एक्स्प्लोर

Video: प्रशांत किशोर यांनी जोडले हात, म्हणाले काँग्रेसोबत काम करणार नाही...

Prashant Kishor Attack Congress: निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी काँग्रेसबाबत मोठे वक्तव्य केले आहे.

Prashant Kishor Attack Congress: निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी काँग्रेसबाबत मोठे वक्तव्य केले आहे. उत्तर प्रदेश निवडणुकीत काँग्रेसच्या पराभवावर बोलताना प्रशांत किशोर म्हणाले की,  2011-2021 पर्यंत मी 11 निवडणुकांशी निगडीत होतो आणि फक्त एक निवडणूक हरलो, जी यूपीमध्ये काँग्रेससोबत आहे. तेव्हापासून मी ठरवले आहे की, मी त्यांच्यासोबत (काँग्रेस) काम करणार नाही. कारण त्यांनी माझा ट्रॅक रेकॉर्ड खराब केला आहे.

प्रशांत किशोर हे सध्या बिहारच्या दौऱ्यावर आहेत. जिथे ते एका कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आले होते. यावेळी त्यांनी विविध पक्षांसोबत निवडणूक रणनीतीकार म्हणून केलेल्या कामाची माहिती उपस्थितांना सांगितली. दहा वर्षांपासून हे काम करत असल्याचे प्रशांत किशोर यांनी लोकांशी संवाद साधताना सांगितले. या दहा वर्षांत त्यांनी वेगवेगळ्या पक्षांसोबत अकरा निवडणुका लढवल्या. ज्यामध्ये त्यांनी सर्व निवडणुका जिंकल्या. पण 2017 मध्ये त्यांनी यूपी निवडणुकीत काँग्रेससोबत काम केले. ज्यामध्ये त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले. त्यामुळे आता त्यांनी काँग्रेससोबत काम न करण्याचा निर्णय घेतला आहे.

प्रशांत किशोर पुढे म्हणाले की, काँग्रेसची सध्याची अवस्था आहे की, ते स्वतः तर हरणार आम्हालाही घेऊन बुडणार. ते म्हणाले की, 2011-21 या काळात गेल्या अकरा वर्षांत अकरा निवडणुकांशी त्यांचा संबंध होता. यादरम्यान ते फक्त एकच निवडणूक हरले, तीही यूपीमध्ये काँग्रेससोबत, त्यामुळे आता त्यांनी ठरवलं आहे की, भविष्यात काँग्रेससोबत काम करणार नाही. कारण काँग्रेस माझा ट्रॅक रेकॉर्ड खराब करेल.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही, जयंत पाटलांचा अजित पवारांवर हल्लाबोल
कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही, जयंत पाटलांचा अजित पवारांवर हल्लाबोल
तुमच्या आमदाराने मला पाणी पाजलं; अजित पवारांच्या वक्तव्याने सभेत हशा पिकला; नेमका काय किस्सा घडला?
तुमच्या आमदाराने मला पाणी पाजलं; अजित पवारांच्या वक्तव्याने सभेत हशा पिकला; नेमका काय किस्सा घडला?
Video: 'राहुल गांधींनीच राष्ट्रवादीत जाण्याचा प्रस्ताव दिला'; माझा कट्टावर राधाकृष्ण विखे पाटलांचा गौप्यस्फोट
Video: 'राहुल गांधींनीच राष्ट्रवादीत जाण्याचा प्रस्ताव दिला'; माझा कट्टावर राधाकृष्ण विखे पाटलांचा गौप्यस्फोट
Rohit Pawar on Devendra Fadnavis : गुंड, धमक्यांनी निवडणुका जिंकता येत नाही, फडणवीस आणि त्यांच्या चेल्याचपाट्यांनी लक्षात घ्यावं; रोहित पवारांची सडकून टीका
गुंड, धमक्यांनी निवडणुका जिंकता येत नाही, फडणवीस आणि त्यांच्या चेल्याचपाट्यांनी लक्षात घ्यावं; रोहित पवारांची सडकून टीका
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Vinod Tawde EXCLUSIVE : पुढचा मुख्यमंत्री कोण होणार? विनोद तावडेंची स्फोटक मुलाखतDilip Walse Patil : शरद पवार म्हणाले गद्दार, सुट्टी नाही! दिलीप वळसे-पाटलांची पहिली प्रतिक्रियाMahesh Sawant : नरेंद्र मोदींचा इफेक्ट संपला;त्यांची सभा आमच्यासाठी शुभ शकुनPrakash Mahajan on Amit Thackeray : भाजपचा अमित ठाकरेंना पाठिंबा , मोदींच्या सभेचा मनसेला फायदा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही, जयंत पाटलांचा अजित पवारांवर हल्लाबोल
कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही, जयंत पाटलांचा अजित पवारांवर हल्लाबोल
तुमच्या आमदाराने मला पाणी पाजलं; अजित पवारांच्या वक्तव्याने सभेत हशा पिकला; नेमका काय किस्सा घडला?
तुमच्या आमदाराने मला पाणी पाजलं; अजित पवारांच्या वक्तव्याने सभेत हशा पिकला; नेमका काय किस्सा घडला?
Video: 'राहुल गांधींनीच राष्ट्रवादीत जाण्याचा प्रस्ताव दिला'; माझा कट्टावर राधाकृष्ण विखे पाटलांचा गौप्यस्फोट
Video: 'राहुल गांधींनीच राष्ट्रवादीत जाण्याचा प्रस्ताव दिला'; माझा कट्टावर राधाकृष्ण विखे पाटलांचा गौप्यस्फोट
Rohit Pawar on Devendra Fadnavis : गुंड, धमक्यांनी निवडणुका जिंकता येत नाही, फडणवीस आणि त्यांच्या चेल्याचपाट्यांनी लक्षात घ्यावं; रोहित पवारांची सडकून टीका
गुंड, धमक्यांनी निवडणुका जिंकता येत नाही, फडणवीस आणि त्यांच्या चेल्याचपाट्यांनी लक्षात घ्यावं; रोहित पवारांची सडकून टीका
मोठी बातमी! राज्यात 18 ते 20 नोव्हेंबर शाळांना सुट्टी; शिक्षकांच्या गैरहजेरीमुळे शासनाचा मोठा निर्णय
मोठी बातमी! राज्यात 18 ते 20 नोव्हेंबर शाळांना सुट्टी; शिक्षकांच्या गैरहजेरीमुळे शासनाचा मोठा निर्णय
Donald Trump : तर संविधान बदलावं लागेल! डोनाल्ड ट्रम्प यांनी दुसऱ्यांदा निवडून येताच थेट देशाच्या संविधानालाच हात घातला
तर संविधान बदलावं लागेल! डोनाल्ड ट्रम्प यांनी दुसऱ्यांदा निवडून येताच थेट देशाच्या संविधानालाच हात घातला
Purva Walse Patil : शरद पवारांनी आंबेगावच्या सभेत दिलीप वळसे पाटील यांना गद्दार म्हटलं, पूर्वा वळसे पाटील पाण्याचा मुद्दा काढत म्हणाल्या.. होय...
शरद पवार यांच्याकडून दिलीप वळसे पाटील यांच्यावर आंबेगावत गद्दारीचा शिक्का मारला, पूर्वा वळसे पाटील म्हणाल्या...
Sharad Pawar In Kolhapur : कोल्हापूर जिल्ह्यात उद्या शरद पवारांच्या सभांचा धडाका; हसन मुश्रीफ पुन्हा टार्गेटवर असणार!
कोल्हापूर जिल्ह्यात उद्या शरद पवारांच्या सभांचा धडाका; हसन मुश्रीफ पुन्हा टार्गेटवर असणार!
Embed widget