एक्स्प्लोर

Pune Traffic Diversion : पुणेकरांसाठी महत्वाची बातमी! सावित्रीबाई फुले विद्यापीठ मार्गावरील वाहतुकीत मोठा बदल

विद्यापीठाच्या मुख्य प्रवेशद्वारातून विद्यापीठात जाण्यासाठी सेनापती बापट रस्ता आणि गणेशखिंड रस्त्याने येणाऱ्या वाहनांसाठी दिलेला उजवे वळण (राइट टर्न) आणि यू टर्न बंद करण्यात येत आहे.

पुणे : पुणे विद्यापीठ परिसरात मोठी वाहतूक कोंडी (Pune Traffic) होत असते. हिच वाहतूक कोंडी (Traffic Diversion In Pune) फोडण्यासाठी विद्यापीठ परिसरात वाहतुकीत बदल करण्यात आला आहे. विद्यापीठाच्या मुख्य प्रवेशद्वारातून विद्यापीठात जाण्यासाठी सेनापती बापट रस्ता आणि गणेशखिंड रस्त्याने येणाऱ्या वाहनांसाठी दिलेला उजवे वळण (राइट टर्न) आणि यू टर्न बंद करण्यात येत आहे. पर्यायी मार्ग म्हणून चतु:शृंगी पोलिस ठाण्यासमोरील मिलेनियम गेटमधून उजवीकडे वळून विद्यापीठात इच्छित स्थळी जाता येईल.

विद्यापीठ परिसर, गणेशखिंड रोड, औंध-बाणेर, सेनापती बापट रोड या ठिकाणी मेट्रो आणि उड्डाणपुलाच्या कामामुळे सकाळ-संध्याकाळ मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते. हा पेच सोडवण्यासाठी आतापर्यंत अनेक योजना आखण्यात आल्या आहेत. त्यानंतरही कोंडीतून सुटका झाली नाही. त्यामुळे आता वाहतूक पोलिसांनी आणखी एक पर्याय समोर आणला आहे.

असे असतील वाहतुकीतील बदल?

·         सेनापती बापट रस्त्यावरील आचार्य आनंदऋषीजी चौक आणि गणेशखिंड रस्त्यावरून उजवीकडे वळून विद्यापीठात प्रवेश दिला जाणार नाही.

·         या रस्त्यावरून येणाऱ्यांनी आचार्य आनंदऋषीजी चौकातून थेट चतुःश्रृंगी पोलिस ठाण्यात जावे.

·         तेथून उजवीकडे वळून मिलेनियम गेटमार्गे विद्यापीठात प्रवेश करा.

·         औंधकडून येणाऱ्या वाहनचालकांना मुख्य प्रवेशद्वारातून विद्यापीठात प्रवेश दिला जाणार नाही. त्यांना मिलेनियम गेटमधूनही जावे लागणार आहे.

·         बाणेर रोडवरून येणाऱ्या वाहनचालकांना आचार्य आनंदऋषीजी चौकात डावीकडे वळून औंध घ्यावे लागणार आहे .

शिवजयंतीला पुण्यात वाहतुक बदल

शिवजयंतीला पुण्यातील मध्यभागी वाहतुकीत बदल करण्यात आले आहेत. शोभायात्रेमुळे प्रामुख्याने बाजीराव रस्ता, कुमठेकर, केळकर व इतर रस्त्यावर वाहतूक कोंडी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शोभायात्रा संपेपर्यंत नेहरू रस्ता, लक्ष्मी रस्ता, शिवाजी रस्ता, बाजीराव रस्ता बंद राहणार आहे. मात्र वाहन चालकांसाठी पर्यायी मार्गायी मार्गाची सोय करुन देण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा,  असे आवाहन वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त शशिकांत बोराटे यांनी केले आहे.जिजामाता चौक येथुन शिवाजी रस्ता वरुन स्वारगेटला जाणारे वाहन चालकांनी स. गो. बर्वे चौकातून जंगली महाराज रस्त्याने खंडोजीबाबा चौक टिळक चौक ते टिळक रस्त्याने इच्छित स्थळी जावे. गणेश रस्ता - दारुवाला पुलाकडुन फडके हौद चौक, जिजामाता चौकाकडे येणारी वाहतुक - दारुवाला पुल चौकातुन वाहचालकांना इच्छितस्थळी जाता येईल. केळकर रस्त्याने अप्पा बळवंत चौकातून जोगेश्वरी मंदीर चौक मार्गे बुधवार चौकाकडे येणारी वाहतुक आवश्यकते नुसार वळविण्यात येणार आहे

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

ऋतुराज गायकवाडची थेट उपकर्णधारपदी नियुक्ती, आफ्रिका दौऱ्यात मोठी जबाबदारी सोपवली, भारत अ संघात कोणाकोणाची निवड? 
ऋतुराज गायकवाडची थेट उपकर्णधारपदी नियुक्ती, आफ्रिका दौऱ्यात मोठी जबाबदारी सोपवली, भारत अ संघात कोणाकोणाची निवड? 
धक्कादायक! संभाजीनगर फलकाखाली लघुशंका केल्याने युवकाला धमक्या, नेटीझन्सकडून ट्रोल; तरुणाची विहिरीत उडी
धक्कादायक! संभाजीनगर फलकाखाली लघुशंका केल्याने युवकाला धमक्या, नेटीझन्सकडून ट्रोल; तरुणाची विहिरीत उडी
मोठी बातमी : ऋषभ पंतचं पुनरागमन, उपकर्णधारपदी नियुक्ती, दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा
मोठी बातमी : ऋषभ पंतचं पुनरागमन, उपकर्णधारपदी नियुक्ती, दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा
Tata Bike : टाटा बाईक फक्त 18 हजारांमध्ये? टू व्हिलर मार्केटला हादरवणाऱ्या बातमीमागचं सत्य काय?
टाटा बाईक फक्त 18 हजारांमध्ये? टू व्हिलर मार्केटला हादरवणाऱ्या बातमीमागचं सत्य काय?
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Pune Crime: 'मुली बऱ्या करायच्या असतील तर सगळी संपत्ती विका', महिला मांत्रिकाने IT Engineer ला 14 कोटींना लुटले
Maharashtra Politics: 'तुम्ही काय हलवताय?', कर्जमाफीवरून Uddhav Thackeray यांचा Ajit Pawar यांना थेट सवाल
Central Team Row: 'केंद्राचं पथक दाखवा आणि १०० रुपये मिळवा', Uddhav Thackeray यांचा सरकारला टोला
Farmer Aid Row: ‘तुमच्यामुळे 6 रुपये मिळाले’, Uddhav Thackeray यांच्या दौऱ्यात शेतकऱ्याचा संतप्त सवाल
Maharashtra Politics: 'एक अनर्थमंत्री, दुसरे गृहखलनमंत्री', Uddhav Thackeray यांचा Fadnavis, Pawar वर हल्लाबोल

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ऋतुराज गायकवाडची थेट उपकर्णधारपदी नियुक्ती, आफ्रिका दौऱ्यात मोठी जबाबदारी सोपवली, भारत अ संघात कोणाकोणाची निवड? 
ऋतुराज गायकवाडची थेट उपकर्णधारपदी नियुक्ती, आफ्रिका दौऱ्यात मोठी जबाबदारी सोपवली, भारत अ संघात कोणाकोणाची निवड? 
धक्कादायक! संभाजीनगर फलकाखाली लघुशंका केल्याने युवकाला धमक्या, नेटीझन्सकडून ट्रोल; तरुणाची विहिरीत उडी
धक्कादायक! संभाजीनगर फलकाखाली लघुशंका केल्याने युवकाला धमक्या, नेटीझन्सकडून ट्रोल; तरुणाची विहिरीत उडी
मोठी बातमी : ऋषभ पंतचं पुनरागमन, उपकर्णधारपदी नियुक्ती, दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा
मोठी बातमी : ऋषभ पंतचं पुनरागमन, उपकर्णधारपदी नियुक्ती, दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा
Tata Bike : टाटा बाईक फक्त 18 हजारांमध्ये? टू व्हिलर मार्केटला हादरवणाऱ्या बातमीमागचं सत्य काय?
टाटा बाईक फक्त 18 हजारांमध्ये? टू व्हिलर मार्केटला हादरवणाऱ्या बातमीमागचं सत्य काय?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 5 नोव्हेंबर 2025 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 5 नोव्हेंबर 2025 | बुधवार
इंदुरीकर महाराजांच्या लेकीचा राजेशाही थाटात साखरपुडा, व्हिडिओ व्हायरल; काय करतो होणारा जावई?
इंदुरीकर महाराजांच्या लेकीचा राजेशाही थाटात साखरपुडा, व्हिडिओ व्हायरल; काय करतो होणारा जावई?
गावखेड्यात गतीमान इंटरनेट पोहोचणार; महाराष्ट्र सरकारचा इलॉन मस्कच्या स्टारलिंकशी करार, जाणून घ्या डिटेल्स
गावखेड्यात गतीमान इंटरनेट पोहोचणार; महाराष्ट्र सरकारचा इलॉन मस्कच्या स्टारलिंकशी करार, जाणून घ्या डिटेल्स
Solapur VIDEO : केंद्रीय पथक रात्रीतून आलं, आपापासात हिंदीत बोललं, पण आमचं ऐकूनही घेतलं नाही; कोळेगावच्या ग्रामस्थांचा संताप
केंद्रीय पथक रात्रीतून आलं, आपापासात हिंदीत बोललं, पण आमचं ऐकूनही घेतलं नाही; कोळेगावच्या ग्रामस्थांचा संताप
Embed widget