एक्स्प्लोर
Vileparle bomb bag: विलेपार्ले स्थानकाजवळ बेवारस बॅग सापडली, बॉम्ब असल्याचा संशय, पोलिसांनी परिसर खाली केला
Mumbai Bomb threat: मुंबईतील पश्चिम रेल्वेमार्गावरील विलेपार्ले स्थानकात एक संशयास्पद बॅग सापडली आहे. या बॅगमध्ये बॉम्ब असल्याचा संंशय असल्याने पोलिसांनी परिसर खाली केला.
Mumbai bomb bag vileparle
1/6

मुंबईतील पश्चिम रेल्वेमार्गावर विलेपार्ले पूर्वेला स्टेशन जवळ असलेल्या पालिकेचा पब्लिक ब्रिजवर एक बॅग सापडली आहे.
2/6

बेवारस अवस्थेत ही बॅग सापडली आहे. या बॅगमध्ये बॉम्ब असल्याचा संशय आहे. त्यामुळे पोलिसांनी हा परिसर खाली केला आहे.
Published at : 06 Dec 2025 02:36 PM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement























