एक्स्प्लोर

लोकसभा निवडणूक 2024

UTTAR PRADESH (80)
43
INDIA
36
NDA
01
OTH
MAHARASHTRA (48)
30
INDIA
17
NDA
01
OTH
WEST BENGAL (42)
29
TMC
12
BJP
01
INC
BIHAR (40)
30
NDA
09
INDIA
01
OTH
TAMIL NADU (39)
39
DMK+
00
AIADMK+
00
BJP+
00
NTK
KARNATAKA (28)
19
NDA
09
INC
00
OTH
MADHYA PMADHYA PRADESH (29)RADESH (29(
29
BJP
00
INDIA
00
OTH
RAJASTHAN (25)
14
BJP
11
INDIA
00
OTH
DELHI (07)
07
NDA
00
INDIA
00
OTH
HARYANA (10)
05
INDIA
05
BJP
00
OTH
GUJARAT (26)
25
BJP
01
INDIA
00
OTH
(Source: ECI / CVoter)

Thackeray Group MLA Meeting : कर्नाटकातून घालवलं, आता महाराष्ट्रातूनही घालवू, उद्धव ठाकरेंनी दिला आमदारांना विश्वास; 'मातोश्री'वरील बैठकीत काय घडलं?

Thackeray Group MLA Meeting : ठाकरे गटाच्या विधानसभा आणि विधानपरिषद आमदारांची आज (13 मे) मातोश्री इथे बैठक पार पडली. या बैठकीत सर्वोच्च न्यायालयाच्या निकालासह कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या निकालावरही चर्चा झाली.

Thackeray Group MLA Meeting : महाराष्ट्राच्या सत्ता संघर्ष (Maharashtra Political Crisis) प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिल्यानंतर ठाकरे गटाच्या (Thackeray Group) विधानसभा आणि विधानपरिषद आमदारांची आज (13 मे) मातोश्री (Matoshree) इथे बैठक पार पडली. सर्वोच्च न्यायालयाच्या पाच न्यायमूर्तींच्या घटनापीठाने दिलेल्या निकालानंतर ठाकरे गटाची पुढची रणनीती काय असणार यावर चर्चा करण्यासाठी ही बैठक आयोजित करण्यात आली होती. दुपारी बारा वाजता या बैठकीला सुरुवात झाली. या बैठकीत उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी आमदारांना, नेत्यांना मार्गदर्शन केलं. या बैठकीत सर्वोच्च न्यायालयाच्या निकालासह कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या निकालावरही (Karnataka Election Results 2023) चर्चा झाली. भाजपचं फोडाफोडीचं राजकारण लोकांना आवडलेलं नाही. भाजपला कर्नाटकातून घालवलं आता महाराष्ट्रातूनही घालवू असा विश्वास उद्धव ठाकरे यांनी आमदारांना दिला.

सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठाने महाराष्ट्राच्या सत्ता संघर्षात मोठा निकाल दिला. 16 आमदारांच्या अपात्रेचं प्रकरण विधानसभा अध्यक्षांकडे सोपवल्यामुळे एकनाथ शिंदे यांना मोठा दिलासा मिळाला. या निकालानंतर शिंदे-फडणवीस सरकार वाचलं. सोबतच तत्कालीन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्यावर ताशेरे ओढले. तसंच शिंदे गटाने प्रतोदपदी केलेली भरत गोगावले यांची नियुक्ती बेकायदेशीर ठरवली.  

मातोश्रीवरच्या बैठकीत काय झालं?

आमदारांच्या बैठकीत सर्वोच्च न्यायालयाच्या निकालावर चर्चा झाली. सर्व आमदरांना हा निकाल समजावून सांगण्यात आला. हा निकाल आपल्या बाजूने कसा आहे हे सांगण्यात आलं. "आता हा निकाल लोकांपर्यत पोहोचला पाहिजे, लोकांना समजावून सांगितलं पाहिजे म्हणजे लोकांचा या निकालावर विश्वास वाढेल," असं उद्धव ठाकरेंनी आमदारांना सांगितलं. 

तसंच पुढील आठवड्यात ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुखांची बैठक बोलावण्यात आली आहे. त्यांनाही असेच आदेश दिले जातील. 

कर्नाटकातून घालवलं, आता महाराष्ट्रातून घालवू : उद्धव ठाकरे

बैठकीत कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या (Karnataka Assembly Election 2023) निकालावर चर्चा झाली. दक्षिणेचा पट्टा भाजपच्या हातून निसटला आहे. भाजपला कर्नाटकात नाकारलं आहे. भाजप फोडाफोडीचं राजकारण करतं आहे, हे लोकांना आवडलेलं नाही. कर्नाटकातून घालवलं, आता महाराष्ट्रातूनही घालवू, असा विश्वास उद्धव ठाकरेंनी आमदारांना दिला. 

दरम्यान कर्नाटक विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचा विजय जवळपास निश्चित झाला आहे. कलांनुसार काँग्रेसला संपूर्म बहुमत मिळालं आहे. काँग्रेसने 130 पेक्षा जास्त जागांवर आघाडी घेतली आहे. तर भाजपला 70 हून कमी जागांवरच आघाडी मिळाली आहे. त्यामुळे भाजपला इथे लाजिरवाण्या पराभवाला सामोरं जावं लागणार आहे.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मोठी बातमी! पराभवानंतर युपीतही मोठी उलथापालथ; भाजप प्रदेशाध्यांचा राजीनामा, दिल्लीत बैठक
मोठी बातमी! पराभवानंतर युपीतही मोठी उलथापालथ; भाजप प्रदेशाध्यांचा राजीनामा, दिल्लीत बैठक
Ajit Pawar : अजितदादांना बंडखोरी नडली? चार पैकी तीन उमेदवार आपटले, राष्ट्रवादीला मोठा झटका
अजितदादांना बंडखोरी नडली? चार पैकी तीन उमेदवार आपटले, राष्ट्रवादीला मोठा झटका
लोकसभेला वडिलांचा पराभव, लाडकी लेक भावूक; अभिनेत्री नेहा शर्माची खास पोस्ट चर्चेत
लोकसभेला वडिलांचा पराभव, लाडकी लेक भावूक; अभिनेत्री नेहा शर्माची खास पोस्ट चर्चेत
Bhiwandi : भिवंडीत गुन्हे शाखेने सराईत चोरट्यास केले जेरबंद, दहा गुन्हे उघडकीस, सहा दुचाकी केल्या जप्त
भिवंडीत गुन्हे शाखेने सराईत चोरट्यास केले जेरबंद, दहा गुन्हे उघडकीस, सहा दुचाकी केल्या जप्त
Advertisement
metaverse

व्हिडीओ

Kangana Ranaut Chandigarh Airport : हो! माझ्या कानाखाली मारली... कंगनानं सांगितला संपूर्ण किस्साPM Modi Ministers : मोदींच्या मंत्रीमंडळाचा फॉर्म्युला ठरला! उपपंतप्रधान पद असणार की नाही?Mahayuti Ministers in New Government : श्रीरंग बारणे ते नरेश म्हस्के...महायुतीत कुणाकुणाला मंत्रिपद?ABP Majha Headlines : Maharashtra News Update : 08 PM : 06 June 2024 : एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मोठी बातमी! पराभवानंतर युपीतही मोठी उलथापालथ; भाजप प्रदेशाध्यांचा राजीनामा, दिल्लीत बैठक
मोठी बातमी! पराभवानंतर युपीतही मोठी उलथापालथ; भाजप प्रदेशाध्यांचा राजीनामा, दिल्लीत बैठक
Ajit Pawar : अजितदादांना बंडखोरी नडली? चार पैकी तीन उमेदवार आपटले, राष्ट्रवादीला मोठा झटका
अजितदादांना बंडखोरी नडली? चार पैकी तीन उमेदवार आपटले, राष्ट्रवादीला मोठा झटका
लोकसभेला वडिलांचा पराभव, लाडकी लेक भावूक; अभिनेत्री नेहा शर्माची खास पोस्ट चर्चेत
लोकसभेला वडिलांचा पराभव, लाडकी लेक भावूक; अभिनेत्री नेहा शर्माची खास पोस्ट चर्चेत
Bhiwandi : भिवंडीत गुन्हे शाखेने सराईत चोरट्यास केले जेरबंद, दहा गुन्हे उघडकीस, सहा दुचाकी केल्या जप्त
भिवंडीत गुन्हे शाखेने सराईत चोरट्यास केले जेरबंद, दहा गुन्हे उघडकीस, सहा दुचाकी केल्या जप्त
मंत्री तानाजी सावंतांच्या मतदारसंघातच ठाकरेंच्या पठ्ठ्याला सर्वाधिक लीड, वाचा किती?; आमदारकीला मोठा संघर्ष
मंत्री तानाजी सावंतांच्या मतदारसंघातच ठाकरेंच्या पठ्ठ्याला सर्वाधिक लीड, वाचा किती?; आमदारकीला मोठा संघर्ष
कार्यकर्त्याला मारहाण, दौरा अर्धवट सोडून निलेश लंके थेट रुग्णालयात; पोलीस अधीक्षकांचंही आवाहन
कार्यकर्त्याला मारहाण, दौरा अर्धवट सोडून निलेश लंके थेट रुग्णालयात; पोलीस अधीक्षकांचंही आवाहन
Dombivli MIDC Blast : आईची नजर मुलाच्या वाटेकडे, 15 दिवसांपासून वयोवृद्ध आई बघतेय मनोजची वाट; डोंबिवली स्फोटात झाला बेपत्ता
आईची नजर मुलाच्या वाटेकडे, 15 दिवसांपासून वयोवृद्ध आई बघतेय मनोजची वाट; डोंबिवली स्फोटात झाला बेपत्ता
Rahul Gandhi : खोट्या एक्झिट पोलचा शेअर मार्केटवर परिणाम, पीएम मोदी-अमित शाहांचा थेट सहभाग; राहुल गांधींचा गंभीर आरोप, जेपीसी चौकशीची मागणी
खोट्या एक्झिट पोलचा शेअर मार्केटवर परिणाम, पीएम मोदी-अमित शाहांचा थेट सहभाग; राहुल गांधींचा गंभीर आरोप, जेपीसी चौकशीची मागणी
Embed widget