एक्स्प्लोर

नोटाबंदीनंतरची पर्यायी व्यवस्था करण्यात सरकार अपयशी: शरद पवार

मुंबई:  इंदिरा गांधींना दोष द्यायला निघालेल्या मोदींना,नंतरच्या काळात केंद्रामध्ये सत्तेत भाजप सहभागी होतं. त्यानंतर त्यांनी नोटाबंदी का केलं नाही? असा सवाल राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी उपस्थित करुन मोदींनी केलेल्या नोटाबंदीसाठी पर्यायी व्यवस्था करण्यात सरकार पूर्णपणे अपयशी झाले असल्याची टीका केली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुख्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. काल पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भाजप भाजपच्या संसदीय समितीच्या बैठकीत विरोधकांचा समाचार घेताना इंदिरा गांधी आणि यशवंतराव चव्हाण यांच्यातील किस्सा सांगितला. '1971च्या दरम्यान नोटाबंदी झाली असती, तर देश बर्बाद झाला नसता,' अशी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काँग्रेससोबतच विरोधकांवर केली. त्याचा शरद पवारांनी आज समाचार घेतला. पवार पुढे म्हणाले की, ''पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या काळ्या पैशांसदर्भातील भूमिकेला आम्ही समर्थनच दिलं, पण नोटाबंदीसाठी जी पर्यायी व्यवस्था उपलब्ध करायला हवी होती, ती केली नाही. त्यामुळे शेती व्यवसायाला मोठा फटका बसला आहे. सर्वच व्यवसाय ठप्प झाले आहेत. ''एकीकडे बँक आणि एटीएममध्ये नोटा नाहीत. तर दुसरीकडे नोटाजप्त केल्याच्या बातम्या रोज वाचायला मिळत आहेत. कंपन्यांमधूनही आता कामगारांची कपात सुरु झाली आहे. यापुढचा टप्पा बांधकाम व्यवसाय असेल,'' असा इशाराही त्यांनी यावेळी दिला. जम्मू-काश्मीरमधील पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादाचाही पवारांनी यावेळी समाचार घेतला, ''नरेंद्र मोदींनी आपल्या एका मुलाखतीत सांगितले होते की, पाकिस्तानला 'लव्ह लेटर क्यू भेजते हो, उनका बंदोबस्त कर दो.' पण सीमाभागात एकूण 162 हल्ले झाले. यामध्ये 57 जवान शहीद झाले. त्याचं लक्ष्य संरक्षण व्यवस्था असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितलं.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Virat Kohli IPL 2024 : प्लेऑफमध्ये कोहलीच्या बॅटला लागतो गंज, पाहा आकडेवारी

भारतातील टॉप 10 शहरे; राहणीमानासाठी मुंबई तिसऱ्या स्थानावर, पुण्याचा कितवा नंबर?

अनाधिकृत 16 पब, 6 बार अन् 10 रुफटॉप सील, पुण्यातील पोर्शे कार अपघातानंतर प्रशासनाची धडक कारवाई 

भर दुष्काळात मराठवाड्यात आश्वासनांचा पाऊस, मुख्ममंत्री शिंदे आले आणि पुन्हा 14 हजार कोटींच्या घोषणा करून गेले
भर दुष्काळात मराठवाड्यात आश्वासनांचा पाऊस, मुख्ममंत्री शिंदे आले आणि पुन्हा 14 हजार कोटींच्या घोषणा करून गेले
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Ujani Boat Accident : दोन गावांवर दु:खाचा डोंगर..उजनी दुर्घटनेनं महाराष्ट्र हळहळा.. ABP MAJHAZero Hour Dombivli Blast : डोंबिवली MIDC मध्ये भीषण स्फोट, अपघाताला कोण जबाबदार?Zero Hour Water Crisis : 1500 लोकसंख्येच्या गावात एकच हँडपंप, पाणी टंचाईचा प्रश्न कसा सुटेल?Zero Hour Full Water Crisis : ना पिण्याचं पाणी, ना जनावरांचा चारा; दुष्काळग्रस्त भागाला दिलासा कधी?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Virat Kohli IPL 2024 : प्लेऑफमध्ये कोहलीच्या बॅटला लागतो गंज, पाहा आकडेवारी
Virat Kohli IPL 2024 : प्लेऑफमध्ये कोहलीच्या बॅटला लागतो गंज, पाहा आकडेवारी
भारतातील टॉप 10 शहरे; राहणीमानासाठी मुंबई तिसऱ्या स्थानावर, पुण्याचा कितवा नंबर?
भारतातील टॉप 10 शहरे; राहणीमानासाठी मुंबई तिसऱ्या स्थानावर, पुण्याचा कितवा नंबर?
अनाधिकृत 16 पब, 6 बार अन् 10 रुफटॉप सील, पुण्यातील पोर्शे कार अपघातानंतर प्रशासनाची धडक कारवाई 
अनाधिकृत 16 पब, 6 बार अन् 10 रुफटॉप सील, पुण्यातील पोर्शे कार अपघातानंतर प्रशासनाची धडक कारवाई 
भर दुष्काळात मराठवाड्यात आश्वासनांचा पाऊस, मुख्ममंत्री शिंदे आले आणि पुन्हा 14 हजार कोटींच्या घोषणा करून गेले
भर दुष्काळात मराठवाड्यात आश्वासनांचा पाऊस, मुख्ममंत्री शिंदे आले आणि पुन्हा 14 हजार कोटींच्या घोषणा करून गेले
मी माझी स्वत:ची टीम सुरु करतोय, धोनीच्या पोस्टचा नेमका अर्थ काय?

''बिल्डरच्या मुलाला वाचवण्याचा प्रयत्न करणारा आमदार कोणत्या पवारांचा?''; नानांचा सवाल, थेट पत्रच

मॅक्सवेलला रिटेन करणार का? आरसीबी 4 चार खेळाडूंचा करेल विचार

Pune Car Accident Accused Rap Song : पश्चाताप नाहीच, उलट पैशांचा माज, बिल्डर पुत्रानं म्हटला रॅप
पश्चाताप नाहीच, उलट पैशांचा माज, दोघांना चिरडल्यानंतर बिल्डर पुत्रानं म्हटला रॅप
Embed widget