एक्स्प्लोर
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 डिसेंबर 2020 | गुरुवार
दिवसभरात महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर महत्वाच्या बातम्यांचा आढावा घेतला जातो.
- आंदोलन करण्याचा अधिकार घटनादत्त... दिल्लीतल्या शेतकरी आंदोलनावर सर्वोच्च न्यायालयाची भूमिका.. कृषी कायद्याच्या अंमलबजावणीबाबत केंद्राकडे विचारणा, पुढील सुनावणी सुटीतील न्यायालयापुढे https://bit.ly/38cD21N
- 2. कृषि कायद्याबाबत महाविकास आघाडी सरकारची वेट अँड वॉच भूमिका; कायद्यांचा अभ्यास करुन ठरवणार https://bit.ly/38s5rkL
- कथित टीआरपी घोटाळ्याप्रकरणी मुंबई पोलिसांकडून BARC चे माजी सीओओ रोमिल रामगढिया यांना अटक; रिपब्लिक टीव्हीचे सीईओंच्या अटकेनंतर टीआरपी घोटाळ्यात महत्वाची कारवाई https://bit.ly/3nG6UdD
- महाराष्ट्रातील विकास कामं रोखण्यासाठी केंद्र सरकारकडून न्याय व्यवस्थेचा दुरुपयोग केला जातोय.. शिवसेना खासदार संजय राऊत यांचा आरोप https://bit.ly/3oU1mfw
- ISRO च्या PSLV50 कम्युनिकेशन सॅटेलाईट CMS01 चे यशस्वी प्रक्षेपण, श्रीहरीकोट्यातील सतीश धवन स्पेस सेंटरमधून उपग्रह अवकाशात https://bit.ly/38gswGG
- परभणीत दोन व्यापाऱ्यांकडून शेतकऱ्यांची फसवणूक; कोट्यवधींचा शेतमाल खरेदीकरून पोबारा https://bit.ly/2K6tU70
- मध्य रेल्वेवर आजपासून गारेगार प्रवास; सीएसएमटी- कल्याण एसी लोकल सुरु.. एसी लोकल दररोज करणार 10 फेऱ्या https://bit.ly/34o0fNv
- फ्लाईटने मुंबईत येऊन चोरी करणाऱ्या बंगळुरुच्या ऑर्केस्ट्रा सिंगरला अटक; मुंबई पोलिसांची कारवाई https://bit.ly/2Wl3pgy
- अभिनेता अर्जुन रामपालच्या गर्लफ्रेंडच्या भावाचं बॉलिवूडमध्ये ड्रग्सचं जाळं; व्हॉट्सअॅप चॅटमधून खुलासा https://bit.ly/38aw5hD
- Ind vs Aus Stumps Day 1 : अॅडिलेड कसोटीत पहिल्या दिवसाअखेर भारताची 6 बाद 233 धावांची मजल, विराट कोहलीची एकाकी झुंज https://bit.ly/2J3CHGg
*ABP माझा स्पेशल* :
- बारामतीचा शार्प शूटर.. बस नाम ही काफी है... चार दिवसांपासून करमाळ्याचा बिबट्या गायब https://bit.ly/37orERg
- क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती 'महिला शिक्षण दिन' म्हणून साजरी होणार; मुख्यमंत्र्यांचे आश्वासन https://bit.ly/37poL2u
- 2021 Weekends : सुट्ट्यांची ही यादी पाहूनच पुढील वर्षी आखा सहल, वीकेंडचा बेत https://bit.ly/3gVInys
युट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv
इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv
फेसबुक – https://www.facebook.com/abpmajha
ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv
टेलिग्राम - https://t.me/abpmajhatv
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
करमणूक
महाराष्ट्र
ठाणे
Advertisement