एक्स्प्लोर
Maharashtra Politics: 'एक अनर्थमंत्री, दुसरे गृहखलनमंत्री', Uddhav Thackeray यांचा Fadnavis, Pawar वर हल्लाबोल
माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संभाजीनगर, बीड आणि धाराशिवच्या पूरग्रस्त भागांचा दौरा करून शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या. 'आपल्याला एक अनर्थमंत्री आणि दुसरे गृहखलनमंत्री लाभले आहेत, जे घराघरात भांडणे लावतात', अशा शब्दात उद्धव ठाकरेंनी अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावर थेट निशाणा साधला. कर्जमाफी झाल्याशिवाय मागे हटणार नाही, असा शब्द त्यांनी शेतकऱ्यांना दिला. दिवाळीपूर्वी मदत देण्याच्या सरकारच्या आश्वासनाची आठवण करून देत, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बिहार दौऱ्यावर असताना इथले शेतकरी वाऱ्यावर कसे आहेत, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. यावर उत्तर देताना, उद्धव ठाकरेंनी विकासावर एक भाषण दाखवावे आणि हजार रुपये मिळवावे, असे आव्हान सत्ताधाऱ्यांकडून देण्यात आले आहे.
आणखी पाहा
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रीडा
क्रिकेट
ऑटो
महाराष्ट्र
Advertisement
Advertisement















