एक्स्प्लोर
Advertisement
मुंबईत कोस्टल रोडच्या दक्षिण टप्प्याचा मार्ग मोकळा
नवी दिल्ली : मुंबईतल्या कोस्टल रोडच्या दक्षिण टप्प्याचा मार्ग मोकळा अखेर झाला आहे. केंद्रीय पर्यावरण खात्याच्या बैठकीत या रस्त्याला सीआरझेड परवानगीची शिफारस करण्यात आली आहे.
एकूण 35 किलोमीटर लांबीचा हा टप्पा आहे. प्रिन्सेस फ्लायओव्हर ते वरळी सी लिंक पर्यंतचा 10 किलोमीटरचा रस्ता दक्षिण टप्प्यात विभागला गेला आहे. त्यामुळे वाहतूक कोंडी आणि वेळ यांची सांगड घालणं मुंबईकरांना तुलनेनं सोपं जाण्याची शक्यता आहे.
युवा सेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे यांनी मुंबईकरांना अभिनंदनाचं ट्वीट केलं आहे. कोस्टल रोडमुळे मुंबईकरांची ट्रॅफिकच्या तावडीतून सुटका होणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. या वर्षीच या रस्त्याचं काम सुरु होणार असल्याचंही आदित्य ठाकरेंनी ट्वीटमध्ये म्हटलं आहे.
https://twitter.com/AUThackeray/status/850564843379634176
https://twitter.com/AUThackeray/status/850406935559929856
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement