एक्स्प्लोर

BMC Budget 2022 : संवेदनशील राज्याच्या राजधानीचं प्रगतिशील बजेट; BMC च्या अर्थसंकल्पाचं आदित्य ठाकरेंकडून कौतुक

BMC च्या अर्थसंकल्पात शिक्षणावर जास्त भर दिला आहे. महिलांसाठी महत्वाच्या गोष्टी आजच्या बजेटमध्ये आहेत. एका संवेदनशील राज्याच्या राजधानीचं हे प्रगतिशील बजेट आहे, असे कौतुक आदित्य ठाकरे यांनी केले.

BMC Budget 2022 : मुंबई महापालिकेचा अर्थसंकल्प आज सादर झाला. महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मुंबईकरांसाठी अनेक विशेष तरतुदींची अर्थसंकल्पात घोषणा करण्यात आली. यावर पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी प्रतिक्रीया दिली आहे. " आजच्या अर्थसंकल्पात शिक्षणावर जास्त भर देण्यात आला आहे. संवेदनशील राज्याच्या राजधानीचं हे प्रगतिशील बजेट आहे. महिलांसाठी महत्वाच्या गोष्टी आजच्या बजेटमध्ये असून पर्यावरणासाठी हे बजेट आहे. मुख्यमंत्री मुंबईचे असल्यामुळे मुंबईच्या विकासाचे प्रतिबिंब आपल्याला आजच्या अर्थसंल्पातून दिसत आहे, असे मत आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केले. 

आदित्य ठाकरे म्हणाले,  "मुंबईचा विकास म्हणजे शाश्वत विकास करण्याचे हे बजेट आहे. मुंबईचे सर्वच पैलू या बजेटमध्ये घेतलेले आहेत. जे नैराश्य केद्र सरकारच्या बजेटमधून दिसतं ते मुंबई पालिकेच्या बजेटमध्ये नाही. प्रत्येक व्यक्तीचा आवाज एकून आणि लक्ष देऊन हे बजेट तयार करण्यात आलंय. बीएमसी शाळेत 26 हजार विद्यार्थी वाढले आहेत. प्रत्येकवर्षी विद्यार्थी संख्या घटली असल्याचं चित्र पहातो. मात्र या वर्षी विद्यार्थी संख्या वाढलीय. CBSC आणि ICSC शिक्षण बोर्डाचे शिक्षण आपण मोफत आणत आहोत. त्याची उत्सुक्ता खूप आहे. त्याला चांगला प्रतिसादही मिळत आहे. शिक्षणाचं बजेट आपण शाळांच्या डागडूजीसाठीही वापरत असून त्यात आता वाढ होत आहे."

"खारे पाणी गोडे करण्याचा प्रकल्प महत्वाचा आहे. खारे पाणी गोडे करण्याच्या प्रकल्पातून हजार बाराशे कोटींच्या प्रकल्पातून जेवढं पाणी मिळणार आहे, तेवढंच पाणी आता उपलब्ध होणार आहे, तेही कमी वेळेत आणि कमी किमतीत. जंगल वाचवून खारे पाणी गोडे करून आपल्याला पाणी मिळणार आहे. जे जगभरात चांगले असते ते आमचा मुंबईत आणन्याचा प्रयत्न असतो, अशी माहिती आदित्य ठाकरे यांनी दिली. 

महत्वाच्या बातम्या

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
Pandharpur News : विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
Devendra Fadnavis: अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
Beed: गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Maharashtra Superfast News : महाराष्ट्र सुपरफास्ट बातम्यांचा आढावा : 10 PM 26 Sept 2024ABP Majha Headlines : 10 PM: 26 Sept 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स9 Second News : 9 सेकंदात बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट न्यूज : 26 Sept 2024 : ABP MajhaABP Majha Headlines : 09 PM: 26 Sept 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
Pandharpur News : विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
Devendra Fadnavis: अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
Beed: गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
Harshvardhan Patil: हर्षवर्धन पाटील तुतारी फुंकणार? सोशल मीडियात पोस्टर व्हायरल, पाटलांनी दिली सूचक प्रतिक्रिया म्हणाले, 'पितृपक्ष पंधरवडा झाल्यानंतर...'
हर्षवर्धन पाटील तुतारी फुंकणार? सोशल मीडियात पोस्टर व्हायरल, पाटलांनी दिली सूचक प्रतिक्रिया म्हणाले, 'पितृपक्ष पंधरवडा झाल्यानंतर...'
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 सप्टेंबर 2024 | गुरुवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 सप्टेंबर 2024 | गुरुवार 
मनोज जरांगेंच्या उपोषणासाठी लातूरमधील जोडप्याचे टोकाचे पाऊल, विष पित आत्महत्येचा प्रयत्न
मनोज जरांगेंच्या उपोषणासाठी लातूरमधील जोडप्याचे टोकाचे पाऊल, विष पित आत्महत्येचा प्रयत्न
PM Modi Death Threat: मोदींच्या जीवाला धोका, त्यांना वाचवा! पुण्याच्या कंट्रोल रूमला फोन, पोलिसांच्या तपासाची चक्र फिरली, एकाला ताब्यात घेतलं अन्...
मोदींच्या जीवाला धोका, त्यांना वाचवा! पुण्याच्या कंट्रोल रूमला फोन, पोलिसांच्या तपासाची चक्र फिरली, एकाला ताब्यात घेतलं अन्...
Embed widget