एक्स्प्लोर

Tanaji Sawant : अकलूज बोले सोलापूर जिल्हा हाले, ही स्थिती राहिली नाही, आता मोहितेंना चहा पाजायला माणूस नाही, तानाजी सावंतांचा हल्लाबोल

Tanaji Sawant , Madha : "माझी जीभ नेहमीच घसरते, अख्खा महाराष्ट्र जाणतो. जे वातावरण दिसत आहे, तस नाही. हा 1947 चा भारत नाहीये. 18 ते 29 वयोगटातील मतदार 70 टक्के मतदार आहे. त्याचा बुद्धिभेद कोणी करू शकत नाही

Tanaji Sawant , Madha : "माझी जीभ नेहमीच घसरते, अख्खा महाराष्ट्र जाणतो. जे वातावरण दिसत आहे, तस नाही. हा 1947 चा भारत नाहीये. 18 ते 29 वयोगटातील मतदार 70 टक्के मतदार आहे. त्याचा बुद्धिभेद कोणी करू शकत नाही.  मोदी विरुद्ध पप्पू निवडणूक आहे. अकलूज बोले सोलापूर जिल्हा हाले ही अवस्था होती. आम्ही लहान होतो तेव्हा पाहात होतो",  असे शिंदे गटाचे आमदार तानाजी सावंत (Tanaji Sawant) म्हणाले. रणजित निंबाळकर (Ranjeetsinha Naik-Nimbalkar) यांच्या प्रचारार्थ माढामध्ये (Madha) सभा पार पडली. यावेळी तानाजी सावंत बोलत होते. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री तानाजी सावंत, भाजप नेत्या रश्मी बागल, आमदार बबनदादा शिंदे उपस्थित होते. 

नीरा नदीचे पाणी उजनी धरणात पिण्याच्या पाणीसाठी उपलब्ध करुन देणार

रणजित निंबाळकर म्हणाले, माढा तालुक्यातून 1 लाखाचा लीड मिळेल, असा मला विश्वास आहे. मला शिवाजी सावंत, बबनदादा यांनी तसा शब्द दिलाय. या तालुक्यातील मोठा प्रश्न विचारात घेतला तर पाण्याचा प्रश्न आहे. कृष्णा-भीमाचे पाणी वळवण्याची योजना आपण राबवत आहोत. बोगद्याचे काम सुरु आहे. नीरा नदीचे पाणी उजनी धरणात पिण्याच्या पाण्यासाठी उपलब्ध करुन देणार आहोत. या भागात 51 टीएमसी पाणी आले तर या भागाची संजीवनी मिळणार आहे. उजनीला पावसाचे श्रेत्र नाही. पुण्यात पाऊस झाला तर धरण भरतं. पाऊस कमी झाला तर शेतकऱ्याचे जीवन विस्कळीत होतं, असंही निंबाळकर यांनी सांगितलं. 

प्रत्येक शेतकऱ्याचे कल्याण करण्याची शक्ती आमच्यामध्ये आहे

पुढे बोलताना निंबाळकर म्हणाले, भविष्यात या भागात लक्ष्मी नांदणार आहे. प्रत्येक शेतकऱ्याचे कल्याण करण्याची शक्ती मोदीजी आणि आमच्यामध्ये आहे. छोटे मोठे रस्ते तयार झाले आहेत. भविष्यात आम्ही सर्व मंडळी पाण्यासाठी एकत्र आलो आहोत. पाणी हेच आमचं जीवन आहे. एक माणूस मिळणार नाही की, त्याला मोदीजींच्या कामाचा लाभ जाणार नाही. सहा ते सात योजनांचा लाभ लोकांना मोठ्या प्रमाणात झालाय. फायदा न मिळालेलं कुटुंब संपूर्ण सोलापूर जिल्ह्यात मिळणार नाही. मोदींवर लोकांची श्रद्धा आहे. प्रेम आहे. मला खात्री आहे की, येणाऱ्या 7 तारखेला मला मतदान कराल आणि खासदार म्हणून पुन्हा एकदा काम करण्याची संधी द्याल, असा मला विश्वास आहे. 

इतर महत्वाच्या बातम्या 

Manoj Jarange: सगेसोयऱ्यांच्या मराठा आरक्षणाची अंमलबजावणी न झाल्यास विधानसभेच्या 288 जागा लढवणार, मीदेखील निवडणुकीला उभा राहीन: मनोज जरांगे पाटील

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Prakash Ambedkar : विधानसभा निकालापूर्वी प्रकाश आंबेडकरांचं मोठं वक्तव्य; पॉलिटिकल स्टँड क्लिअर करुन टाकला, म्हणाले...
विधानसभा निकालापूर्वी प्रकाश आंबेडकरांचं मोठं वक्तव्य; पॉलिटिकल स्टँड क्लिअर करुन टाकला, म्हणाले...
वर्ध्यात 2019 च्या तुलनेत मतदानात सात टक्क्यांनी वाढ, जनतेचा कौल महायुती की मविआला? चर्चांना उधाण
वर्ध्यात 2019 च्या तुलनेत मतदानात सात टक्क्यांनी वाढ, जनतेचा कौल महायुती की मविआला? चर्चांना उधाण
मोठी बातमी! चिपळूमध्ये स्ट्राँग रुमच्या परिसरात तीन संशयित, भर रात्री अजितदादांच्या हजारो कार्यकर्त्यांची गर्दी
मोठी बातमी! चिपळूमध्ये स्ट्राँग रुमच्या परिसरात तीन संशयित, भर रात्री अजितदादांच्या हजारो कार्यकर्त्यांची गर्दी
Health: शाकाहारी की मांसाहारी? आरोग्यासाठी कोणता आहार उत्तम आहे? तज्ज्ञ काय म्हणतात? जाणून घ्या
Health: शाकाहारी की मांसाहारी? आरोग्यासाठी कोणता आहार उत्तम आहे? तज्ज्ञ काय म्हणतात? जाणून घ्या
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Rajkiya Sholay : एक्झिट पोल आऊट, मुख्यमंत्रिपदावरुन रस्सीखेच? जनतेची पसंती नेत्यांची कुस्तीSpecial Report Maharashtra Politics : मुख्यमंत्रीपदावरुन रस्सीखेच, मविआत वादाची ठिणगीSpecial Report Gautam Adani : अदानींच्या शेअर्समध्ये 20 टक्क्यांची घसरण, वाद काय?Maharashtra Assembly Election Poll : मतदानाचा टक्का वाढला, कोणाचा विजय पक्का

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Prakash Ambedkar : विधानसभा निकालापूर्वी प्रकाश आंबेडकरांचं मोठं वक्तव्य; पॉलिटिकल स्टँड क्लिअर करुन टाकला, म्हणाले...
विधानसभा निकालापूर्वी प्रकाश आंबेडकरांचं मोठं वक्तव्य; पॉलिटिकल स्टँड क्लिअर करुन टाकला, म्हणाले...
वर्ध्यात 2019 च्या तुलनेत मतदानात सात टक्क्यांनी वाढ, जनतेचा कौल महायुती की मविआला? चर्चांना उधाण
वर्ध्यात 2019 च्या तुलनेत मतदानात सात टक्क्यांनी वाढ, जनतेचा कौल महायुती की मविआला? चर्चांना उधाण
मोठी बातमी! चिपळूमध्ये स्ट्राँग रुमच्या परिसरात तीन संशयित, भर रात्री अजितदादांच्या हजारो कार्यकर्त्यांची गर्दी
मोठी बातमी! चिपळूमध्ये स्ट्राँग रुमच्या परिसरात तीन संशयित, भर रात्री अजितदादांच्या हजारो कार्यकर्त्यांची गर्दी
Health: शाकाहारी की मांसाहारी? आरोग्यासाठी कोणता आहार उत्तम आहे? तज्ज्ञ काय म्हणतात? जाणून घ्या
Health: शाकाहारी की मांसाहारी? आरोग्यासाठी कोणता आहार उत्तम आहे? तज्ज्ञ काय म्हणतात? जाणून घ्या
ब्रेकअप झाल्यामुळे पुरुषावर बलात्काराचा गुन्हा दाखल होऊ शकत नाही, सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय
ब्रेकअपमुळे पुरुषावर बलात्काराचा गुन्हा दाखल होऊ शकत नाही, सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय
Election Voting: राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
राज ठाकरे मुख्यमंत्री होणार? सर्वेक्षण काय सांगतं, मतदारराजा कुणाच्या हाती सत्तेची चावी देणार?
राज ठाकरे मुख्यमंत्री होणार? सर्वेक्षण काय सांगतं, मतदारराजा कुणाच्या हाती सत्तेची चावी देणार?
Maharashtra Vidhan Sabha Exit Poll 2024: महाड, कागल आणि वर्सोव्यात धक्कादायक निकालाची शक्यता, राज्यातील या 32 उमेदवारांचा विजय पक्का, प्रजातंत्रचा एक्झिट पोल
महाड, कागल आणि वर्सोव्यात धक्कादायक निकाल? राज्यातील 'या' 32 उमेदवारांचा विजय पक्का, प्रजातंत्रचा एक्झिट पोल
Embed widget