एक्स्प्लोर

Dindori Result 2024 : मविआची डोकेदुखी वाढवणारे डुप्लिकेट 'भगरे सर' अखेर सापडले

Dindori Lok Sabha Election Result 2024 : दिंडोरी लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार भास्कर भगरे (Bhaskar Bhagare) यांनी केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार (Dr Bharti Pawar) यांचा 1 लाख 13 हजार 199 मतांनी पराभव केला. मात्र दिंडोरीच्या मतमोजणी दरम्यान भास्कर भगरे यांच्या नावात साम्य असलेले उमेदवार बाबू सदू भगरे (Babu Bhagare) यांची जोरदार चर्चा रंगली. कारण बाबू सदू भगरे यांनी तब्बल 1 लाख 03 हजार 632 मतं मिळवली. 

दिंडोरीचे महाविकास आघाडीचे उमेदवार भास्कर भगरे हे पेशाने सर आहेत. तर बाबू भगरे यांच्या नावापुढे सर असे लावण्यात आल्याने अनेक मतदारांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता. आता दिंडोरीतील अपक्ष उमेदवार बाबू भगरे हे अचानक गायब झाल्याचे समजते. भास्कर भगरे आणि बाबू भगरे यांचे चिन्हात देखील साधर्म्य असल्याचे दिसून आले. भास्कर भगरे यांचे तुतारी वाजविणारा माणूस तर बाबू भगरे यांचे तुतारी असे चिन्ह होते. 

दिंडोरीतून एक लाख मतं मिळवणारे बाबू भगरे नेमके कोण?  

बाबू भगरे हे तिसरी पास असल्याची माहिती मिळत आहे. नाशिकमधील एकलहरे येथील ते रहिवासी आहेत. बाबू भगरे हे मोलमजुरी आणि मासेमारी करतात. तरीही नावापुढे सर म्हणून उल्लेख होता.  बाबू भगरे यांची अत्यंत हलाखीची परिस्थिती आहे. मात्र लाखभर मतं मिळाल्याने बाबू भगरे राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरले आहेत. दिंडोरी लोकसभा मतदारसंघातून बाबू भगरे निवडणुकीला उभे होते याबाबत त्यांच्या शेजाऱ्यांना देखील माहिती नसल्याचे समोर येत आहे. 

महाराष्ट्र व्हिडीओ

Majha Gaon Majha Jilha : गावा-खेड्यातील बातम्या : माझं गाव माझा जिल्हा :  7:30 AM:  02 JULY  2024
Majha Gaon Majha Jilha : गावा-खेड्यातील बातम्या : माझं गाव माझा जिल्हा : 7:30 AM: 02 JULY 2024

शॉर्ट व्हिडीओ

अधिक पाहा..
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

NEET Paper Leak Case: सीबीआयनं खाक्या दाखवताच आरोपींना फुटला घाम, चौकशीत धक्कादायक गोष्टी उघड होणार?
सीबीआयनं खाक्या दाखवताच आरोपींना फुटला घाम, चौकशीत धक्कादायक गोष्टी उघड होणार?
फक्त 'या' एका सरकारी योजनेत गुंतवा पैसे, तुमची मुलगी होणार लखपती; पैसे बुडण्याचाही नाही धोका!
फक्त 'या' एका सरकारी योजनेत गुंतवा पैसे, तुमची मुलगी होणार लखपती; पैसे बुडण्याचाही नाही धोका!
विधानपरिषदेच्या अकरा जागांसाठी कोण कोण रिंगणात? 8 जागांचं चित्र स्पष्ट, तीन जागांचा सस्पेन्स कायम, जाणून घ्या यादी
विधानपरिषदेच्या अकरा जागांसाठी कोण कोण रिंगणात? 8 जागांचं चित्र स्पष्ट, तीन जागांचा सस्पेन्स कायम
IND vs ZIM : झिम्बॉब्वेचे 17 धुरंधर देणार युवा टीम इंडियाला टक्कर, सिंकदर रझाकडे नेतृत्व 
IND vs ZIM : झिम्बॉब्वेचे 17 धुरंधर देणार युवा टीम इंडियाला टक्कर, सिंकदर रझाकडे नेतृत्व 
Advertisement
Advertisement
ABP Premium
Advertisement

व्हिडीओ

Majha Gaon Majha Jilha : गावा-खेड्यातील बातम्या : माझं गाव माझा जिल्हा :  7:30 AM:  02 JULY  2024ABP Majha Headlines :  8:00AM : 2 July 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सKishor Darade Nashik : किशोर दराडे नाशिक शिक्षक विधानपरिषदेचे नवनिर्वाचित आमदारTOP 70 : सकाळच्या 7 च्या 70 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 70 न्यूज :02 JULY 2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
NEET Paper Leak Case: सीबीआयनं खाक्या दाखवताच आरोपींना फुटला घाम, चौकशीत धक्कादायक गोष्टी उघड होणार?
सीबीआयनं खाक्या दाखवताच आरोपींना फुटला घाम, चौकशीत धक्कादायक गोष्टी उघड होणार?
फक्त 'या' एका सरकारी योजनेत गुंतवा पैसे, तुमची मुलगी होणार लखपती; पैसे बुडण्याचाही नाही धोका!
फक्त 'या' एका सरकारी योजनेत गुंतवा पैसे, तुमची मुलगी होणार लखपती; पैसे बुडण्याचाही नाही धोका!
विधानपरिषदेच्या अकरा जागांसाठी कोण कोण रिंगणात? 8 जागांचं चित्र स्पष्ट, तीन जागांचा सस्पेन्स कायम, जाणून घ्या यादी
विधानपरिषदेच्या अकरा जागांसाठी कोण कोण रिंगणात? 8 जागांचं चित्र स्पष्ट, तीन जागांचा सस्पेन्स कायम
IND vs ZIM : झिम्बॉब्वेचे 17 धुरंधर देणार युवा टीम इंडियाला टक्कर, सिंकदर रझाकडे नेतृत्व 
IND vs ZIM : झिम्बॉब्वेचे 17 धुरंधर देणार युवा टीम इंडियाला टक्कर, सिंकदर रझाकडे नेतृत्व 
Akshay Kumar :  हिट चित्रपटासाठी आसुसलेल्या अक्षय कुमारच्या चित्रपटाचा रिलीज आधीच विक्रम
हिट चित्रपटासाठी आसुसलेल्या अक्षय कुमारच्या चित्रपटाचा रिलीज आधीच विक्रम
Juhi Chawla On Shahrukh Khan : 'क-क-क किरण'कसा झाला  बॉलिवूडचा आयकॉनिक डायलॉग? जुही चावलाने सांगितला किस्सा
'क-क-क किरण'कसा झाला बॉलिवूडचा आयकॉनिक डायलॉग? जुही चावलाने सांगितला किस्सा
कुठे रोहित शर्मा अन् कुठे तू.. शाहिद आफ्रिदी बाबर आझमवर भडकला, म्हणाला... 
कुठे रोहित शर्मा अन् कुठे तू.. शाहिद आफ्रिदी बाबर आझमवर भडकला, म्हणाला... 
Manoj Jarange: पंकजा मुंडेंना भाजपकडून विधानपरिषदेची उमेदवारी, मनोज जरांगे पाटलांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
पंकजा मुंडेंना भाजपकडून विधानपरिषदेची उमेदवारी, मनोज जरांगे पाटलांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
Embed widget