Shiv Sena MLA Disqualification Case : गुवाहाटीच्या विमानांचे तिकीट ते हॉटेलचा खर्च कोणी केला? ठाकरेंच्या वकिलांचे योगेश कदमांना उलट तपासणीत अवघड प्रश्न

Yogesh Kadam : सुनील प्रभू यांचा व्हीप मिळाला नसल्याची साक्ष आमदार कदम यांनी दिली खरी, मात्र ठाकरे गटाने कदम यांना व्हीप मिळाल्याची पोचपावती सादर केली.

Shiv Sena MLA Disqualification Case :   शिवसेना आमदार अपात्रता सुनावणी (Shiv Sena MLA Disqualification Case) विधिमंडळात सुरू आहे. शिंदे गटाचे आमदार दिलीप लांडे (Dilip Lande) यांची उलट तपासणी साक्ष नोंदवल्यानंतर आता आमदार योगेश कदम (Yogesh Kadam)

Related Articles