून वाट काढत 150 फुटांवरून फेसाळत कोसळणारा मांगेलीचा धबधबा प्रवाहित
Written By : एबीपी माझा वेब टीम | Updated at : 10 Jul 2022 03:17 PM (IST)
Sindhudurg
1/6
तळकोकणात उंच कड्यावरून गर्द वनराईत दाट धुक्यातुन वाट काढत 150 फुटांवरून पांढरा शुभ्र फेसाळत कोसळतोय मांगेलीचा धबधबा.
2/6
150 फुटांवरून कोसळणारा धबधब्याच्या मुळात जाण्यासाठी डोंगरात ट्रेकिंगचा आनंदही लुटता येतो.
3/6
धबधब्याच्या मुळाशी न जाताही 150 फुटांवरून कोसळणाऱ्या पाण्याचे तुषार धबधब्याच्या परिसरात 500 मीटरच्या परिसरात हे पाण्याच्या तुषारानी आपोआप भिजण्याचा आनंद घेता येतो.