एक्स्प्लोर

पूर्ववैमनस्यातून पोलिसांसमोरच केला गोळीबार, एक जण गंभीर, धक्कादायक घटनेनं इचलकरंजी हादरलं

गोळीबाराच्या घटनेने कोल्हापूर जिल्ह्यातील इचलकरंजी हादरलं आहे. पूर्ववैमनस्यातून ही घटना घडली आहे.

Kolhapur Crime News : गोळीबाराच्या घटनेने कोल्हापूर जिल्ह्यातील इचलकरंजी हादरलं आहे. पूर्ववैमनस्यातून सांगलीवाडी येथील रेकोर्डवरील गुन्हेगारावर इचलकरंजीतील गुन्हेगाराने पोलिसांसमोरच गोळीबार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. जुन्या वादातून ओंकार कांबळे याच्यावर गोळ्या झाडल्या आहेत. कोल्हापुरातील एका खाजगी रुग्णालयात ओंकार कांबळे याला दाखल केले उपचार सुरु आहेत. 

धक्कादायक घटनेनं कोल्हापूर जिल्ह्यातील इचलकरंजी हादरलं

धक्कादायक घटनेनं कोल्हापूर जिल्ह्यातील इचलकरंजी हादरलं आहे. एका तरुणावर पोलिसांदेखतच गोळीबार केला आहे. यामध्ये तो गंभीर जखमी झाला आहे. त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. मिळालेल्या माहितीनुसार,  जुन्या वादातून ही घटना घडली आहे. ओंकार कांबळे असं जखमी झालेल्या तरुणाचं नाव आहे.

वाळू उपसा करणाऱ्यांविरोधात कारवाई करण्यासाठी गेलेल्या अधिकाऱ्यांवर हल्ला

वाळू उपसा करणाऱ्यांविरोधात कारवाई करण्यासाठी गेलेल्या अधिकाऱ्यांवर देखील हल्ले होत असल्याच्या घटना घडत आहेत. आज अशीच एक घटना सोलापूर जिल्ह्यातील सांगोला तालुक्यात घडली आहे. अवैध वाळू उपसा विरोधात गेलेल्या महसूल पथकावर सांगोला येथे प्राणघातक हल्ला झाला आहे. आरोपीच्या अटकेसाठी बेमुदत काम बंद आंदोलन सुरु करण्यात आलं आहे. 

जोपर्यंत या वाळूमाफियांना अटक होत नाही तोपर्यंत महसूल कर्मचाऱ्यांचं कामबंद आंदोलन सुरु

सांगोला तालुक्यात जवळा परिसरात अवैध वाळू उपसा सुरू असल्याची माहिती मिळाल्यावर आज पहाटे तीन वाजता महसूल चा पथकाने या ठिकाणी छापा टाकला. यावेळी या वाळू माफीयांनी या पथकावर प्राण घातक हल्ला केला. या हल्ल्यामध्ये मंडल अधिकारी महेश जाधव आणि त्यांचे एक सहकारी जखमी झाले आहेत. यावेळी माफी यांनी तहसील अधिकाऱ्यांची शासकीय गाडीही फोडली असून मोठ्या प्रमाणात दहशत निर्माण केली आहे. यानंतर महसूल कर्मचाऱ्यांनी सांगोला पोलिसात वाळू माफिया विरोधात गुन्हा दाखल केला असून कातडीने त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. दरम्यान जोपर्यंत या वाळूमाफियांना अटक होत नाही तोपर्यंत महसूल कर्मचाऱ्यांनी मी मुदत काम बंद आंदोलन पुकारले आहे. वाळू माफियांमुळे होणारा त्रास आणि त्यांची मुजोरी वाढली आहे. अनेक ठिकाणी वाळू उपसा आणि वाहतूक बेकायदेशीरपणे सुरू आहे. यावर कारवाई करण्यासाठी गेलेल्या अधिकाऱ्यांवर हल्ले होण्याचे प्रकारही घडत आहेत, ज्यामुळे परिस्थिती अधिक गंभीर झाली आहे. अशीच एक घटना माढा तालुक्यात घडली आहे. माढ्याचे तहसीलदार संजय भोसले यांनी वाळू माफियांनी जीवे मारण्याचा प्रयत्न केला आहे. अवैध वाळू उपसा करण्याविरोधात तहसीलदार भोसले यांनी कारवाई केली होती. यामुळं वाळू माफियांनी त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा प्रकार समोर आला आहे. 

महत्वाच्या बातम्या:

अवैध वाळू उपसा प्रकरण! कारवाईसाठी गेलेल्या महसूल पथकावर प्राणघातक हल्ला, आरोपीच्या अटकेसाठी बेमुदत आंदोलन सुरु



आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

पुण्यातील लोकसेवा ई-स्कूलचा 10 वी सीबीएसई बोर्ड परीक्षेचा 100 टक्के निकाल, 14 विद्यार्थ्यांना 95 टक्क्यांपेक्षा अधिक गुण
पुण्यातील लोकसेवा ई-स्कूलचा 10 वी सीबीएसई बोर्ड परीक्षेचा 100 टक्के निकाल, 14 विद्यार्थ्यांना 95 टक्क्यांपेक्षा अधिक गुण
धक्कादायक! नागपुरात जुन्या वादातून तरुणाला संपवलं, 11 अल्पवयीन आरोपींना अटक
धक्कादायक! नागपुरात जुन्या वादातून तरुणाला संपवलं, 11 अल्पवयीन आरोपींना अटक
प्रदेशाध्यक्ष होतो आता मुख्यमंत्री झालो, त्यामुळं पेंडिंग काही नाही, दिल्लीवारीवरुन मुख्यमंत्री फडणवीसांचं मोठं वक्तव्य 
प्रदेशाध्यक्ष होतो आता मुख्यमंत्री झालो, त्यामुळं पेंडिंग काही नाही, दिल्लीवारीवरुन मुख्यमंत्री फडणवीसांचं मोठं वक्तव्य 
ड्रग्ज विक्रीसंदर्भात अकोला पोलिसांची मोठी कारवाई, लाखो रुपये किंमतीच ड्रग्ज जप्त, मुख्य टोळीचा पर्दाफाश होणार
ड्रग्ज विक्रीसंदर्भात अकोला पोलिसांची मोठी कारवाई, लाखो रुपये किंमतीच ड्रग्ज जप्त, मुख्य टोळीचा पर्दाफाश होणार
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Animal Parlor : साताऱ्यातील पाटणमध्ये जनावरांचं ब्युटी पार्लर Special Report
Women Reservation : महिला आरक्षण विधेयकावरून सत्ताधारी-विरोधक आमने-सामने Special Report
Nashik TCS : नाशिकच्या टीसीएसप्रकरणी रिसॉर्टवर कारवाई, कारागृहात धुलाई Special Report
Ayan Ahmad Amravati : रील स्टार अयान अहमद कसा बनला गुन्हेगार? Special Report
Bhondu Baba : मुंबईच्या मालाडमधील भोंदूबाबाचा पर्दाफाश Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Shreyas Iyer : सरपंच श्रेयस अय्यरची सीमारेषेवर अफलातून उडी, यानसेनच्या साथीनं हार्दिक पांड्याचा करेक्ट कार्यक्रम, रोहित-सूर्या पाहत राहिले, पाहा व्हिडिओ
श्रेयस अय्यरची सीमारेषेवर अफलातून उडी, यानसेनची अचूक साथ, रोहित-सूर्या पाहत राहिले
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इस्त्रायल-लेबनॉनच्या शस्त्रसंधीची घोषणा, दोन्ही देशांचे नेते 34 वर्षानंतर भेटले
ट्रम्प यांच्याकडून आणखी एका युद्धाच्या शस्त्रसंधीची घोषणा, इस्त्रायल-लेबनॉन संघर्षाला 10 दिवस ब्रेक
धक्कादायक! नाशिकमध्ये विजेचा धक्का लागून दोन शेतकऱ्यांचा जागीच मृत्यू, वीजपंप दुरुस्ती करताना घडली घटना
धक्कादायक! नाशिकमध्ये विजेचा धक्का लागून दोन शेतकऱ्यांचा जागीच मृत्यू, वीजपंप दुरुस्ती करताना घडली घटना
MI vs PBKS : वानखेडेवर पंजाबच्या प्रभसिमरन आणि श्रेयस अय्यरचं वादळ,  पंजाबचा 7 विकेटनं मुंबईवर दणदणीत विजय, गुणतालिकेत टॉपवर
पंजाबचा 7 विकेटनं मुंबईवर दणदणीत विजय, गुणतालिकेत टॉपवर,वानखेडेवर प्रभसिमरन आणि श्रेयसचं वादळ
जपानी मेंदूज्वराविरोधात महाराष्ट्र सतर्क; लसीकरण मोहिमेला वेग, मुख्यमंत्री फडणवीसांनी दिली माहिती
जपानी मेंदूज्वराविरोधात महाराष्ट्र सतर्क; लसीकरण मोहिमेला वेग, मुख्यमंत्री फडणवीसांनी दिली माहिती
शासकीय कर्मचाऱ्यांना गुडन्यूज; 7 व्या वेतनगटानुसार सरकारी घरं मिळणार, सा. बांधकाम विभाग चटईक्षेत्र वाढवणार
शासकीय कर्मचाऱ्यांना गुडन्यूज; 7 व्या वेतनगटानुसार सरकारी घरं मिळणार, सा. बांधकाम विभाग चटईक्षेत्र वाढवणार
Suryakumar Yadav : रोहित दुखापतीमुळं संघाबाहेर सूर्यकुमार यादवचा खराब फॉर्म कायम, पहिल्याच बॉलवर बाद, अर्शदीप सिंगचा धमाका
सूर्यकुमार यादवचा खराब फॉर्म कायम, पहिल्याच बॉलवर बाद,अर्शदीप सिंगचा धमाका
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 एप्रिल 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 एप्रिल 2026 | गुरुवार
Embed widget