एक्स्प्लोर

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 5 नोव्हेंबर 2025 | बुधवार

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 5 नोव्हेंबर 2025 | बुधवार

1) जोपर्यंत कर्जमाफी होत नाही, तोपर्यंत सरकारला मत देणार नाही असे बोर्ड लावा; धाराशिवमध्ये उद्धव ठाकरेंचं शेतकऱ्यांना आवाहन, कर्जमाफी केली नाही तर पवारांचे नाव लावणार नाही असं अजित पवार म्हणाले, मग आता का नाव लावता? ठाकरेंचा हल्ला  https://tinyurl.com/jrmcpjbx जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हा त्यांनी शेतकऱ्यांना काय दिलं? खासदार श्रीकांत शिंदेंचा उद्धव ठाकरेंना सवाल, म्हणाले, त्यांची कॅसेट आता जुनी झाली https://tinyurl.com/ym8x592v

2) ब्राझीलच्या मॉडेलकडून हरियाणात 22 वेळा मतदान, 25 लाखांची मतचोरी, काँग्रेस फक्त 22 हजारांनी पराभूत; काँग्रेस खासदार राहुल गांधींचा निवडणूक आयोगावर नवा बॉम्ब https://tinyurl.com/yvxdvxpx
ते मतदार भाजपचेच कशावरुन? काँग्रेसचे पोलिंग एजंट्स काय करत होते? तुम्ही हायकोर्टात जा; राहुल गांधींच्या आरोपांवर निवडणूक आयोगाचं प्रत्युत्तर https://tinyurl.com/2acwszbh खासदार राहुल यांनी दिलेले सादरीकरण खोटे, केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांचं प्रत्युत्तर, म्हणाले, आम्हीही अनेक निवडणुका हरलो पण तक्रार केली नाही  https://tinyurl.com/y3dh7k24 महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून मुंबईच्या मतदार यादीतील मोठा घोळ उघड, प्रभाग क्रमांक 20 मध्ये भाजपच्या वॉर्ड अध्यक्षाच्या नावाने 3 एपिक नंबर https://tinyurl.com/56tbnujm 

3) अजितदादांचे महत्व कमी करण्यासाठी सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल प्रयत्नशील, भाजपला ते मदत करतात, आमदार रोहित पवारांचा आरोप https://tinyurl.com/4me988u5 आरोग्य विभागाची 3 हजार 500 जागांसाठी जाहिरात, एनटी प्रवर्गासाठी एकही जागा नाही; धनंजय मुंडेंचा संताप, आरोग्यमंत्र्यांना पत्र https://tinyurl.com/2s3uk5nx एकनाथ शिंदे हेच महिलांच्या मनातील मुख्यमंत्री, शिवसेना शिंदे गटाच्या नेत्या नीलम गोऱ्हेंचं वक्तव्य, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण https://tinyurl.com/4ytkxkrk 

4) बिहारचा ओपिनियन पोल समोर, एनडीएला छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; महागठबंधनला किती जागा मिळणार?, A टू Z माहिती https://tinyurl.com/2bk8cs6w पंतप्रधान नरेंद्र मोदींचा हनुमान म्हणवणाऱ्या चिराग पासवान यांना बिरामध्ये मोठा झटका, ओपिनियन पोलचा धक्कादायक अंदाज https://tinyurl.com/3nk6phjr

5) रत्नागिरी भाजपचे जिल्हाध्यक्ष राजेश सावंत यांचा तडकाफडकी राजीनामा, लेक ठाकरे गटाकडून निवडणूक लढणार? लेकीसाठी बापाने राजकीय करिअरवर पाणी सोडल्याची चर्चा https://tinyurl.com/mvd87ysd धाराशिवमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाला धक्का, जिल्हाध्यक्ष संजय पाटील दुधगावकरांनी दिला राजीनामा, राजकीय भूमिकेकडं सर्वांचं लक्ष https://tinyurl.com/3fehh2kc

6) युती की स्वबळ? आगामी निवडणुकांसाठी भाजपची जोरदार फिल्डिंग; प्रत्येक नगरपालिकेतून तीन संभाव्य उमेदवारांची नावे निश्चित https://tinyurl.com/srttescv खऱ्या ओबीसीलाच तिकिटे द्या, अन्यथा करेक्ट कार्यक्रम करु; ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंचा सर्व पक्षांना इशारा https://tinyurl.com/j2abpmwk

7) फलटण डॉक्टर आत्महत्या प्रकरण! निलंबित पोलीस उपनिरीक्षक गोपाल बदने पोलीस खात्यातून बडतर्फ, अधिकारांचा दुरुपयोग करत समाजात असुरक्षिततेची भावना निर्माण केल्याचा ठपका https://tinyurl.com/2t9v7nmy  भोंदूबाबाच्या नादाला लागून पुण्यातील उच्चशिक्षित दाम्पत्याच्या आयुष्याची राखरांगोळी, तब्ब्ल 14 कोटी रुपयांची फसवणूक, मुलींना गूढ शक्तीने बरं करण्यासाठी इंग्लंडमधील घर, फार्महाऊसही विकलं https://tinyurl.com/m6xkkpsf

8) रायगडच्या वरंध घाटात भीषण अपघात, बाईक 100 फूट खाली कोसळली, मोटारसायकलस्वराचा जागीच मृत्यू https://tinyurl.com/38m4jk38 कार्तिक स्नानासाठी गंगा घाटावर जाताना रेल्वेची धडक, सहा महिलांचा जागीच मृत्यू, धक्कादायक घटनेनं उत्तर प्रदेशातील मिर्झापूर हादरलं https://tinyurl.com/24hufauf

9) बॉलीवूडचा सुपरस्टार सलमान खान पुन्हा एकदा कायद्याच्या कचाट्यात, कोर्टानं धाडलीय नोटीस, नेमकं प्रकरण काय? https://tinyurl.com/hzvb9d32 सासू-सुनेच्या नात्याची नव्या पिढीची गोष्ट; दिग्दर्शक केदार शिंदेंकडून अगं अगं सुनबाई! काय म्हणताय सासूबाई? या नव्या सिनेमाची घोषणा https://tinyurl.com/ur65kujz इंदुरीकर महाराजांच्या लेकीचा राजेशाही थाटात साखरपुडा, व्हिडिओ व्हायरल; काय करतो होणारा जावई? https://tinyurl.com/4vf3facc

10)  एमसीए निवडणुकीचा वाद आता मुंबई उच्च न्यायालयात, तूर्तास पात्र उमेदवारांची यादी जाहीर न करण्याचे न्यायालयाकडून आदेश https://tinyurl.com/y9sufaba ICC ने महिला विश्वचषकाचा सर्वोत्तम संघ केला जाहीर; दक्षिण आफ्रिकेची लॉरा कर्णधार, 3 भारतीय खेळाडूंचा समावेश, हरमनप्रीत कौरला संघात स्थान नाही https://tinyurl.com/3vwx2r6u सनरायझर्स हैदराबादच्या मालकीण काव्या मारनने संघाचे नाव बदलल, आता सनरायझर्स लीड्स या नावाने संघ ओळखला जाणार https://tinyurl.com/5xcp9fxf

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

इंदुरीकर महाराजांच्या लेकीचा राजेशाही थाटात साखरपुडा, व्हिडिओ व्हायरल; काय करतो होणारा जावई?
इंदुरीकर महाराजांच्या लेकीचा राजेशाही थाटात साखरपुडा, व्हिडिओ व्हायरल; काय करतो होणारा जावई?
गावखेड्यात गतीमान इंटरनेट पोहोचणार; महाराष्ट्र सरकारचा इलॉन मस्कच्या स्टारलिंकशी करार, जाणून घ्या डिटेल्स
गावखेड्यात गतीमान इंटरनेट पोहोचणार; महाराष्ट्र सरकारचा इलॉन मस्कच्या स्टारलिंकशी करार, जाणून घ्या डिटेल्स
Solapur VIDEO : केंद्रीय पथक रात्रीतून आलं, आपापासात हिंदीत बोललं, पण आमचं ऐकूनही घेतलं नाही; कोळेगावच्या ग्रामस्थांचा संताप
केंद्रीय पथक रात्रीतून आलं, आपापासात हिंदीत बोललं, पण आमचं ऐकूनही घेतलं नाही; कोळेगावच्या ग्रामस्थांचा संताप
फलटण प्रकरणातील गोपाळ बदने पोलीस खात्यातून बडतर्फ!, खातेअंतर्गत चौकशीमध्ये धक्कादायक माहिती समोर
फलटण प्रकरणातील गोपाळ बदने पोलीस खात्यातून बडतर्फ!, खातेअंतर्गत चौकशीमध्ये धक्कादायक माहिती समोर
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Rohit Pawar on Ashish Shelar : पत्रकार परिषद घेऊन आशिष शेलारांची हिट विकेट
Rohit Pawar Interview : Ajit Pawar यांना कुणी घेरलंय? खळबळजनक नावं फोडली, रोहित पवार Exclusive
Rohit Pawar on Election Commission : निवडणूक आयोग म्हणजे BJP ची एक्स्ट्रा बॉडी
Rohit Pawar on Jay Pawar : जय पवार निवडणूक लढवणार? बारामतीत पुन्हा पवार विरुद्ध पवार?
Rohit Pawar on MNS : मनसेला मविआत घेण्याबाबत शरद पवारांचं मत काय?

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
इंदुरीकर महाराजांच्या लेकीचा राजेशाही थाटात साखरपुडा, व्हिडिओ व्हायरल; काय करतो होणारा जावई?
इंदुरीकर महाराजांच्या लेकीचा राजेशाही थाटात साखरपुडा, व्हिडिओ व्हायरल; काय करतो होणारा जावई?
गावखेड्यात गतीमान इंटरनेट पोहोचणार; महाराष्ट्र सरकारचा इलॉन मस्कच्या स्टारलिंकशी करार, जाणून घ्या डिटेल्स
गावखेड्यात गतीमान इंटरनेट पोहोचणार; महाराष्ट्र सरकारचा इलॉन मस्कच्या स्टारलिंकशी करार, जाणून घ्या डिटेल्स
Solapur VIDEO : केंद्रीय पथक रात्रीतून आलं, आपापासात हिंदीत बोललं, पण आमचं ऐकूनही घेतलं नाही; कोळेगावच्या ग्रामस्थांचा संताप
केंद्रीय पथक रात्रीतून आलं, आपापासात हिंदीत बोललं, पण आमचं ऐकूनही घेतलं नाही; कोळेगावच्या ग्रामस्थांचा संताप
फलटण प्रकरणातील गोपाळ बदने पोलीस खात्यातून बडतर्फ!, खातेअंतर्गत चौकशीमध्ये धक्कादायक माहिती समोर
फलटण प्रकरणातील गोपाळ बदने पोलीस खात्यातून बडतर्फ!, खातेअंतर्गत चौकशीमध्ये धक्कादायक माहिती समोर
Rohit Pawar : अजितदादांचे महत्व कमी करण्यासाठी सुनील तटकरे-प्रफुल्ल पटेल प्रयत्नशील, भाजपला ते मदत करतात; रोहित पवारांचा आरोप
अजितदादांचे महत्व कमी करण्यासाठी सुनील तटकरे-प्रफुल्ल पटेल प्रयत्नशील, भाजपला ते मदत करतात; रोहित पवारांचा आरोप
राज ठाकरेंच्या मनसेसोबत युती होणार की नाही? बिहार निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचं ठरलं, वरिष्ठांच्या बैठकीत निर्णय
राज ठाकरेंच्या मनसेसोबत युती होणार की नाही? बिहार निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचं ठरलं, वरिष्ठांच्या बैठकीत निर्णय
मोठी बातमी! मुलगी ठाकरे गटाकडून नगराध्यक्षपदाची उमेदवार? वडिलांकडून भाजप जिल्हाध्यक्षांचा राजीनामा
मोठी बातमी! मुलगी ठाकरे गटाकडून नगराध्यक्षपदाची उमेदवार? वडिलांकडून भाजप जिल्हाध्यक्षांचा राजीनामा
Tata Nexon की Maruti Brezza रोजच्या प्रवासासाठी कोणती कार अधिक फायदेशीर?
Tata Nexon की Maruti Brezza रोजच्या प्रवासासाठी कोणती कार अधिक फायदेशीर?
Embed widget