एक्स्प्लोर

Nanded Crime: लग्नासाठी तगादा, नकार देताच मोबाईलमधील फोटो व्हायरल करण्याची धमकी; भीतीपोटी दहावीतील विद्यार्थिनीच टोकाचं पाऊल; नांदेड हादरलं!

Nanded Crime: दहावी वर्गात शिकत असलेल्या एका 16 वर्षीय मुलीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना नांदेड शहरात घडलीय. तिच्या या आत्महत्येचं कारण देखील तितकचं धक्कादायक असल्याचे समोर आलं आहे.

Nanded Crime News : दहावी वर्गात शिकत असलेल्या एका 16 वर्षीय मुलीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना नांदेड (Nanded Crime) शहरात घडली. तिच्या या आत्महत्येचं कारण देखील तितकचं धक्कादायक असल्याचे समोर आलं आहे. बोलण्यासाठी आणि लग्नास भाग पाडण्यासाठी तरुणांनी तगादा लावला आणि मोबाईलमधील जोडीने काढलेला फोटो व्हायरल करण्याची धमकी दिली जातं असल्याने, बदनामीच्या भीतीपोटी मुलीने आत्महत्या केली. या प्रकरणी भाग्यनगर पोलीस ठाण्यात तरुणासह पाच जणाविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. Nanded Crime News

Nanded Crime News : मोबाईलमधील फोटो व्हायरल करण्याची धमकी; भीतीपोटी टोकाचं पाऊल

किनवट तालुक्यातील अंधबोरी येथील दोन बहिणी शिक्षणासाठी नांदेड शहरातील पंढरपूर नगर येथे भाड्याने राहत होत्या. मयत मुलगी ही दहावी वर्गात शिकत होती. किनवट तालुक्यातील गोकुंदा येथील दिपक सोळंके सोबत ओळख झाली. या दरम्यान दोघानी मोबाइमध्ये एकत्र फोटो काढले. फोन वर बोलत होते. पण काही कारणास्तव त्या मुलीने तरुणास बोलणे बंद केले. त्यानंतर दिपक हा लग्नास आणि बोलण्यास भाग लावल्यासाठी मोबाईलमध्ये एकत्र असलेले फोटो व्हायरल करतो अशी धमकी देत होता, असा आरोप मयत मुलीच्या पित्याने तक्रारीत केले आहे. आपली बदनामी होणार या भीतीपोटी अल्पवयीन मुलीने 23 फेब्रुवारी रोजी रात्री साडे नऊ वाजेच्या सुमारास खोलीतील स्लॅबच्या हुकास ओढणी बांधून गळफास घेऊन आत्महत्या केली.

Nanded Crime : चुलत भावाकडूनही धमकी, आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा

दरम्यान, घटनेची माहिती मिळताच घरमालकाने बेशुद्ध अवस्थेत असलेल्या मुलीला रुग्णालयात दाखल केले, मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. या प्रकरणी साईनाथ धोंडिबा पवार यांच्या तक्रारीवरून भाग्यनगर पोलिसांनी दिपक विष्णू सोळंके, पवन शंकर साळुंके, करण शंकर साळुंके, विष्णू उत्तम साळुंके, शंकर उत्तम साळुंके यांच्या विरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. धक्कादायक म्हणजे आरोपी दिपकचा चुलत भाऊ पवन साळुंके हा देखील मयत मुलीच्या बहिणीला फोटो व्हायरल करण्याची धमकी देत होता, असा आरोप पीडित कुटुंबानी केला आहे. या घटनेने मात्र शहरात एकच खळबळ उडाली आहे.

 इतर महत्वाच्या बातम्या

मी गेल्या 2 वर्षांपासून पत्रकारितेत कार्यरत आहे
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Chhatrapati sambhajinagar crime: गुप्तधनाच्या नावाने खणलेल्या खड्ड्यात प्राध्यापकाला पुरलं, 'क्राइम पेट्रोल'च्या स्टोरीलाही लाजवेल असा प्लॅन रचला पण अखेर पोलिसांच्या ताब्यात सापडलेत, छत्रपती संभाजीनगरमध्ये नक्की काय घडलं?
गुप्तधनाच्या नावाने खणलेल्या खड्ड्यात प्राध्यापकाला पुरलं, 'क्राइम पेट्रोल'च्या स्टोरीलाही लाजवेल असा प्लॅन रचला पण अखेर पोलिसांच्या ताब्यात सापडलेत, छत्रपती संभाजीनगरमध्ये नक्की काय घडलं?
Solapur Crime News: काम करुन थकले, मजूर पाणी मागण्यासाठी गेले; समोर वृद्ध दाम्पत्याला मृतावस्थेत पाहून चक्रावले, सोलापूर हादरलं!
काम करुन थकले, मजूर पाणी मागण्यासाठी गेले; समोर वृद्ध दाम्पत्याला मृतावस्थेत पाहून चक्रावले, सोलापूर हादरलं!
Mumbai Crime News: टिंडर डेटिंग ॲपवरुन पुरुषांना जाळ्यात ओढायच्या; मुंबईतील कॅफेमध्ये नेऊन भलतंच करायच्या, पोलिसांनी छापा टाकताच धक्कादायक वास्तव समोर
टिंडर डेटिंग ॲपवरुन पुरुषांना जाळ्यात ओढायच्या; मुंबईतील कॅफेमध्ये नेऊन भलतंच करायच्या, पोलिसांनी छापा टाकताच धक्कादायक वास्तव समोर
छत्रपती संभाजीनगरमध्ये आर्थिक व्यवहारातून सेवानिवृत्त प्राध्यापकाला संपवलं, चित्रपटाप्रमाणं बनाव रचला, अखेर पोलिसांनी सत्य समोर आणले, तिघांना अटक
छत्रपती संभाजीनगरमध्ये आर्थिक व्यवहारातून सेवानिवृत्त प्राध्यापकाला संपवलं, बनाव रचला पण सत्य समोर, तिघांना अटक
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Baramati Rahuri Election : बारामती, राहुरीची पोटनिवडणूक 23 एप्रिलला, निवडणूक आयोगाची माहिती
North Korea Ballistic missile: एकीकडे इराण Vs अमेरिका युद्ध शिगेला, दुसरीकडे किम जोंग उन मैदानात, उत्तर कोरियाने 10 बॅलेस्टिक मिसाईल सोडल्या
Kishori Pednekar on Ritu Tawde : मुंबईच्या महापौर पंतप्रधान, मुख्यमंत्र्यांपेक्षा मोठ्या झाल्या का? पेडणेकर आक्रमक
kharg Island Special Report : इराणच्या मुकूटमणीवर अमेरिकेचा शक्तिशाली बॉम्बहल्ला
Election Comission PC : 5 राज्यांच्या निवडणुकांचे बिगुल वाजणार? निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
इस्त्रायल अमेरिकेची दमछाक सुरु होताच इराणकडून ताकद दाखवण्यास सुरुवात; आजवर न वापरलेली सेजल मिसाईल इस्त्रायलवर डागली, 2500 किमी टार्गेटची क्षमता, दुबई एअरपोर्टवर पुन्हा ड्रोन हल्ला
इस्त्रायल अमेरिकेची दमछाक सुरु होताच इराणकडून ताकद दाखवण्यास सुरुवात; आजवर न वापरलेली सेजल मिसाईल इस्त्रायलवर डागली, 2500 किमी टार्गेटची क्षमता, दुबई एअरपोर्टवर पुन्हा ड्रोन हल्ला
India Helped Bangladesh : संकट काळात भारतानं शेजारधर्म पाळला! अडचणीत असलेल्या बांगलादेशला मदतीचा हात, तब्बल 40 हजार टन इंधनाचा पुरवठा करणार
संकट काळात भारतानं शेजारधर्म पाळला! अडचणीत असलेल्या बांगलादेशला मदतीचा हात, तब्बल 40 हजार टन इंधनाचा पुरवठा करणार
Iran Israel America Conflict: होर्मुझच्या सामुद्रधुनीत आम्ही संरक्षण देणार, एकत्र मिळून पेट्रोलिंग करु; डोनाल्ड ट्रम्प यांचं तेल ग्राहक देशांना आवाहन
होर्मुझच्या सामुद्रधुनीत आम्ही संरक्षण देणार, एकत्र मिळून पेट्रोलिंग करु; डोनाल्ड ट्रम्प यांचं तेल ग्राहक देशांना आवाहन
Bigg Boss Marathi 6 Prajakta Shukre Eliminated: बिग बॉसच्या घरात मोठा ट्विस्ट; सेफ गेम, गॉसिफ महागात? सतत प्रेक्षकांचा विचार करुन खेळणारी 'ही' सदस्य एलिमिनेट
बिग बॉसच्या घरात मोठा ट्विस्ट; सेफ गेम, गॉसिफ महागात? सतत प्रेक्षकांचा विचार करुन खेळणारी 'ही' सदस्य एलिमिनेट
Chhatrapati sambhajinagar crime: गुप्तधनाच्या नावाने खणलेल्या खड्ड्यात प्राध्यापकाला पुरलं, 'क्राइम पेट्रोल'च्या स्टोरीलाही लाजवेल असा प्लॅन रचला पण अखेर पोलिसांच्या ताब्यात सापडलेत, छत्रपती संभाजीनगरमध्ये नक्की काय घडलं?
गुप्तधनाच्या नावाने खणलेल्या खड्ड्यात प्राध्यापकाला पुरलं, 'क्राइम पेट्रोल'च्या स्टोरीलाही लाजवेल असा प्लॅन रचला पण अखेर पोलिसांच्या ताब्यात सापडलेत, छत्रपती संभाजीनगरमध्ये नक्की काय घडलं?
Mumbai Crime News: टिंडर डेटिंग ॲपवरुन पुरुषांना जाळ्यात ओढायच्या; मुंबईतील कॅफेमध्ये नेऊन भलतंच करायच्या, पोलिसांनी छापा टाकताच धक्कादायक वास्तव समोर
टिंडर डेटिंग ॲपवरुन पुरुषांना जाळ्यात ओढायच्या; मुंबईतील कॅफेमध्ये नेऊन भलतंच करायच्या, पोलिसांनी छापा टाकताच धक्कादायक वास्तव समोर
Aditya Dhar Working On Dhurandhar 3: 'धुरंधर 2' रिलीज होण्यापूर्वीच 'धुरंधर 3'बाबतची सर्वात मोठी अपडेट; मेकर्सनी आखलीय तगडी रणनिती!
'धुरंधर 2' रिलीज होण्यापूर्वीच 'धुरंधर 3'बाबतची सर्वात मोठी अपडेट; मेकर्सनी आखलीय तगडी रणनिती!
Kinwat Fire Accident :किनवटच्या इस्लापूरमध्ये अग्नीतांडव! भीषण आगीत चार ते पाच दुकाने जळून खाक, लाखोंचं साहित्य भस्मसात
किनवटच्या इस्लापूरमध्ये अग्नीतांडव! भीषण आगीत चार ते पाच दुकाने जळून खाक, लाखोंचं साहित्य भस्मसात
Embed widget