एक्स्प्लोर

तेजसनंतर आता सुखोई-30 कोसळलं; स्क्वाड्रन लेफ्टनंटसह महाराष्ट्राचे सुपूत्र फ्लाइट लेफ्टनंट पूर्वेश दुरगकर शहीद, 12 वर्षात तब्बल आठव्यांदा सुखोई क्रॅश

Su-30 Crash: सुखोई एसयू-३०एमकेआय हे भारतीय हवाई दलाच्या सर्वात प्रगत आणि शक्तिशाली लढाऊ विमानांपैकी एक मानले जाते.

Su-30 crash: आसाममधील कार्बी आंगलोंग भागात प्रशिक्षणादरम्यान रडारवरून गायब झालेले भारतीय हवाई दलाचे सुखोई एसयू-30 एमकेआय लढाऊ विमान कोसळले. या अपघातात दोन्ही वैमानिक, स्क्वॉड्रन लीडर अनुज आणि फ्लाइट लेफ्टनंट पूर्वेश दुरगकर शहीद झाले. पूर्वेश दुरगकर भंडारा जिल्ह्याचे सुपूत्र आहेत. आज (6 मार्च) पहाटे एकच्या सुमारास हवाई दलाने या अपघाताची पुष्टी केली. आज सकाळी सव्वा नऊ वाजता दुसऱ्या एक्स-पोस्टने दोन्ही वैमानिकांच्या मृत्यूची माहिती दिली. लष्कराच्या म्हणण्यानुसार, शोध मोहीम सुरू आहे. लढाऊ विमान नियमित उड्डाण किंवा मोहिमेवर असताना त्याचा जमिनीवरील नियंत्रणाशी संपर्क तुटला.

हवाई दलाच्या म्हणण्यानुसार, रडारशी संपर्क तुटल्यानंतर, हवाई दलाने ताबडतोब अलर्ट जारी केला आणि घटनेची चौकशी करण्यासाठी आयएएफ टीम आसामला पाठवली. विमानाचे नेमके स्थान आणि संपर्क तुटण्याचे कारण सध्या निश्चित केले जात आहे.

सुखोई हे बहुउद्देशीय लढाऊ विमान 

सुखोई एसयू-३०एमकेआय हे भारतीय हवाई दलाच्या सर्वात प्रगत आणि शक्तिशाली लढाऊ विमानांपैकी एक मानले जाते. हे एक दोन इंजिन असलेले बहुउद्देशीय लढाऊ विमान आहे जे हवाई संरक्षण, लांब पल्ल्याच्या हल्ल्यासाठी आणि देखरेखीसाठी वापरण्यात येते. गेल्या 12 वर्षात आठव्यांदा सुखोई फायटर जेट कोसळलं आहे.

इतर महत्वाच्या बातम्या

महत्त्वाच्या बातम्या

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 25 सप्टेंबर 2026 | शुक्रवार

जंतर मंतर 2.0 लवकरच सुरु होणार? ज्ञानेश कुमारांच्या अटकेसाठी AISAचं आंदोलन; शेकडो विद्यार्थी जमताच दिल्ली पोलिसांकडून धरपकड, अनेकांना फरफटत नेलं, योगेंद्र यादव, नेहा बोरा सुद्धा ताब्यात

Congress Protest Against Gyanesh Kumar: ज्ञानेश कुमारांविरोधात काँग्रेसची रस्त्यावरची लढाई सुरु, दिल्लीपासून आसामपर्यंत देशव्यापी एल्गार, बिहारमध्ये आंदोलकांवर पाण्याचे फवारे
ज्ञानेश कुमारांविरोधात काँग्रेसची रस्त्यावरची लढाई सुरु, दिल्लीपासून आसामपर्यंत देशव्यापी एल्गार, बिहारमध्ये आंदोलकांवर पाण्याचे फवारे
Crime news : 'मला भीती होती, मालमत्तेत वाटेकरी...', वडिलांना संपवण्यासाठी मास्टरमाईंड मुलाने नको ते केलं, बायकोचं नाव गोवण्यासाठी 6 लाखांची ऑफर दिली पण शेवटी ती चूक सापडली
'मला भीती होती, मालमत्तेत वाटेकरी...', वडिलांना संपवण्यासाठी मास्टरमाईंड मुलाने नको ते केलं, बायकोचं नाव गोवण्यासाठी 6 लाखांची ऑफर दिली पण शेवटी ती चूक सापडली

व्हिडीओ

Lalbaugcha Raja Visarjan 2026: नको पुन्हा जाऊ आत्ता, अजून थोडासा थांब ना...; लालबागचा राजा मुख्य प्रवेशद्वारावर आला तेव्हा..., 20 मिनिटांचा VIDEO
Mumbaicha Raja Aarti : मुंबईच्या राजाची शेवटची आरती; मिरवणुकीला सुरुवात, कार्यकर्ते भावूक
Lalbaugcha Raja Visarjan 2026:लालबागच्या राजाची निरोपाची आरती; भावूक करणारा क्षण, VIDEO
Fadnavis Meets Marathwada Farmers : दृष्काळाशी दोन हात, कधी मदतीची बरसात? | Special Report ABP Majha
Vidyanand Bapat Pune Graduate constituency Election 2026: निवडणुकीचा प्रस्ताव बापटांना किती वाव?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
पुढच्या वर्षी लवकर या... 'लालबागचा राजा'वर श्रॉफ बिल्डिंगवरुन पुष्पवृष्टी; बाप्पाचा जयघोष, अलोट गर्दी, पाहा PHOTO

Bank Strike : बँकांचा पाच दिवस 'वर्किंग डे'चा प्रस्ताव सरकारला मान्य? बँक कर्मचाऱ्यांकडून संपाचं हत्यार
बँकांचा पाच दिवस 'वर्किंग डे'चा प्रस्ताव सरकारला मान्य? बँक कर्मचाऱ्यांकडून संपाचं हत्यार
Nila Vikhe Patil: दहा वर्षे तोंडातून शब्द नाही, आता माझ्या कामाचं श्रेय कशाला घेताय? स्वीडनच्या खासदार नीला विखेंचा राधाकृष्ण आणि सुजय विखेंवर हल्लाबोल
दहा वर्षे तोंडातून शब्द नाही, आता माझ्या कामाचं श्रेय कशाला घेताय? स्वीडनच्या खासदार नीला विखेंचा राधाकृष्ण आणि सुजय विखेंवर हल्लाबोल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 25 सप्टेंबर 2026 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 25 सप्टेंबर 2026 | शुक्रवार
जंतर मंतर 2.0 लवकरच सुरु होणार? ज्ञानेश कुमारांच्या अटकेसाठी AISAचं आंदोलन; शेकडो विद्यार्थी जमताच दिल्ली पोलिसांकडून धरपकड, अनेकांना फरफटत नेलं, योगेंद्र यादव, नेहा बोरा सुद्धा ताब्यात
जंतर मंतर 2.0 लवकरच सुरु होणार? ज्ञानेश कुमारांच्या अटकेसाठी AISAचं आंदोलन; शेकडो विद्यार्थी जमताच दिल्ली पोलिसांकडून धरपकड, अनेकांना फरफटत नेलं, योगेंद्र यादव, नेहा बोरा सुद्धा ताब्यात
Congress Protest Against Gyanesh Kumar: ज्ञानेश कुमारांविरोधात काँग्रेसची रस्त्यावरची लढाई सुरु, दिल्लीपासून आसामपर्यंत देशव्यापी एल्गार, बिहारमध्ये आंदोलकांवर पाण्याचे फवारे
ज्ञानेश कुमारांविरोधात काँग्रेसची रस्त्यावरची लढाई सुरु, दिल्लीपासून आसामपर्यंत देशव्यापी एल्गार, बिहारमध्ये आंदोलकांवर पाण्याचे फवारे
मुंबईत विसर्जन मिरवणुकांसाठी 5 लाख वडा पावचे मोफत वाटप; भाविकांची गर्दी, मुंबईतील मानाच्या राजांची मिरवणूक

Embed widget