एक्स्प्लोर

भाजपनं बायकांच्या मागे लपून सुरु असलेली शिखंडीगिरी बंद करावी, संजय राऊतांचा हल्लाबोल

Sanjay Raut on Navneet Rana : बायकांच्या आडून भाजप शिखंडीचे उद्योग करत आहेत, असं म्हणत राऊतांनी थेट निशाणा साधला आहे. तसेच, महाराष्ट्रात शिवसेनेला आव्हान देण्यासाठी सात जन्म घ्यावे लागतील, असंही राऊत म्हणाले आहेत. 

Sanjay Raut on Navneet Rana : सध्या महाराष्ट्रात राणा विरुद्ध सेना हा हायव्होल्टेज ड्रामा सुरु आहे. राणा दाम्पत्यानं मातोश्रीवर जाऊन हनुमान चालिसा पठण करणार असल्याचा दावा केला आहे. त्यामुळे राणा दाम्पत्याविरोधात शिवसैनिकांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. या सर्व प्रकारावर शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी भाषण केलं आहे. बायकांच्या आडून भाजप शिखंडीचे उद्योग करत आहेत, असं म्हणत राऊतांनी थेट निशाणा साधला आहे. तसेच, महाराष्ट्रात शिवसेनेला आव्हान देण्यासाठी सात जन्म घ्यावे लागतील, असंही राऊत म्हणाले आहेत. 

शिवसेना खासदार संजय राऊत म्हणाले की, "बायकांच्या आडून भाजप शिखंडीचे उद्योग करत आहेत. ही X#@$% बंद करा.", असं म्हणत संजय राऊतांनी भाजपवर थेट निशाणा साधला आहे. तसेच, या प्रकरणात मोठं आम्ही करत नाही, कालपर्यंत हिंदुत्वावर हल्ले करणारे हे जे बंटी आणि बबली आहेत. त्यांना भाजप किंवा इतर काही नव हिंदुत्ववादी आहेत. त्यांना मोठं करण्याचं काम भाजप करत आहे. पण त्यामध्ये त्यांचेच हात जळणार आहेत.", असं राऊत म्हणाले. 

...तर हजारो, लाखो शिवसैनिक स्वस्थ बसणार नाहीत : संजय राऊत 

संजय राऊत म्हणाले की, "सरकार स्पॉन्सर्ड, पोलीस स्पॉन्सर्ड मग तुम्ही काय करताय? केंद्र सरकार स्पॉन्सर्ड, केंद्रीय पोलीस दल स्पॉन्सर्ड... ही तुमची जी गुंडगिरी आहे ना, झुंडशाही. याच झुंडशाहीला शिवसैनिकांनी त्याच झुंडशाहीनं उत्तर दिलं, तर तुम्हाला का मिरच्या झोंबतायत? कशासाठी? तुम्ही जर आमच्यावरती हात उचलण्याचा प्रयत्न केला, तर तो शिवसैनिक आहे, हा महाराष्ट्र आहे. हजारो, लाखो शिवसैनिक स्वस्थ बसणार नाहीत."

राष्ट्रपती राजवटीची धमकी देणाऱ्या भाजपला राऊतांकडून बाळासाहेबांच्या 'त्या' वाक्याची आठवण 

"आय रिपीट, राष्ट्रपती राजवटीच्या धमक्या द्यायच्या नाहीत. लावा राजवट. माझं आत्ताच मुख्यमंत्र्यांशी बोलणं झालं. राष्ट्रपती राजवट, सीबीआय, ईडी यापलिकडे आम्ही गेलोय. सत्तेची पर्वा आम्हाला नाही. बाळासाहेबांचं एक अजरामर वाक्य आहे. आम्ही सत्तेसाठी जन्माला आलो नाही, सत्ता आमच्यासाठी आली आहे. सत्ता फक्त खुर्चीची नसते. शिवसेना हीच एक पॉवर. तुम्हाला जर त्याचा चटका घ्यायचा असेल, तर तुम्ही घेऊ शकता. यापूर्वी लोकांनी घेतलाय. जे होतंय ते होऊन जाऊ देत. एकदाच होईल." , असं संजय राऊत म्हणाले. 

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

काहींच्या तोंडाची गटारंगगा उघडली की घाणच बाहेर निघते, तसंच या लाचखोर नवऱ्याच्या सुपारीबाज बाईचं तेच आहे, माझ्यावेळी 1760 चा आकडा सांगितला, मेहबुब शेख याची चित्रा वाघांवर बोचरी टीका
काहींच्या तोंडाची गटारंगगा उघडली की घाणच बाहेर निघते, तसंच या लाचखोर नवऱ्याच्या सुपारीबाज बाईचं तेच आहे, माझ्यावेळी 1760 चा आकडा सांगितला, मेहबुब शेख याची चित्रा वाघांवर बोचरी टीका
Sangli Crime : जन्मदाता बाप की नराधम! पोटच्या अल्पवयीन मुलीसोबत काही महिन्यापासून नको ते कृत्य, वैतागलेल्या आईची पोलिसांकडे धाव, सांगलीतील घटनेने संताप
जन्मदाता बाप की नराधम! पोटच्या अल्पवयीन मुलीसोबत काही महिन्यापासून नको ते कृत्य, वैतागलेल्या आईची पोलिसांकडे धाव, सांगलीतील घटनेने संताप
Share Market : शेअर बाजाराची जोरदार मुसंडी, 5 दिवसात 22 लाख कोटींची संपत्ती वाढली, गुंतवणूकदार मालामाल
शेअर बाजारात सलग 5 दिवस तेजी अन् गुंतवणूकदार मालामाल, संपत्ती 22 लाख कोटी रुपयांनी वाढली
Pune Crime: पुण्यात नवरा-बायकोचं भांडण विकोपाला, संतापलेल्या बापाने साडेतीन वर्षांच्या चिमुरड्याला चाकूने भोसकून संपवलं
पुण्यात नवरा-बायकोचं भांडण विकोपाला, संतापलेल्या बापाने साडेतीन वर्षांच्या चिमुरड्याला चाकूने भोसकून संपवलं
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Prashant Koratkar Dubai : प्रशांत कोरटकर दुबईत पळाला? व्हायरल फोटोमुळे चर्चांना उधाण ABP MAJHANashik Kidnapping Case : प्रेम विवाहानंतर माहेरी निघून आलेल्या पत्नीचं पतीनेचं केलं अपहरणTOP 70 : सकाळच्या 7 च्या 70 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 70 न्यूज : 22 March 2024 : ABP MajhaTop 100 : टॉप 100 : बातम्यांचा वेगवान सुपरफास्ट आढावा : 06:30 AM : 22 March 2025: ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
काहींच्या तोंडाची गटारंगगा उघडली की घाणच बाहेर निघते, तसंच या लाचखोर नवऱ्याच्या सुपारीबाज बाईचं तेच आहे, माझ्यावेळी 1760 चा आकडा सांगितला, मेहबुब शेख याची चित्रा वाघांवर बोचरी टीका
काहींच्या तोंडाची गटारंगगा उघडली की घाणच बाहेर निघते, तसंच या लाचखोर नवऱ्याच्या सुपारीबाज बाईचं तेच आहे, माझ्यावेळी 1760 चा आकडा सांगितला, मेहबुब शेख याची चित्रा वाघांवर बोचरी टीका
Sangli Crime : जन्मदाता बाप की नराधम! पोटच्या अल्पवयीन मुलीसोबत काही महिन्यापासून नको ते कृत्य, वैतागलेल्या आईची पोलिसांकडे धाव, सांगलीतील घटनेने संताप
जन्मदाता बाप की नराधम! पोटच्या अल्पवयीन मुलीसोबत काही महिन्यापासून नको ते कृत्य, वैतागलेल्या आईची पोलिसांकडे धाव, सांगलीतील घटनेने संताप
Share Market : शेअर बाजाराची जोरदार मुसंडी, 5 दिवसात 22 लाख कोटींची संपत्ती वाढली, गुंतवणूकदार मालामाल
शेअर बाजारात सलग 5 दिवस तेजी अन् गुंतवणूकदार मालामाल, संपत्ती 22 लाख कोटी रुपयांनी वाढली
Pune Crime: पुण्यात नवरा-बायकोचं भांडण विकोपाला, संतापलेल्या बापाने साडेतीन वर्षांच्या चिमुरड्याला चाकूने भोसकून संपवलं
पुण्यात नवरा-बायकोचं भांडण विकोपाला, संतापलेल्या बापाने साडेतीन वर्षांच्या चिमुरड्याला चाकूने भोसकून संपवलं
नागपूरचा हिंसाचार नियोजनबद्धच! सायबर पोलिसांच्या तपासात धक्कादायक माहिती उघड; मायनॉरिटी डेमोक्रॉटिक पक्षाच्या आणखी दोघांना अटक
नागपूरचा हिंसाचार नियोजनबद्धच! सायबर पोलिसांच्या तपासात धक्कादायक माहिती उघड; मायनॉरिटी डेमोक्रॉटिक पक्षाच्या आणखी दोघांना अटक
Prashant Koratkar: पोलिसांच्या नाकावर टिच्चून प्रशांत कोरटकरचं देशाबाहेर पलायन? अरबांच्या दुबईत आश्रय घेतला, फोटो व्हायरल
पोलिसांच्या नाकावर टिच्चून प्रशांत कोरटकरचं देशाबाहेर पलायन? अरबांच्या दुबईत आश्रय घेतला, फोटो व्हायरल
जयकुमार गोरेंवरील आरोप प्रकरणी महिलेनंतर शिवसेना उप जिल्हाप्रमुखास अटक; अनेक मोठ-मोठी नावे पुढे येणार
जयकुमार गोरेंवरील आरोप प्रकरणी महिलेनंतर शिवसेना उप जिल्हाप्रमुखास अटक; अनेक मोठ-मोठी नावे पुढे येणार
मुंबईतील धारावीची एक इंचही जागा अदानीला देणार नाही;  मंत्री आशिष शेलार यांची विधानसभेत ग्वाही
मुंबईतील धारावीची एक इंचही जागा अदानीला देणार नाही; मंत्री आशिष शेलार यांची विधानसभेत ग्वाही
Embed widget