एक्स्प्लोर

Heavy Rain updates Marathwada: मोठी बातमी : मराठवाड्यात पावसाचं थैमान, घरादाराची पडझड, गुरं ढोरं वाहून गेली, अनेकांचा मृत्यू, कोणत्या जिल्ह्यात किती नुकसान?

Heavy rain in Marathwada region: मराठवाड्यातील बीड, लातूर आणि नांदेड या जिल्ह्यांमध्ये पावसाने धुमाकुळ घातला आहे. पावसामुळे हजारो हेक्टर शेतीचे नुकसान

Heavy rain in Marathwada: मराठवाड्यामध्ये गेल्या दोन दिवसांपासून जोरदार पाऊस बरसतो आहे. मराठवाड्यातील लातूर नांदेड आणि बीड (Beed Rain) जिल्ह्यात सर्वाधिक पाऊस झाला आहे. यामध्ये एका दिवसात पाच लोकांचा मृत्यू झाला आहे .एक जण जखमी झाला आहे. तर अनेकांना पुरामुळे स्थलांतरित करण्याची वेळ आली आहे. खास करून नांदेड (Nanded News) आणि लातूर (Latur News) या ठिकाणी अनेक लोकांना स्थलांतरित करण्यात आले. एसडीआरएफची दोन पथक नांदेडमध्ये बचाव कार्य करत आहेत .तर लातूरमध्ये स्थानिक बचावपथक कार्यरत आहे . काल झालेल्या पावसामध्ये हजारो हेक्टर शेतीचे नुकसान झालंय .जवळपास सव्वाशे जनावर दगावली आहेत.

मराठवाड्यात एकूण किती नुकसान झाले?

जखमी :01
मयत व्यक्ती : 05
जनावरांचा मृत्यू : 107
पडझड झालेली घर-गोठे : 350
बाधित गावं : 798
बाधित शेतकरी : 119964
शेती नुकसान : 111420.55 हेक्टर

मराठवाडा पूरपरिस्थिती

बीड

परळी वे. तालुक्यातील कौडगांव हुडा शिवारातील तेलेसमुख रोडवर असलेल्या पुलावरुन पाणी वाहत असल्याने अंदाज न आल्याने बलेनो कार बाहुन गेली. त्यामध्ये एकुण (04 व्यक्ती होते. मध्यरात्री स्थानिक प्रशासनाने 1 ते 4 वाजेदरम्यान शोध घेतला असता 03 व्यक्तीना सुखरुप बाहेर काढण्यात आले. एक व्यक्ती अद्याप बेपत्ता आहे. पुणे येथून एनडीआरएफ टिम घटनास्थळी रवाना झाली आहे.

लातूर

1. संपर्क तुटलेली गावेः  मौजे बोरगाव, धडकनाळ तालुका उदगीर

2. स्थलांतरित करण्यात आलेल्या नागरिकांची संख्या व माहिती: 70 कुटुंब (एकूण स्थलांतरितांची संख्या: 210)

नांदेड

नांदेड लेह धरणाच्या पाण्याच्या पातळीत इगफुटी व मळ लालर, उदग्रीर आणि कर्नाटक भागातून मोठ्या प्रमाणावर पाण्याचा विसर्ग सुरू आहे. परिणामी, लेंडी नदीच्या पाणी पातळीत लक्षणीय वाढ झाली असून काही गावांमध्ये नदीचे पाणी घुसले आहे. पुनर्वसित रावनगाव, भासवाडी, मिगेली व हासना या गावांतील काही नागरिक मूळ ठिकाणी वास्तव्याला राहत असल्यामुळे, पुराच्या पाण्यात अडकण्याच्या घटना घडल्या आहेत. शोध व बचाव कार्यासाठी सैन्य दलाला पाचारण करण्यात आले आहे.

देगलूर- मोजे होसणी परिसरात रात्रीपासून मुसळधार पाऊस चालू आहे लंडी नदीला भरपूर प्रमाणात पार फुलावरून पाणी वाहत आहे बाहेरगावी जाण्यासाठी चहुबाजूने रसंग बंद झाला आहे तूपर्शळगाव पुलावर आहे, रस्ता बंद आहे

हदगांव- मराठवाडा व विदर्भाला जोडणाऱ्या पैनगंगा नदीवरील शिकार ता. हदगाव येथील पुलावरुन पाणी गेले आहे. बाभळी ता. हदगाव प्रेथ पैनगंगा नदीच्या पुराचे पाणी गावाच्या शिवारात शिरले असून पाऊस चालू असून बाभळी दळणवळणाचा रस्ता बंद आहे. कोणतीही जीवितहानी नाही. 

 

Chhatrapati Sambhajinagar rain: छत्रपती संभाजीनगर 
जनावरांचा मृत्यू : 07
पडझड झालेली घर-गोठे : 71
बाधित गावं : 09
बाधित शेतकरी : 2160
शेती नुकसान : 3 हेक्टर

Hingoli Rain: हिंगोली
मयत व्यक्ती :01
जनावरांचा मृत्यू : 16
पडझड झालेली घर-गोठे : 26
बाधित गावं : 185
बाधित शेतकरी : 9023
शेती नुकसान : 10789 हेक्टर


Nanded Rain: नांदेड
मयत व्यक्ती : 05
जनावरांचा मृत्यू : 181
पडझड झालेली घर-गोठे : 181
बाधित गावं : 363
बाधित शेतकरी : 91559
शेती नुकसान : 84188 हेक्टर

Beed Rain: बीड
मयत व्यक्ती : 01
जनावरांचा मृत्यू : 01
पडझड झालेली घर-गोठे : 06
बाधित गावं : 24
बाधित शेतकरी : 1465
शेती नुकसान : 930 हेक्टर

Latur Rain: लातूर
पडझड झालेली घर-गोठे : 11
बाधित गावं : 09
बाधित शेतकरी : 161
शेती नुकसान : 184.5 हेक्टर

Dharashiv Rain: धाराशिव
जनावरांचा मृत्यू : 53
पडझड झालेली घर-गोठे : 64
बाधित गावं : 108
बाधित शेतकरी : 15590
शेती नुकसान : 15326 हेक्टर

आणखी वाचा

रावणगाव साखरझोपेत असताना आभाळ फाटलं, नांदेडच्या मुखेडमध्ये ढगफुटीसदृश पाऊस, सहा गावं पाण्याखाली

15 वर्षांपासून 'एबीपी माझा'मध्ये कार्यरत....
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Congress : जनगणनेतील ओबीसींच्या कॉलमच्या मुद्यावर काँग्रेस आक्रमक, राहुल गांधींच्या उपस्थितीत बैठक, 300 जिल्हाप्रमुखांची दिल्लीत बैठक
जनगणनेत ओबीसी कॉलम नसल्याच्या मुद्यावर काँग्रेस आक्रमक, दिल्लीत बैठक बोलावली, राहुल गांधी उपस्थित राहणार
Navy Nagar Case : नेव्ही नगर प्रकरणाला धक्कादायक वळण; जवानाच्या पत्नी आणि मुलाचा घातपात, नंतर स्वत:लाही संपवलं
नेव्ही नगर प्रकरणाला धक्कादायक वळण; जवानाच्या पत्नी आणि मुलाचा घातपात, नंतर स्वत:लाही संपवलं
Congress : मल्लिकार्जुन खरगेंच्या गोवा दौऱ्यापूर्वी काँग्रेसला मोठा धक्का; अनेक बूथ लेव्हल एजंट्सचे राजीनामे
मल्लिकार्जुन खरगेंच्या गोवा दौऱ्यापूर्वी काँग्रेसला मोठा धक्का; अनेक बूथ लेव्हल एजंट्सचे राजीनामे
Beed : फलटणमधील मृत डॉ. संपदा मुंडेंच्या कुटुंबाच्या मदतीसाठी साहित्यिकांचा पुढाकार, वडिलांच्या डोक्यावरील कर्ज फेडलं
फलटणमधील मृत डॉ. संपदा मुंडेंच्या कुटुंबाच्या मदतीसाठी साहित्यिकांचा पुढाकार, वडिलांच्या डोक्यावरील कर्ज फेडलं

व्हिडीओ

Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार
Railway Stations : रेल्वे स्टेशनवरचं पाणी 'ई-कोलाय'ची कहाणी Special Report
NET Exam Paper Leak :  NET ची वाट, फेरपरीक्षेचा घाट Special Report
Celebrity vs Politicians Cricket Match Sangli: सिद्धार्थ जाधवची फटकेबाजी, विशाल पाटलांची जबरदस्त फिल्डिंग
Sanjay Raut Nashik Speech : खड्डे वेळेत न बुजवल्यास पालिकेचे गेट तोडून आत घुसू! प्रशासनाला अल्टिमेटम

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Congress : जनगणनेतील ओबीसींच्या कॉलमच्या मुद्यावर काँग्रेस आक्रमक, राहुल गांधींच्या उपस्थितीत बैठक, 300 जिल्हाप्रमुखांची दिल्लीत बैठक
जनगणनेत ओबीसी कॉलम नसल्याच्या मुद्यावर काँग्रेस आक्रमक, दिल्लीत बैठक बोलावली, राहुल गांधी उपस्थित राहणार
Navy Nagar Case : नेव्ही नगर प्रकरणाला धक्कादायक वळण; जवानाच्या पत्नी आणि मुलाचा घातपात, नंतर स्वत:लाही संपवलं
नेव्ही नगर प्रकरणाला धक्कादायक वळण; जवानाच्या पत्नी आणि मुलाचा घातपात, नंतर स्वत:लाही संपवलं
Congress : मल्लिकार्जुन खरगेंच्या गोवा दौऱ्यापूर्वी काँग्रेसला मोठा धक्का; अनेक बूथ लेव्हल एजंट्सचे राजीनामे
मल्लिकार्जुन खरगेंच्या गोवा दौऱ्यापूर्वी काँग्रेसला मोठा धक्का; अनेक बूथ लेव्हल एजंट्सचे राजीनामे
Beed : फलटणमधील मृत डॉ. संपदा मुंडेंच्या कुटुंबाच्या मदतीसाठी साहित्यिकांचा पुढाकार, वडिलांच्या डोक्यावरील कर्ज फेडलं
फलटणमधील मृत डॉ. संपदा मुंडेंच्या कुटुंबाच्या मदतीसाठी साहित्यिकांचा पुढाकार, वडिलांच्या डोक्यावरील कर्ज फेडलं
Deepak Mhaskey Replace Amit Malviya : भाजपकडून सोशल मीडियाची जबाबदारी नव्या नेत्याकडे, अमित मालवीय यांच्या जागेवर निवड, कोण आहेत दीपक म्हस्के?
भाजपचा सोशल मीडिया छत्तीसगडचा नेता सांभाळणार, अमित मालवीय यांच्या जागी संधी, कोण आहेत दीपक म्हस्के?
Pankaja Munde : कोणीतरी बातमी दिली, ताई रिटायर होणार; काही रिटायर होत नाही, चांगली खमकी आहे : पंकजा मुंडे
‘दोन-चार लोकांना रिटायर्ड केल्यानंतर आपण रिटायर व्हायचं, आधी नाही', पंकजा मुंडेंचं ‘रिटायरमेंट’च्या चर्चेवर थेट भाष्य
Sanjiv Goenka: संजीव गोएंकांच्या संघाने अखेर पहिल्यांदाच विजेतेपद पटकावलं, लखनौ सुपर जायंट्सनं इतिहास रचला!
संजीव गोएंकांच्या संघाने अखेर पहिल्यांदाच विजेतेपद पटकावलं, लखनौ सुपर जायंट्सनं इतिहास रचला!
BJP : भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये मुस्लीम नेत्याची राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड, नितीन नवीन यांच्या टीममधील नेता नेमका कोण? 
भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये मुस्लीम नेत्याची राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड, कोणत्या राज्यातील नेत्याला संधी?
Embed widget