एक्स्प्लोर

Miraj Pune Railway : मिरज - पुणे रेल्वेमार्गावर दुहेरीकरण कामासाठी उद्या मेगा ब्लॉक

मिरज-पुणे रेल्वेमार्गावर दुहेरीकरण कामासाठी राजेवाडी-जेजुरी-दौंड या मार्गावर उद्या मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे कोयना एक्स्प्रेस तसेच मार्गावर पॅसेंजर गाड्याही रद्द करण्यात आल्या आहेत.

Miraj Pune Railway : मिरज-पुणे रेल्वेमार्गावर दुहेरीकरण कामासाठी राजेवाडी-जेजुरी-दौंड या मार्गावर उद्या मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे कोयना एक्स्प्रेस तसेच मार्गावर पॅसेंजर गाड्याही रद्द करण्यात आल्या आहेत. लांब पल्ल्याच्या गाड्या कुर्डूवाडी-मिरजमार्गे वळवण्यात आल्या आहेत.

हजरत निजामुद्दीन-यशवंतपूर एक्स्प्रेस, हजरत निजामुद्दीन वास्को गोवा एक्स्प्रेस दौंड- कुर्डूवाडी- मिरजमार्गे धावणार आहेत. बंगळुरू-जोधपूर एक्स्प्रेस, मिरज-कुर्डूवाडी-दौंड-पुणेमार्गे धावेल. या सर्व रेल्वेगाड्या सांगली, कराड, सातारा स्थानकात जाणार नाहीत.

दुहेरीकरणामुळे मुंबई-कोल्हापूर-मुंबई आजची कोयना एक्स्प्रेस रद्द करण्यात आली आहे. पुणे- सातारा-पुणे, पुणे-फलटण-पुणे, लोणंद-फलटण-लोणंद पॅसेंजर रविवारपर्यंत रद्द करण्यात आल्या आहेत. कोल्हापूर-पुणे एक्स्प्रेस सातारपर्यंत धावेल. सातारा ते पुणेदरम्यान ही गाडी रद्द करण्यात आली आहे.

इतर महत्वाच्या बातम्या 

महत्त्वाच्या बातम्या

Sangli Jat Case : गावाकडे येऊनही फोन उचलला नाही की भेटली नाही, प्रियकराने 30 वर्षीय विवाहितेला आईसमोरच संपवलं, जत तालुक्यातील धक्कादायक घटना
गावाकडे येऊनही फोन उचलला नाही की भेटली नाही, प्रियकराने 30 वर्षीय विवाहितेला आईसमोरच संपवलं, जत तालुक्यातील धक्कादायक घटना
Sangli News: रात्री कुटुंबासोबत जेवण केलं, झोपी गेल्या, मध्यरात्री जाग येताच मृत्यूशी सामना, पती अन् मुलीसमोर महिलेचा तडफडून मृत्यू, सांगलीत नेमकं काय घडलं?
रात्री कुटुंबासोबत जेवण केलं, झोपी गेल्या, मध्यरात्री जाग येताच मृत्यूशी सामना, पती अन् मुलीसमोर महिलेचा तडफडून मृत्यू, सांगलीत नेमकं काय घडलं?
Vasai Judge Shocking Death : दिवाळीच्या सुट्टीसाठी गावी गेलेल्या वसईतील न्यायाधीशांचा विजेच्या धक्क्याने दुर्दैवी मृत्यू; सांगलीतील देशिंग गावावर शोककळा
दिवाळीच्या सुट्टीसाठी गावी गेलेल्या वसईतील न्यायाधीशांचा विजेच्या धक्क्याने दुर्दैवी मृत्यू; सांगलीतील देशिंग गावावर शोककळा
"राजू, काहीही कर, पण यंदा दिवाळीला फराळाला अंजनीत यायचंच!" राजू शेट्टी स्वर्गीय आरआर आबांच्या आईच्या भेटीला, लेकाच्या आठवणीत माऊलीच्या कडा पाणावल्या

व्हिडीओ

Eknath Shinde On Uddhav Thackeray :अमित शाहांवर टीका करणारेच सर्वात मोठे थापाडे, उद्धव ठाकरेंवर टीका
Pune Ajit Pawar Statue : अजितदादांचा पुतळा, आठवणींना उजाळा Special Report
Rohit Pawar on Devendra Fadnavis Ajit Pawar Plan Crash : 'मफलर मॅन' , आरोपांचे बाण Special Report
Natasha Awhad Controversy : पक्षाचा सशर्त पाठिंबा, नताशा आव्हाडांकडून 'ठेंगा' Special Report
Sanjay Raut PC : 40 हजार कोटी कुणी खाल्ले, वर्षावर बंगल्यावर बुलडोजर फिरवा, राऊतांची आक्रमक प्रेस

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
भिवंडीत गादीच्या कारखान्याला भीषण आग; संपूर्ण कारखाना आगीच्या भक्ष्यस्थानी, लाखोंचे नुकसान
भिवंडीत गादीच्या कारखान्याला भीषण आग; संपूर्ण कारखाना आगीच्या भक्ष्यस्थानी, लाखोंचे नुकसान
RBI Big Action NBFC : रिझर्व्ह बँकेचा मोठा दणका! एका झटक्यात तब्बल 63 फायनान्स कंपन्यांचे परवाने रद्द; तुमचे पैसे तर अडकले नाहीत ना? पाहा कंपन्यांची यादी
रिझर्व्ह बँकेचा मोठा दणका! एका झटक्यात तब्बल 63 फायनान्स कंपन्यांचे परवाने रद्द; तुमचे पैसे तर अडकले नाहीत ना? पाहा कंपन्यांची यादी
'गोकुळ'मध्ये कंडका पाडणाऱ्या बंटी पाटलांना काँग्रेसकडून मोठी जबाबदारी; आगामी विधानसभा निवडणुकांसाठी महत्त्वाचं पद
'गोकुळ'मध्ये कंडका पाडणाऱ्या बंटी पाटलांना काँग्रेसकडून मोठी जबाबदारी; आगामी विधानसभा निवडणुकांसाठी महत्त्वाचं पद
माझ्यासोबत प्रेमसंबंध ठेव म्हणत तरुणीला अडवलं, चाकुने वार; दोन दिवसांपासून फरार तरुणाच्या मुसक्या आवळल्या
माझ्यासोबत प्रेमसंबंध ठेव म्हणत तरुणीला अडवलं, चाकुने वार; दोन दिवसांपासून फरार तरुणाच्या मुसक्या आवळल्या
Suryakumar Yadav : 'टीम सिलेक्टर जिथे बसलाय, तिथेच सिक्स मारायचे', धोनीच्या चित्रपटाची प्रेरणा अन् 82 धावांची वादळी खेळी, टीम इंडियामध्ये कमबॅकसाठी सूर्याची स्ट्रॅटेजी
'टीम सिलेक्टर जिथे बसलाय, तिथेच सिक्स मारायचे', धोनीच्या चित्रपटाची प्रेरणा अन् 82 धावांची वादळी खेळी, टीम इंडियामध्ये कमबॅकसाठी सूर्याची स्ट्रॅटेजी
आजीबाईला मोबाईलचा नाद, रील्सच्या आहारी गेल्यानंतर 15 दिवस रुग्णालयात; एकटेपणामुळे विरंगुळाच बनलं व्यसन
आजीबाईला मोबाईलचा नाद, रील्सच्या आहारी गेल्यानंतर 15 दिवस रुग्णालयात; एकटेपणामुळे विरंगुळाच बनलं व्यसन
Eknath Shinde: रोहित पवारांच्या 'मफलर मॅन' आरोपावर एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया; अमित शाहांवरील टीकेनंतर उद्धव ठाकरेंवरही पलटवार
रोहित पवारांच्या 'मफलर मॅन' आरोपावर एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया; अमित शाहांवरील टीकेनंतर उद्धव ठाकरेंवरही पलटवार
ब्लु-टूथ, इस्त्रीमध्ये लपवून सोन्याची तस्करी; मुंबई विमानतळावरुन 2 कोटी 26 लाखांच सोनं जप्त, दोघांना अटक
ब्लु-टूथ, इस्त्रीमध्ये लपवून सोन्याची तस्करी; मुंबई विमानतळावरुन 2 कोटी 26 लाखांच सोनं जप्त, दोघांना अटक
Embed widget