एक्स्प्लोर
एबीपी माझा व्हॉट्सअॅप बुलेटिन | 23 ऑगस्ट 2019 | शुक्रवार
दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा
- सध्या देशातील अर्थव्यवस्थेसाठी गेल्या 70 वर्षातील सर्वात कठीण काळ, निती आयोगाचे उपाध्यक्ष राजीव कुमार यांचं अर्थव्यवस्थेबाबत मोठं वक्तव्य https://bit.ly/2zfaZ0r, तर माध्यमांनी आपल्या वक्तव्याचा विपर्यास केल्याचा राजीव कुमार यांचा दावा
- दिल्ली विद्यापीठात स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या पुतळ्याची विटंबना, नेताजी सुभाषचंद्र बोस आणि भगतसिंह यांच्या पुतळ्यासोबत सावरकरांचा पुतळा बसवण्याला काँग्रेसप्रणित एनएसयूआयचा विरोध https://bit.ly/2TWhdMi
- भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचं स्मारक अडचणीत, लंडनच्या क्वीन कौन्सिलचा आक्षेप, राज्य सरकारकडून बाजू मांडण्यासाठी समिती गठित
- सप्टेंबरमध्ये सिडकोची नवी मुंबईत 95 हजार घरांची लॉटरी, अल्प, अत्यल्प उत्पन्न गटातील लोकांना फायदा https://bit.ly/2ZdIwrg
- राज ठाकरेंच्या चौकशीनंतर मनसेची ईडीला नोटीस, ईडीच्या कार्यालयाबाहेरील फलक मराठी भाषेत नसल्याप्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार https://bit.ly/2HmoAYl
- कांद्याच्या दरात वाढ, सहा महिन्यांपूर्वी 800 ते 900 रुपये क्विंटल दराने विक्री होणाऱ्या कांद्याचा दर प्रति क्विंटल 2500 रुपये, दिवाळीपर्यंत दर चढेच राहणार https://bit.ly/30qQFW8
- थकित कर्ज न फेडल्याने तेल कंपन्यांनी सहा विमानतळांवर एअर इंडियाचा इंधन पुरवठा रोखला, विमानसेवेवर अद्याप कोणताही परिणाम नाही https://bit.ly/2L21wz5
- 10 लाख शेतकऱ्यांना पीकविम्याचे 960 कोटी रुपये शिवसेनेमुळे मिळाले, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंचा दावा https://bit.ly/2PkFKwa
- टीम इंडियाच्या फलंदाजी प्रशिक्षकपदावरुन संजय बांगर यांची उचलबांगडी, फलंदाजी प्रशिक्षकपदावर माजी कसोटीवीर विक्रम राठोड यांची नियुक्ती https://bit.ly/2PdtYU6
- महेंद्रसिंग धोनीचा राजकीय अवतार वायरल, राजकारणात प्रवेश करण्याच्या चर्चांना उधाण https://bit.ly/2KPY3Vp
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
भारत
राजकारण
राजकारण
Advertisement