एक्स्प्लोर

Aaditya Thackeray : 'महाराष्ट्राला पुन्हा एकदा फसवलं!' मुंबई ट्रान्स हार्बर, दिघा रेल्वेस्थानकाच्या उद्घाटनावरुन आदित्य ठाकरेंचा सरकारवर हल्लाबोल

Aaditya Thackeray : आदित्य ठाकरे यांनी दिघा रेल्वे स्थानक आणि मुंबई ट्रान्स हार्बर लिंकच्या उद्घाटन सोहळ्यावरुन पुन्हा एकदा सरकारवर हल्लाबोल केलाय.

मुंबई : ठाकरे गटाचे नेते आणि आमदार आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनी मुंबई ट्रान्स हार्बर लिंक (Mumbai Trans Harbour Link) आणि दिघा रेल्वे स्थानकाच्या (Digha Railway Station) उद्घाटनावरुन पुन्हा एकदा सरकारवर निशाणा साधलाय. मुंबई ट्रान्स हार्बर लिंकच्या उद्घाटनाची तारीख ही 25 डिसेंबर 2023 अशी सांगितली होती, पण हे उद्घाटन पुन्हा पुढच्या वर्षात ढकलल्याचा आरोप आदित्य ठाकरेंनी केलाय. तसेच सूरतच्या डायमंड बोर्सवरुनही आदित्य ठाकरेंनी सरकारवर निशाणा साधला. 

येणाऱ्या 2024 च्या निवडणुकांवरुन राजकीय वर्तुळात वातावरण दिवसागणिक बदलत चालल्याचं पाहायला मिळतंय. विरोधकांकडून सत्ताधाऱ्यांवर अनेक मुद्द्यांवरुन निशाणा साधला जातोय. तसेच सत्ताधारी देखील विरोधकांना जशास तसं उत्तर देतायत. आदित्य ठाकरे यांनी ट्विट करत अनेक मुद्दे उपस्थित केले होते. दिघा स्टेशन (Digha Station), उरण रेल्वेलाईन केवळ व्हीआयपींच्या अभावी उद्घाटनाच्या प्रतीक्षेत आहेत अशी टीका आदित्य ठाकरेंनी मागेही केली होती. रेल्वेमंत्री मुंबईतल्या प्रकल्पांबाबत बेपर्वा आहेत असल्याचं म्हणत टीका केली होती. 

आदित्य ठाकरेंनी काय म्हटलं?

आदित्य ठाकरे यांनी ट्विट करत यासंदर्भात प्रतिक्रिया दिलीये. त्यांनी म्हटलं की, आज 'मुंबई ट्रान्स हार्बर लिंक' च्या उद्धाटनाची तारिख असेल असं मिडियात सांगितलं होतं. पण आता ते उद्घाटन पुन्हा पुढच्या वर्षावर ढकललं! 3 महिने तयार असूनही  मुंबई ट्रान्स हार्बर लिंकचं उद्घाटन नाही. 8 महिने तयार असूनही दिघा रेल्वे स्टेशनचं उद्घाटन नाही. कोणासाठी नेमकं थांबवलं आहे हे सगळं? असा सवाल आदित्य ठाकरेंनी उपस्थित केलाय. ट

सूरत डायमंड बोर्सचं मात्र लगेच जगाला दाखवलं. वेदांता फॉक्सकॉन, एयरबस टाटा, डायमंड बोर्ज, मेडिकल डिव्हाईस पार्क, 40 गद्दार सगळं तिथं नेलं. हा आपल्या महाराष्ट्राचा अपमान किती दिवस सहन करायचा? 2024 मध्ये तुम्ही ठरवा, आपल्या राज्याचं भविष्य आपण ठरवायचं की शेजारच्या राज्याने आणि गद्दार म्हणून ओळख असलेल्या त्यांच्या चेल्यांनी! असं आवाहन आदित्य ठाकरे यांनी केलं. 

हेही वाचा : 

कामं पूर्ण, पण VIP वेळेसाठी उद्घाटनं रखडली, आदित्य ठाकरेंनी लाज काढली, भाजप नेते म्हणाले, आधी स्वत:च्या अंगाला माती लावा!

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Vinod Tawde : विनोद तावडे थांबलेल्या हाॅटेलच्या रुम नंबर 407 मध्ये झाडाझडती, तब्बल 9 लाखांचे पाचशेच्या नोटांमध्ये बंडलच्या बंडल सापडले!
विनोद तावडे थांबलेल्या हाॅटेलच्या रुम नंबर 407 मध्ये झाडाझडती, तब्बल 9 लाखांचे पाचशेच्या नोटांमध्ये बंडलच्या बंडल सापडले!
विनोद तावडेंनी पैसे वाटल्याचा बविआचा आरोप, भाजपकडून पहिला पलटवार; म्हणाले, महाराष्ट्रातले वातावरण...
विनोद तावडेंनी पैसे वाटल्याचा बविआचा आरोप, भाजपकडून पहिला पलटवार; म्हणाले, महाराष्ट्रातले वातावरण...
Sanjay Raut: विनोद तावडेंना भाजपच्याच प्रमुख नेत्यानेच पकडून दिलं, हितेंद्र ठाकूरांना टीप दिली; संजय राऊतांचा गंभीर आरोप
विनोद तावडेंना भाजपच्याच प्रमुख नेत्यानेच पकडून दिलं, हितेंद्र ठाकूरांना टीप दिली; संजय राऊतांचा गंभीर आरोप
Sanjay Raut on Vinod Tawde : भाजपचा खेळ खल्लास; जे काम निवडणूक आयोगानेच करायला हवे होते ते काम ठाकुरानी केले! विनोद तावडे सापडताच संजय राऊतांचा हल्लाबोल
भाजपचा खेळ खल्लास; जे काम निवडणूक आयोगानेच करायला हवे होते ते काम ठाकुरानी केले! विनोद तावडे सापडताच संजय राऊतांचा हल्लाबोल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Vinod Tawde : निवडणूक आयोगानं निष्पक्ष चौकशी करावी, विनोद तावडेंची आरोपानंतर प्रतिक्रियाVinod Tawde Virar : विरारमध्ये तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप; राजन नाईक, क्षितीज ठाकूरांमध्ये वादHitendra Thakur On Vinod Tawde : 'भाजपवाल्यांनीच सांगितलं की विनोद तावडे 5 कोटी घेऊन येतायत'Uddhav Thackeray : भ्रष्ट आणि दहशतवादी राजवट राज्यातून संपू दे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Vinod Tawde : विनोद तावडे थांबलेल्या हाॅटेलच्या रुम नंबर 407 मध्ये झाडाझडती, तब्बल 9 लाखांचे पाचशेच्या नोटांमध्ये बंडलच्या बंडल सापडले!
विनोद तावडे थांबलेल्या हाॅटेलच्या रुम नंबर 407 मध्ये झाडाझडती, तब्बल 9 लाखांचे पाचशेच्या नोटांमध्ये बंडलच्या बंडल सापडले!
विनोद तावडेंनी पैसे वाटल्याचा बविआचा आरोप, भाजपकडून पहिला पलटवार; म्हणाले, महाराष्ट्रातले वातावरण...
विनोद तावडेंनी पैसे वाटल्याचा बविआचा आरोप, भाजपकडून पहिला पलटवार; म्हणाले, महाराष्ट्रातले वातावरण...
Sanjay Raut: विनोद तावडेंना भाजपच्याच प्रमुख नेत्यानेच पकडून दिलं, हितेंद्र ठाकूरांना टीप दिली; संजय राऊतांचा गंभीर आरोप
विनोद तावडेंना भाजपच्याच प्रमुख नेत्यानेच पकडून दिलं, हितेंद्र ठाकूरांना टीप दिली; संजय राऊतांचा गंभीर आरोप
Sanjay Raut on Vinod Tawde : भाजपचा खेळ खल्लास; जे काम निवडणूक आयोगानेच करायला हवे होते ते काम ठाकुरानी केले! विनोद तावडे सापडताच संजय राऊतांचा हल्लाबोल
भाजपचा खेळ खल्लास; जे काम निवडणूक आयोगानेच करायला हवे होते ते काम ठाकुरानी केले! विनोद तावडे सापडताच संजय राऊतांचा हल्लाबोल
रात्री 10-12 पोलिसांची तुकडी धडकली, अधिकाऱ्यांनी तक्रारदाराचं नाव सांगितलं नाही, छाप्यानंतर युगेंद्र पवारांची पहिली प्रतिक्रिया
रात्री 10-12 पोलिसांची तुकडी धडकली, अधिकाऱ्यांनी तक्रारदाराचं नाव सांगितलं नाही, छाप्यानंतर युगेंद्र पवारांची पहिली प्रतिक्रिया
Vinod Thakur: विनोद तावडे आणि क्षितिज ठाकूरांची बाचाबाची, डायरी दाखवली, कार्यकर्ते म्हणाले, लाईट का बंद केली?
विनोद तावडेंनी गळ्याला हात लावून शपथ घेतली, क्षितिज ठाकूरांनी डायरी दाखवली, विरारमध्ये राडा
Vinod Tawde: माझी चूक झाली, सोडवा...; विनोद तावडेंचे 25 फोन; हितेंद्र ठाकूरांच्या दाव्यानं खळबळ, नालासोपारामध्ये राडा
माझी चूक झाली, सोडवा...; विनोद तावडेंचे 25 फोन; हितेंद्र ठाकूरांच्या दाव्यानं खळबळ, नालासोपारामध्ये राडा
Chandgad Vidhan Sabha : तीन बंडखोर अन् कोल्हापूर जिल्ह्यातील सर्वाधिक 17 उमेदवार रिंगणात! चंदगडच्या बहुरंगी लढतीत कोण बाजी मारणार?
तीन बंडखोर अन् कोल्हापूर जिल्ह्यातील सर्वाधिक 17 उमेदवार रिंगणात! चंदगडच्या बहुरंगी लढतीत कोण बाजी मारणार?
Embed widget