एक्स्प्लोर

काँग्रेससमोर सर्व पर्याय खुले : पृथ्वीराज चव्हाण

सातारा : काँग्रेससमोर सर्व पर्याय खुले असून शिवसेनेला मुंबईत पाठिंबा द्यायचा की नाही, याचा निर्णय पक्षश्रेष्ठी घेतील, असं ज्येष्ठ काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी स्पष्ट कलं आहे. एबीपी माझाला दिलेल्या खास मुलाखतीत त्यांनी युतीसंबंधीच्या सर्व शक्यतांना उत्तर दिलं. तसंच युतीसंदर्भातीत सर्व प्रस्तावांवर विचार केला जाईल असंही सांगितलं. राज्यात नुकत्याच झालेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष राहिला आहे. त्यामुळे जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये आघाडीसाठी राष्ट्रवादीसोबत चर्चा करणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. जय-पराजय हा कधी वैयक्तिक नसतो, तो सामुदायिक असतो, त्यामुळे संजय निरुपमांचा राजीनामा ही त्यांची वैयक्तीक बाब असल्याचं पृथ्वीराज चव्हाणांनी सांगितलं. राजीनामा देण्यापेक्षा अंतर्मुख होऊन विश्लेषण करणं गरजेचं असल्याचंही त्यांनी नमूद केलं. "नुकत्याच झालेल्या निवडणुकीत आमच्या चुका झाल्या आहेत, त्यामुळे झालेल्या चुका सुधाराव्या लागतील, आम्ही लोकांपर्यंत पोहोचण्यास कुठेतरी कमी पडलो, नोटाबंदीचा निर्णय पोहोचवण्यात कमी पडलो. मोदी जास्त पोहोचले, त्यामुळे भाजप राज्यभरात आघाडीवर आहे," असंही त्यांनी मान्य केलं. तसंच सेना-भाजप युती झाल्यास दोघांच्याही विश्वासार्हतेचा कस लागेल असंही त्यांनी युतीच्या मुद्द्यावर बोलताना स्पष्ट केलं.
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Chhattisgarh Train Accident : छत्तीसगडमध्ये पॅसेंजर- मालगाडीची समोरासमोर धडक, सहा प्रवाशी ठार, रेल्वेचे अनेक डबे रुळावरून खाली
छत्तीसगडमध्ये पॅसेंजर- मालगाडीची समोरासमोर धडक, सहा प्रवाशी ठार, रेल्वेचे अनेक डबे रुळावरून खाली
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 नोव्हेंबर 2025 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 नोव्हेंबर 2025 | मंगळवार
Video: तळपायाची आग मस्तकात गेली; निवडणूक आयुक्तांचा व्हिडिओ पाहून संतापले राज ठाकरे, महाराष्ट्राला आवाहन
Video: तळपायाची आग मस्तकात गेली; निवडणूक आयुक्तांचा व्हिडिओ पाहून संतापले राज ठाकरे, महाराष्ट्राला आवाहन
Election Commission : शौचालयात नोंदवलेला मतदार कुठला, राज ठाकरेंचा प्रश्न, निवडणूक आयोगाचं उत्तर ऐका!
शौचालयात नोंदवलेला मतदार कुठला, राज ठाकरेंचा प्रश्न, निवडणूक आयोगाचं उत्तर ऐका!
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

NCP Crisis: 'भुजबळ साहेबांचा फोटो काढायची हिंमतच कशी झाली?', Supriya Sule यांचा संतप्त सवाल
Vote Jihad : '...एका खानाला Mumbai वर लादायचंय', Ashish Shelar यांचा गंभीर आरोप
Voter List Row: 'निवडणूक आयोग सत्ताधाऱ्यांच्या हातचं बाहुलं', Raj Thackeray यांचा हल्लाबोल
Infra War Room: 'पाच वर्षांची वेळ मागू नका, अडीच वर्षात प्रकल्प पूर्ण करा', CM Devendra Fadnavis यांचा कंत्राटदारांना इशारा.
Phaltan Politics: 'मी गोमूत्र ओतून घेणार', दुग्धाभिषेकावरून Ramraje Nimbalkar रणजितसिंहांवर कडाडले

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Chhattisgarh Train Accident : छत्तीसगडमध्ये पॅसेंजर- मालगाडीची समोरासमोर धडक, सहा प्रवाशी ठार, रेल्वेचे अनेक डबे रुळावरून खाली
छत्तीसगडमध्ये पॅसेंजर- मालगाडीची समोरासमोर धडक, सहा प्रवाशी ठार, रेल्वेचे अनेक डबे रुळावरून खाली
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 नोव्हेंबर 2025 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 नोव्हेंबर 2025 | मंगळवार
Video: तळपायाची आग मस्तकात गेली; निवडणूक आयुक्तांचा व्हिडिओ पाहून संतापले राज ठाकरे, महाराष्ट्राला आवाहन
Video: तळपायाची आग मस्तकात गेली; निवडणूक आयुक्तांचा व्हिडिओ पाहून संतापले राज ठाकरे, महाराष्ट्राला आवाहन
Election Commission : शौचालयात नोंदवलेला मतदार कुठला, राज ठाकरेंचा प्रश्न, निवडणूक आयोगाचं उत्तर ऐका!
शौचालयात नोंदवलेला मतदार कुठला, राज ठाकरेंचा प्रश्न, निवडणूक आयोगाचं उत्तर ऐका!
Maharashtra Elections : दुबार मतदार कसं रोखणार? निवडणूक आयोगाने 'डबर स्टार चिन्हा'ची स्ट्रॅटेजी सांगितली
दुबार मतदार कसं रोखणार? निवडणूक आयोगाने 'डबर स्टार चिन्हा'ची स्ट्रॅटेजी सांगितली
गोपीनाथ मुंडेंची खरी वारस मीच, ना भाऊ-ना बहिणी फक्त करुणा वहिनी; करुणा शर्मांची अजित पवारांवरही कडवी टीका
गोपीनाथ मुंडेंची खरी वारस मीच, ना भाऊ-ना बहिणी फक्त करुणा वहिनी; करुणा शर्मांची अजित पवारांवरही कडवी टीका
निवडणुका पुढे ढकलल्या असत्या तर काय बिघडलं असतं? निवडणूक आयोगाच्या निर्णयावर मी समाधानी नाही : संजय गायकवाड
निवडणुका पुढे ढकलल्या असत्या तर काय बिघडलं असतं? निवडणूक आयोगाच्या निर्णयावर मी समाधानी नाही : संजय गायकवाड
राज्यातील नगरपालिका, नगरपरिषद निवडणुकांच्या तारखा जाहीर; निवडणूक आयोगाचे 10 महत्त्वाचे मुद्दे
राज्यातील नगरपालिका, नगरपरिषद निवडणुकांच्या तारखा जाहीर; निवडणूक आयोगाचे 10 महत्त्वाचे मुद्दे
Embed widget