एक्स्प्लोर

लोकसभा निवडणूक 2024

UTTAR PRADESH (80)
43
INDIA
36
NDA
01
OTH
MAHARASHTRA (48)
30
INDIA
17
NDA
01
OTH
WEST BENGAL (42)
29
TMC
12
BJP
01
INC
BIHAR (40)
30
NDA
09
INDIA
01
OTH
TAMIL NADU (39)
39
DMK+
00
AIADMK+
00
BJP+
00
NTK
KARNATAKA (28)
19
NDA
09
INC
00
OTH
MADHYA PMADHYA PRADESH (29)RADESH (29(
29
BJP
00
INDIA
00
OTH
RAJASTHAN (25)
14
BJP
11
INDIA
00
OTH
DELHI (07)
07
NDA
00
INDIA
00
OTH
HARYANA (10)
05
INDIA
05
BJP
00
OTH
GUJARAT (26)
25
BJP
01
INDIA
00
OTH
(Source: ECI / CVoter)

मुंबईत अवतरलेत कंबलवाले बाबा, अंगावर चादर टाकून रुग्णांना बरं केल्याचा दावा; भोंदूबाबाला अटक करण्याची अंनिसची मागणी

मुंबईतील घाटकोपरमध्ये राजस्थानमधून आलेल्या कंबलवाला बाबाची गेल्या चार दिवसांपासून चर्चा सुरू आहे. दिव्यांगांच्या अंगावर कंबल म्हणजे चादर पांघरून हा बाबा त्यांना बरं करत असल्याचा दावा करण्यात येत आहे.

मुंबई:  पाण्यात तरंगणारे बाबा... तव्यावर बसणारे बाबा...सरपटणारे बाबा असे अनेक बाबा आणि त्यांचे अजब कारनामे पाहिलेत.. पण सध्या मुंबईत एका कंबलवाल्या बाबाची चर्चा आहे. मुंबईतील घाटकोपरमध्ये (Ghatkopar)  राजस्थानमधून आलेल्या कंबलवाला बाबाची गेल्या चार दिवसांपासून चर्चा सुरू आहे. दिव्यांगांच्या अंगावर कंबल म्हणजे चादर पांघरून हा बाबा त्यांना बरं करत असल्याचा दावा करण्यात येत आहे. भाजपा आमदार राम कदम या बाबाच्या उपचारांचे समर्थक आहेत. त्यामुळं विरोधकांकडून राम कदम यांच्यावर अंधश्रद्धा पसरवल्याचा आरोप होत आहे. तसंच अंधश्रद्धा निर्मूलन समितीकडून या प्रकरणात कारवाईची मागणी करण्यात आली आहे. भोंदूबाबाला अटक करा अशी मागणी अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीनं मुक्ता दाभोलकर यांनी केली आहे.  

राजस्थानमधून आलेल्या कंबलवाल्या बाबांची सध्या मुंबईत चर्चा आहे. या बाबांनी दिव्यांग व्यक्तींना बरं केल्याचा दावा केला जात आहे. दिव्यांग व्यक्ती, लहान मुलं, वृद्धांच्या अंगावर कंबल म्हणजे चादर टाकून बाबाचे उपचार सध्या घाटकोपरमध्ये सुरु आहेत.  विशेष म्हणजे याच कंबलवाल्या बाबाचं कौतक स्वतः भाजप आमदार राम कदम करत आहेत.आमदार राम कदमांनी त्यांच्या फेसबुक अकाऊंटवर कंबलवाल्या बाबाचा जणू प्रचारच केला आहे. आमदार राम कदम या बाबाच्या उपचारांचे समर्थक आहेत. राम कदम म्हणाले, मी स्वतः विज्ञानाचा विद्यार्थी आहे. कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा मी मनात नाही मला आधी कळलं तेव्हा मला स्वतःला वाटलं होतं हे ढोंगी आहे. पण मी स्वतः कांबलवाल्या बाबांच्या कॅम्पला गेलो. माझ्या आईवडील आणि मित्रांना घेऊन गेलो त्यांना आराम मिळाला. कंबलवाल्या बाबावर गुन्हा दाखल करुन पीडित व्यक्तींची  क्रूर थट्टा थांबवावी अशी असंही आवाहन अंनिसनं केले आहे. शिवाय जादूटोणा विरोधी कायद्यांतर्गत कंबलवाल्या बाबावर कारवाई करावी अशी मागणी अंधश्रद्धा निर्मुलन समितीनं केली आहे.

 भोंदूबाबाला अटक करा अशी मागणी अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीनं मुक्ता दाभोलकर यांनी केली आहे.   मुक्ता दाभोळकर म्हणाल्या,  मला सोशल मीडियावरील एक व्हिडीओ अनेकांनी पाठवला. त्यात राजस्थानमधून आलेला कंबलवाले बाबा नावाचा बाबा आमदार राम कदम यांच्या मतदारसंघात विकलांग लोकांवर उपचार करताना दिसत आहे.  ते लोक बरे झालेत असं दाखवलं जातंय. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मुलन समितीच्या वतीने आम्ही पोलिसांना असं आवाहन करतो की, त्यांनी या कंबलवाले बाबाला तत्काळ अटक करावी. 

राम कदमांनी सांगितल्याप्रमाणे  नुसत्या अॅक्युप्रेशरनं एखाद्या दिव्यांगाला खरंच फरक पडू शकतो का? अॅक्युप्रेशरमुळे खरचं दिव्यांगातून सुटका होऊ शकतं का? जिथं डॉक्टरांकडे उपचार घेण्यासाठी दिव्यांगांची वर्षे जातात. तिथं हा कंबलवाला बाबा अॅक्यूप्रेशरनं दिव्यांगांना बरं करतोय  अजब आहे. कंबलवाल्या बाबाकडे उपचार घेण्यासाठी गेल्या पाच दिवसात घाटकोपरमध्ये हजारो लोक गर्दी करतात. घाटकोपरचे आमदार राम कदम स्वतः कंबलवाल्याबाबांचं कौतुक करत असतील आणि कंबलवाल्या बाबाच्या कॅम्पेनला पोलीस अधिकारीही उपस्थित राहत असतील. तर मग कंबलवाल्या बाबावर कारवाई होणार का? असा प्रश्न उपस्थित होतोय

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

महायुतीच्या पराभवाचे पडसाद दिल्लीत, पंतप्रधान मोदींचा महाराष्ट्रातील खासदारांशी वन टू वन संवाद; चुका सुधारण्याचा सल्ला
महायुतीच्या पराभवाचे पडसाद दिल्लीत, पंतप्रधान मोदींचा महाराष्ट्रातील खासदारांशी वन टू वन संवाद; चुका सुधारण्याचा सल्ला
मुख्यमंत्र्यांचा गड भेदला, अवघ्या 25 व्या वर्षी खासदार; कोण आहेत संजना जाटव ज्यांची होतेय देशभरात चर्चा!
मुख्यमंत्र्यांचा गड भेदला, अवघ्या 25 व्या वर्षी खासदार; कोण आहेत संजना जाटव ज्यांची होतेय देशभरात चर्चा!
सातारच्या समाज कल्याण अधिकारी सपना घाळवेंना लाच घेताना अटक, शिक्षण संस्थेकडे मागितली होती लाच
सातारच्या समाज कल्याण अधिकारी सपना घाळवेंना लाच घेताना अटक, शिक्षण संस्थेकडे मागितली होती लाच
राज्यात मान्सूनपूर्व पावसाचा धुमाकूळ, कोकणासह मध्य महाराष्ट्रात सरी; मान्सून कधी येणार?
राज्यात मान्सूनपूर्व पावसाचा धुमाकूळ, कोकणासह मध्य महाराष्ट्रात सरी; मान्सून कधी येणार?
Advertisement
metaverse

व्हिडीओ

TOP 80 : सकाळच्या 08 च्या 80 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 80 न्यूज : 06 June 2024 : ABP MajhaKolhapur Shivrajyabhishek 2024 : कोल्हापुरात नवीन राजवाड्यावर शाही शिवराज्याभिषेक सोहळाShivrajyabhishek 2024 : धनी छत्रपती जाहले! किल्ले रायगडावर 350 वा शिवराज्याभिषेक दिनDindori Result 2024 : मविआची डोकेदुखी वाढवणारे डुप्लिकेट 'भगरे सर' अखेर सापडले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
महायुतीच्या पराभवाचे पडसाद दिल्लीत, पंतप्रधान मोदींचा महाराष्ट्रातील खासदारांशी वन टू वन संवाद; चुका सुधारण्याचा सल्ला
महायुतीच्या पराभवाचे पडसाद दिल्लीत, पंतप्रधान मोदींचा महाराष्ट्रातील खासदारांशी वन टू वन संवाद; चुका सुधारण्याचा सल्ला
मुख्यमंत्र्यांचा गड भेदला, अवघ्या 25 व्या वर्षी खासदार; कोण आहेत संजना जाटव ज्यांची होतेय देशभरात चर्चा!
मुख्यमंत्र्यांचा गड भेदला, अवघ्या 25 व्या वर्षी खासदार; कोण आहेत संजना जाटव ज्यांची होतेय देशभरात चर्चा!
सातारच्या समाज कल्याण अधिकारी सपना घाळवेंना लाच घेताना अटक, शिक्षण संस्थेकडे मागितली होती लाच
सातारच्या समाज कल्याण अधिकारी सपना घाळवेंना लाच घेताना अटक, शिक्षण संस्थेकडे मागितली होती लाच
राज्यात मान्सूनपूर्व पावसाचा धुमाकूळ, कोकणासह मध्य महाराष्ट्रात सरी; मान्सून कधी येणार?
राज्यात मान्सूनपूर्व पावसाचा धुमाकूळ, कोकणासह मध्य महाराष्ट्रात सरी; मान्सून कधी येणार?
T20 WC 2024 : कोण गेल, कोण धोनी ? रोहित शर्मापुढे सगळेच फेल, हिटमॅननं षटकारांचा केला मोठा विक्रम
T20 WC 2024 : कोण गेल, कोण धोनी ? रोहित शर्मापुढे सगळेच फेल, हिटमॅननं षटकारांचा केला मोठा विक्रम
T20 WC : पहिल्याच सामन्यात हिटमॅनचं अर्धशतक, रेकॉर्ड्सची झडी,  विराट-जयवर्धनेच्या खास यादीत स्थान 
T20 WC : पहिल्याच सामन्यात हिटमॅनचं अर्धशतक, रेकॉर्ड्सची झडी,  विराट-जयवर्धनेच्या खास यादीत स्थान 
NDA Government: नितीश कुमार-चंद्राबाबूंनी भाजपला समर्थन दिलं, पण  संजय राऊतांचा वेगळाच दावा; 'सामना'तून मांडली थिअरी
नितीश कुमार-चंद्राबाबूंनी भाजपला समर्थन दिलं, पण संजय राऊतांचा वेगळाच दावा; 'सामना'तून मांडली थिअरी
"Game Not Over Wait", इंडिया आघाडीच्या ट्वीटनं टेन्शन वाढलं, विरोधकांचं पुढचं पाऊल काय? BJP ची धाकधूक वाढली
Embed widget