एक्स्प्लोर

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 28 ऑक्टोबर 2024 | सोमवार

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.

1. भाजपची 25 उमेदवारांची तिसरी यादी जाहीर; माळशिरसमधून राम सातपुतेंना उतरवलं, नुकतेच प्रवेश केलेल्या किशोर जोगरेवार यांनाही संधी https://tinyurl.com/mr33kw39 भाजपच्या तिसऱ्या यादीत तीन विद्यमान आमदारांना डच्चू, नुकतेच प्रवेश केलेल्या नेत्याला संधी; विदर्भातील यादीत नव्या चेहऱ्यांना संधी https://tinyurl.com/5u57nehm 

2. शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसची चौथी यादी; दौंड, पुसद, खानापूरसह 7 उमेदवारांच्या नावाची घोषणा https://tinyurl.com/yjt3d3cv कुस्तीच्या मैदानात उतरण्याआधी वस्तादाचे पैलवानांना दोन सल्ले, युगेंद्र पवारांबद्दल बोलताना शरद पवार म्हणाले, बारामतीची जनता आज नव्या पिढीतील नव्या नेतृत्त्वाचा स्वीकार करेल https://tinyurl.com/3f526dmv 

3. तुटायला वेळ लागत नाही, घर फुटल्यावरुन बारामतीमधील सभेत अजित पवार भावूक; अर्ज भरल्यानंतर बारामतीकरांना भावनिक साद https://tinyurl.com/wkh3j97m  बारामतीच्या लोकांना लोकसभेला चूक केल्यासारखं वाटतंय, आता अजितदादाच जिंकणार; सुनेत्रा पवारांना विश्वास https://tinyurl.com/4c33wpwr 

4. उद्धव ठाकरे देव होते, तुम्ही आम्हाला फसवलं; शिंदेंच्या शिवसेनेनं तिकीट कापताच श्रीनिवास वनगा आत्महत्येच्या विचारात, पत्नीचा खळबळजनक दावा https://youtu.be/Fdq3qgwq05s?feature=shared  उद्धव ठाकरेंना जबर धक्का, औरंगाबाद मध्य मतदारसंघातील जाहीर केलेला उमेदवार शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार! https://tinyurl.com/2hwwmzyt 

5. माहीममध्ये मीच जिंकणार, उद्या अर्ज भरणार; शिवसेना उमेदवार सदा सरवणकर ठाम, अमित ठाकरेंचा मार्ग खडतर होण्याची शक्यता https://tinyurl.com/53rum4e3 आदित्य ठाकरेंनाही शुभेच्छा; उमेदवारी अर्ज भरताच अमित ठाकरेंनी मनातलं सांगितलं, माहीममधून मीच विजयी होणार https://tinyurl.com/469sswpj 

6. मविआचा तिढा सुटेना, वाद मिटेना; कधी जुळतंय, तर कधी तुटतंय... 10 ते 12 जागांवर मदभेद टोकाला; तोडगा निघण्याची शक्यता https://tinyurl.com/43tsjznr  महाराष्ट्रात सत्तापरिवर्तनाची साद, मविआच्या एकजुटीविषयीचं संशयाचं धुकं दूर केलं, शरद पवारांनी एका फटक्यात विधानसभा निवडणुकीचा नरेटिव्ह सेट केला, म्हणाले परिवर्तन होणार https://tinyurl.com/tcwyjfrk 

7. अनिल देशमुखांनी काटोल मतदारसंघातून लेकास उतरवलं मैदानात; अनिल देशमुख म्हणाले, मी विधानपरिषदेवर जाणार, मंत्री होणार https://tinyurl.com/pbcrfudb  रॅली, सभा, शक्तीप्रदर्शन, पण 1 मिनिटांचा उशीर भोवला; सलील देशमुखांचा अर्ज दाखल करुन घेतलाच नाही https://tinyurl.com/ynesmbmf 

8. मी मुख्यमंत्री नाही, पण उपमुख्यमंत्री होणार, आमच्या राज्यात तीन उपमुख्यमंत्री का होऊ नयेत?, अर्ज भरल्यानंतर हसन मुश्रीफांचा सवाल https://tinyurl.com/mv9837sf वीरेंद्र मंडलिकांच्या अर्जाची होती उत्सुकता? हसन मुश्रीफांच्या रॅलीत संजय मंडलिकांची मोठी घोषणा, अर्ज भरणार नाहीत https://tinyurl.com/442s9r98 

9. संगमनेरमधील सभेत जयश्री थोरातांबाबत आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या वसंत देशमुखांना जामीन मंजूर, 24 तासांत सुटका https://tinyurl.com/muynvjkf बाळासाहेब थोरात यांचे विखे पाटलांना आव्हान, म्हणाले, तुम्ही मर्द होतात तर पळाले कशाला https://tinyurl.com/2aadzphw  

10. ‘मिर्झापूर’च्या गादीचा खेळ आता मोठ्या पडद्यावर होणार! थिएटरमध्ये रंगणार रक्तरंजित राजकारण , सिनेमाचा टीझर रिलीज https://tinyurl.com/ycy7saze 

*एबीपी माझा स्पेशल*
 
झिशान सिद्दीकींना वांद्रे पूर्वमध्ये 'भाईजान'चा पाठिंबा, शिवसेना ठाकरे गटाच्या वरुण सरदेसाईंचं टेन्शन वाढण्याची शक्यता
https://tinyurl.com/2weh7eey  

महाविकास आघाडीत ज्याच्यासाठी अट्टाहास केला तेच हातातून गेलं, पूर्व विदर्भातील पाच जिल्ह्यातून शिवसेना ठाकरे गट हद्दपार https://tinyurl.com/mrxr93cf  

 भाजपने एबी फॉर्म दिलेल्या मोर्शी मतदारसंघात अजित पवारांनीही उमेदवार उतरवला, मैत्रीपूर्ण लढतीची शक्यता
https://tinyurl.com/y5zep2z9  

*एबीपी माझा Whatsapp Channel - https://whatsapp.com/channel/0029Va9dq2u6buMTUrb4GM0w* 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

बांदेकरांच्या लेक अन् सुनेचा शाही रिसेप्शन सोहळा; उद्धव ठाकरे, नांगरे पाटलांसह दिग्गजांची उपस्थिती
बांदेकरांच्या लेक अन् सुनेचा शाही रिसेप्शन सोहळा; उद्धव ठाकरे, नांगरे पाटलांसह दिग्गजांची उपस्थिती
Santosh Deshmukh : लोखंडी रॉड, तारा गुंडाळलेल्या लाकडी दांड्याने दोन तास मारहाण, अंगावर 56 जखमा; त्या दिवशी नेमकं काय घडलं?
लोखंडी रॉड, तारा गुंडाळलेल्या लाकडी दांड्याने दोन तास मारहाण, अंगावर 56 जखमा; त्या दिवशी नेमकं काय घडलं?
अग्नितांडवानंतर गोव्यातील तो नाईट क्लब जमीनदोस्त; मुख्यमंत्र्यांचा आदेश, फिरला बुलडोझर
अग्नितांडवानंतर गोव्यातील तो नाईट क्लब जमीनदोस्त; मुख्यमंत्र्यांचा आदेश, फिरला बुलडोझर
बावनकुळे म्हणाले, वेगळा विदर्भ भाजपजा अजेंडा,आम्ही काम करतोय; राज ठाकरेंचा जुना व्हिडिओ व्हायरल
बावनकुळे म्हणाले, वेगळा विदर्भ भाजपजा अजेंडा,आम्ही काम करतोय; राज ठाकरेंचा जुना व्हिडिओ व्हायरल

व्हिडीओ

Zero Hour Full EP :निवडणूक जिंकण्यासाठी पैशांचा वारेमाप वापर होतोय, विरोधकांचा आरोप पटतो? सखोल चर्चा
Akola Police : घर सोडून गेलेल्या मुलाला अकोला पोलिसांनी कसं शोधलं Special Report
Ambadas Danve Viral Video : कुणाचे खोके, नोटांचे कोण राजकीय बोके? Special Report
Phaltan Lady Doctor Case : फलटण डॉक्टर महिलेने स्वत:च जीवन संपवलं Special Report
Ram Shinde Vs Rohit Pawar : राम शिंदे विरूद्ध रोहित पवार वादाचा भाग तिसरा Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
बांदेकरांच्या लेक अन् सुनेचा शाही रिसेप्शन सोहळा; उद्धव ठाकरे, नांगरे पाटलांसह दिग्गजांची उपस्थिती
बांदेकरांच्या लेक अन् सुनेचा शाही रिसेप्शन सोहळा; उद्धव ठाकरे, नांगरे पाटलांसह दिग्गजांची उपस्थिती
Santosh Deshmukh : लोखंडी रॉड, तारा गुंडाळलेल्या लाकडी दांड्याने दोन तास मारहाण, अंगावर 56 जखमा; त्या दिवशी नेमकं काय घडलं?
लोखंडी रॉड, तारा गुंडाळलेल्या लाकडी दांड्याने दोन तास मारहाण, अंगावर 56 जखमा; त्या दिवशी नेमकं काय घडलं?
अग्नितांडवानंतर गोव्यातील तो नाईट क्लब जमीनदोस्त; मुख्यमंत्र्यांचा आदेश, फिरला बुलडोझर
अग्नितांडवानंतर गोव्यातील तो नाईट क्लब जमीनदोस्त; मुख्यमंत्र्यांचा आदेश, फिरला बुलडोझर
बावनकुळे म्हणाले, वेगळा विदर्भ भाजपजा अजेंडा,आम्ही काम करतोय; राज ठाकरेंचा जुना व्हिडिओ व्हायरल
बावनकुळे म्हणाले, वेगळा विदर्भ भाजपजा अजेंडा,आम्ही काम करतोय; राज ठाकरेंचा जुना व्हिडिओ व्हायरल
त्या भाजप नेत्याला मी माफ करू शकत नाही; ठाकरेंच्या सांगण्यावरुन बाहेर काढल्याचा राग, किरीट सोमय्यांनी स्पष्टच सांगितलं
त्या भाजप नेत्याला मी माफ करू शकत नाही; ठाकरेंच्या सांगण्यावरुन बाहेर काढल्याचा राग, किरीट सोमय्यांनी स्पष्टच सांगितलं
IPL 2026 Auction : आयपीएल लिलावाची अंतिम लिस्ट जाहीर; 77 जागेसाठी, 350 खेळाडूंवर लागणार बोली, त्यातील किती भारतीय?
आयपीएल लिलावाची अंतिम लिस्ट जाहीर; 77 जागेसाठी, 350 खेळाडूंवर लागणार बोली, त्यातील किती भारतीय?
ZP अन् पंचायत समितीची तयारी, उद्धव ठाकरेंची जिल्हा संपर्क प्रमुखांसोबत बैठक; मनसेबाबतही सूचना
ZP अन् पंचायत समितीची तयारी, उद्धव ठाकरेंची जिल्हा संपर्क प्रमुखांसोबत बैठक; मनसेबाबतही सूचना
फडणवीस साहेब आम्हाला न्याय कधी मिळणार? लेकरांनी दम कुठपर्यंत धरायचा? संतोष देशमुखांच्या आईने जरांगेंसमोर फोडला टाहो
फडणवीस साहेब आम्हाला न्याय कधी मिळणार? लेकरांनी दम कुठपर्यंत धरायचा? संतोष देशमुखांच्या आईने जरांगेंसमोर फोडला टाहो
Embed widget