एक्स्प्लोर

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 जानेवारी 2021 | सोमवार

दिवसभरात महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर महत्वाच्या बातम्यांचा आढावा घेतला जातो.

  1. परभणीपाठोपाठ मुंबई, ठाण्यातही बर्ड फ्लू पोहोचला; रत्नागिरी, बीडमध्येही संसर्ग झाल्याचं निष्पन्न..उकडून-शिजवून अंडी आणि चिकन खाण्यामुळे बर्ड फ्लूचा मानवी संसर्ग होत नसल्याचा तज्ञांचा निर्वाळा https://bit.ly/2MV3zd1

  1. कृषी कायदे स्थगित करा नाहीतर... सर्वोच्च न्यायालयानं केंद्राला फटकारलं.. कृषी कायद्यांना स्थगिती देऊन समिती नेमण्याचा सर्वोच्च न्यायालयाचा केंद्राला प्रस्ताव https://bit.ly/3qa0XGt

  1. MPSC कडून राज्य सेवेसह विविध पदांच्या पूर्व परीक्षांच्या सुधारित तारखा जाहीर, 4 मार्च 2021 रोजी राज्य सेवा पूर्व परीक्षा https://bit.ly/3q5Fgr9

  1. पीएमसी बँक घोटाळ्यातील सहभागाचे आरोप सिद्ध केले नाहीत, तर आरोप करणाऱ्यांना जोड्यानं मारू.. खासदार संजय राऊत यांचा इशारा https://bit.ly/35uQU71

  1. सोलापूरमधील सिद्धेश्वर यात्रेपाठोपाठ नांदेड जिल्ह्यातील माळेगावची यात्रा कोरोनामुळे रद्द, देवस्वारी मिरवणूकही फक्त मंदिर परिसरातच https://bit.ly/3btulU8

  1. पुण्यात आजचा दिवस अपघातवार.. पुणे-बंगळुरु हायवेवर पहाटेपासून सकाळी अकरापर्यंत पाच अपघात, दोघांचा मृत्यू https://bit.ly/2K2qbqP

  1. लसीकरणाबाबत अफवा पसरु नये याची राज्य सरकारांनी काळजी घ्यावी, सर्व मुख्यमंत्र्यांसोबत संवादात पंतप्रधान मोदींच्या सूचना https://bit.ly/3oB9mCj

  1. आदर्श गावांमध्येही निवडणुकांची रणधुमाळी! बिनविरोधची परंपरा असलेल्या हिवरेबाजार, राळेगणसिद्धी, पाटोदा या आदर्श गावांमध्ये प्रचाराचा धुरळा! https://bit.ly/2LGeK8E

  1. गुड न्यूज! 'विरुष्का'च्या घरी नव्या पाहुणीचं आगमन.. विराट कोहलीकडून मुलगी झाल्याचे ट्वीट... https://bit.ly/3ozr2OU

  1. हनुमा विहारी आणि आर. अश्विनच्या चिवट फलंदाजीने सामना वाचवला, भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यातली तिसरी सिडनी कसोटी अनिर्णित https://bit.ly/38ya7GY

ABP माझा स्पेशल :

  • Gram Panchayat Election : सरपंचपदाची माळ अपशकुनी? साताऱ्यातील राजपुरेत मृ्त्यूच्या भीतीनं सरपंचपदाला ना ना! https://bit.ly/3nwXTCz
  • वाळवंटातली गाढवं निघाली उटीला! वाळूमाफियांना पोलिसांचा असाही दणका https://bit.ly/2Lf6cGe
  • विठ्ठल भक्तांसाठी खुशखबर, आता ऑनलाईन पासाशिवाय देखील मिळणार भविकांना दर्शन https://bit.ly/2LkMIzT
  • चूक झाली! नॅशनल स्टॉक एक्सचेंजच्या ट्विटरवर अभिनेत्रीचे बोल्ड फोटो https://bit.ly/38y0LuD

ब्लॉग माझा

  • BLOG : ये ड्रॉ जीत के बराबर है... अश्विन बापट यांचा लेख https://bit.ly/38xZdB5
  • BLOG*|  आता ' बर्ड फ्लू'! पत्रकार संतोष आंधळे यांचा लेख https://bit.ly/39kHX15

युट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv            

इन्स्टाग्राम- https://www.instagram.com/abpmajhatv            

फेसबुक – https://www.facebook.com/abpmajha           

ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv           

टेलिग्राम- https://t.me/abpmajhatv

महत्त्वाच्या बातम्या

Sanjay Raut : इकडल्या बंगल्यातून दिल्लीच्या बंगल्यात जायचंय, मोठा बंगला मिळेल, वहिनीसाहेबांनी मानसिकता करावी, संजय राऊतांचा खोचक टोला
इकडल्या बंगल्यातून दिल्लीच्या बंगल्यात जायचंय, मोठा बंगला मिळेल, वहिनीसाहेबांनी मानसिकता करावी, संजय राऊतांचा खोचक टोला
Mira Bhayandar News: रहिवासी इमारतींमध्ये कुर्बानीवर बंदी; सत्ताधारी भाजपने महासभेत प्रस्ताव केला मंजूर, नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर दंडासह गुन्ह्याची तरतूद
मीरा-भाईंदरमधील रहिवासी इमारतींमध्ये कुर्बानीवर बंदी; सत्ताधारी भाजपने महासभेत प्रस्ताव केला मंजूर, नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर दंडासह गुन्ह्याची तरतूद
Washim Crime Couple death: आंतरजातीय लग्नाला घरच्यांकडून विरोध, वाशिमच्या प्रेमी जोडप्याने मोर्णा तलावात एकत्रच उडी मारुन आयुष्य संपवलं
आंतरजातीय लग्नाला घरच्यांकडून विरोध, वाशिमच्या प्रेमी जोडप्याने मोर्णा तलावात एकत्रच उडी मारुन आयुष्य संपवलं
Sameer Wankhede on Tukaram Mundhe: बेधडक तुकाराम मुंढेंच्या धडाडीने अवघ्या देशात चर्चा, पण समीर वानखेडेंच्या प्रतिक्रियेनं सर्वांच्याच भूवया उंचावल्या! नेमकं म्हणाले तरी काय
बेधडक तुकाराम मुंढेंच्या धडाडीने अवघ्या देशात चर्चा, पण समीर वानखेडेंच्या प्रतिक्रियेनं सर्वांच्याच भूवया उंचावल्या! नेमकं म्हणाले तरी काय

व्हिडीओ

Nashik Crime : लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या प्रेयसीकडून हत्या Special Report
Vinod Tawde UP incharge : विनोद तावडेंची कामगिरी, उत्तर प्रदेशची जबाबदारी Special Report
Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Laxman Hake PC : ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय
Devendra Fadnavis On Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर फडणवीस पहिल्यांदाच बोलले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sanjay Raut : इकडल्या बंगल्यातून दिल्लीच्या बंगल्यात जायचंय, मोठा बंगला मिळेल, वहिनीसाहेबांनी मानसिकता करावी, संजय राऊतांचा खोचक टोला
इकडल्या बंगल्यातून दिल्लीच्या बंगल्यात जायचंय, मोठा बंगला मिळेल, वहिनीसाहेबांनी मानसिकता करावी, संजय राऊतांचा खोचक टोला
Sameer Wankhede on Tukaram Mundhe: बेधडक तुकाराम मुंढेंच्या धडाडीने अवघ्या देशात चर्चा, पण समीर वानखेडेंच्या प्रतिक्रियेनं सर्वांच्याच भूवया उंचावल्या! नेमकं म्हणाले तरी काय
बेधडक तुकाराम मुंढेंच्या धडाडीने अवघ्या देशात चर्चा, पण समीर वानखेडेंच्या प्रतिक्रियेनं सर्वांच्याच भूवया उंचावल्या! नेमकं म्हणाले तरी काय
Ganesh Naik: डेटा सेंटरला वीज, पाणी लागतं, नॉइज पोल्युशन होतं, डेटा सेंटर हवं, पंतप्रधानांनी सांगितलं पण या सेंटरला माझा वैयक्तिक विरोध, गणेश नाईक नेमकं काय म्हणाले?
डेटा सेंटरला वीज, पाणी लागतं, नॉइज पोल्युशन होतं, डेटा सेंटर हवं, पंतप्रधानांनी सांगितलं पण या सेंटरला माझा वैयक्तिक विरोध, गणेश नाईक नेमकं काय म्हणाले?
Baba Ramdev on Kangana Ranaut: शिक्षण काय, तारुण्य कसं गेलं, तिचे पहिले कारनामे काय काय होते? ही बिघडलेल्या डोक्याची लक्षणे..' बाबा रामदेव खासदार कंगनावर का भडकले??
शिक्षण काय, तारुण्य कसं गेलं, तिचे पहिले कारनामे काय काय होते? ही बिघडलेल्या डोक्याची लक्षणे..' बाबा रामदेव खासदार कंगनावर का भडकले??
Pune Rent Homes: पुणे पोलिसांची मोठी कारवाई, भाडेकरुंची माहिती न देणाऱ्या 170 घरमालकांवर थेट गुन्हे दाखल, गुन्हेगार, दहशतवाद्यांमुळे महत्त्वाचं पाऊल
पुणे पोलिसांची मोठी कारवाई, भाडेकरुंची माहिती न देणाऱ्या 170 घरमालकांवर थेट गुन्हे दाखल, गुन्हेगार, दहशतवाद्यांमुळे महत्त्वाचं पाऊल
हाॅटेलवर हाॅटेल असलेल्या पाच मजली इमारतीच्या भीषण अग्नितांडवात चार वर्षाच्या चिमुरड्यासह 9 जण जिवंत जळाले; आतापर्यंत 80 जणांना वाचवलं, अग्निकांडानंतर इमारतीचा मालक फरार
हाॅटेलवर हाॅटेल असलेल्या पाच मजली इमारतीच्या भीषण अग्नितांडवात चार वर्षाच्या चिमुरड्यासह 9 जण जिवंत जळाले; आतापर्यंत 80 जणांना वाचवलं, अग्निकांडानंतर इमारतीचा मालक फरार
Pune Crime News: टीव्ही बघताना नराधमाने चिमुरडीला घराबाहेर बोलावलं, शेतात नको ते कृत्य करुन संपवलं, जुन्नरच्या पिंपळवंडीत काय घडलं?
टीव्ही बघताना नराधमाने चिमुरडीला घराबाहेर बोलावलं, शेतात नको ते कृत्य करुन संपवलं, जुन्नरच्या पिंपळवंडीत काय घडलं?
David Warner News : कोर्टाने सुनावली शिक्षा, अन् मीडियाने डेव्हिड वॉर्नरला घेरलं! पण पुढच्याच क्षणी अनर्थ टळला; कोर्टाबाहेर ऑस्ट्रेलियन खेळाडूसोबत काय घडलं?, VIDEO
कोर्टाने सुनावली शिक्षा, अन् मीडियाने डेव्हिड वॉर्नरला घेरलं! पण पुढच्याच क्षणी अनर्थ टळला; कोर्टाबाहेर ऑस्ट्रेलियन खेळाडूसोबत काय घडलं?, VIDEO
Embed widget