एक्स्प्लोर
Advertisement
तुकाराम मुंढेंचा डॉ. डी. वाय पाटील संकुलाला दणका
नवी मुंबईः नवी मुंबईतील नेरूळ येथील डॉ. डी. वाय. पाटील शिक्षण संकुलात 9 मजली इमारतीचं बांधकाम सुरु आहे. हे बांधकाम अनधिकृत असल्याचं सांगत याची परवानगी रद्द करून बांधकाम जमिनदोस्त करण्याचे आदेश नवी मुंबईचे महापालिका आयुक्त तुकाराम मुंढेनी दिले आहेत.
आयुक्त तुकाराम मुंढेवर अविश्वास ठराव आणल्यानंतरही त्यांची कारवाई तेवढ्याच जोमाने सुरु आहे. अविश्वास ठरावानंतर पहिलाच दणका मुंढे यांनी शिक्षण सम्राटांना दिला आहे.
डी. वाय. पाटील समूहाने पार्किंगच्या जागेवर व्यावसायिक इमारत उभारली आणि प्रत्यक्षातली पार्किंगची इमारत उद्यानावर उभारण येत आहे. 30 दिवसात ही स्वताःहून जमिनदोस्त न केल्यास महापालिका जमिनदोस्त करणार आहे. शिक्षण सम्राटांना दिलेल्या दणक्यानंतर सर्वांचेच धाबे दणाणले आहेत.
आयुक्त तुकाराम मुंढे यांच्यावर महापौर, नगरसेवक, लोकप्रतिनिधींचा अवमान करणे, महासभेत धोरणात्मक प्रस्ताव न आणता परस्पर निर्णय घेणे, स्थायी समितीच्या निर्णयावर गदा आणणे, आदी आरोप ठेवत नगरसेवकांनी अविश्वास ठराव आणला होता.
संबंधित बातम्याः
‘तुकाराम मुंढेंचा स्वभाव अहंकारी’
आयुक्त तुकाराम मुंढेंची तात्काळ बदली होणार नाही: सूत्र
रिझल्ट देणं माझं काम : तुकाराम मुंढे
तुकाराम मुंढेंच्या Exclusive मुलाखतीतील 10 मुद्दे
आयुक्त तुकाराम मुंढेविरोधात अविश्वास ठराव मंजूर
आरोपांबाबत मला बोलण्याची संधीच मिळाली नाहीः तुकाराम मुंढे
राष्ट्रवादी काँग्रेसने हाकलेले कर्तव्यनिष्ठ आयएएस अधिकारी
सुट्टीवर जाणार नाही, तुकाराम मुंढेंचं स्पष्टीकरण
‘संडे हो या मंडे, आयुक्त हवेत मुंढे’; तुकाराम मुंढेंसाठी नवी मुंबईकर रस्त्यावर
तुकाराम मुंढेंविरोधात अविश्वास ठराव, शिवसेनेत दोन मतप्रवाह
तुकाराम मुंढेंनी नवी मुंबई आयुक्तपदाचा पदभार स्वीकारला!
नवी मुंबईकरांच्या समस्या जाणण्यासाठी तुकाराम मुंढेंचा ‘वॉक विथ कमिशनर’ उपक्रम
नवी मुंबईतील 20 झुणका भाकर केंद्र सील, आयुक्त तुकाराम मुंढेंची कारवाई
तुकाराम मुंढेंचा नवी मुंबईत धडक कारवाई, 6 कामचुकार अधिकाऱ्यांचं निलंबन
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
भविष्य
भविष्य
क्रिकेट
Advertisement