एक्स्प्लोर
बाप बाप होता है सुषमा अंधारेंचा भाजपवर हल्लाबोल!
ठाकरे गट आणि महायुतीच्या उमेदवारांमध्ये तगडी लढत होताना दिसत आहे. यामध्ये सुषमा अंधारे यांनी नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली आहे.
abp majha reporter
1/5

लोकसभा निवडणुकीत मुंबईतील पाच मतदारसंघांमध्ये ठाकरे गट आणि महायुतीच्या उमेदवारांमध्ये तगडी लढत होताना दिसत आहे.
2/5

लोकसभा निवडणुकीच्या निकालांनी स्पष्ट केले आहे की, 'बाप बाप होता है'! पंतप्रधान मोदी यांना आता समजेल.
Published at : 04 Jun 2024 03:20 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
पुणे
निवडणूक
धाराशिव
व्यापार-उद्योग























