एक्स्प्लोर

LIVE: नगरपालिका निकाल: सर्व 11 नगरपालिकांचे निकाल

नागपूर : विदर्भातील 11 नगरपालिका आणि नगपरिषदांच्या निकालात सध्या भाजपची सरशी होताना दिसत आहे. तीन नगपालिकांवर भाजपचं कमळ उमललं असून, काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा प्रत्येकी एका नगरपरिषदेवर झेंडा फडकला आहे. एका ठिकाणी स्थानिक आघाडीला यश मिळालं असून नरखेड पालिकेत त्रिशंकू परिस्थिती निर्माण झाली आहे. तर नगराध्यक्षपदी भाजपचा वरचष्मा असून चार ठिकाणी भाजपचे नगराध्यक्ष निवडून आले आहे. याशिवाय काँग्रेसला एका ठिकाणी नगराध्यक्ष निवडून आणण्यात यश आलं आहे. तसंच स्थानिक आघाडीचा एक नगराध्यक्षही विजयी झाला आहे. नगरपरिषद आणि नगरपंचायतींच्या चौथ्या आणि अंतिम टप्प्यातील निकाल आज जाहीर होणार आहेत. यामध्ये नागपूरच्या 9 तर गोंदियातल्या 2 नगरपरिषदा मिळून एकूण 11 नगरपालिकांचा समावेश आहे. **************************************************************** सावनेर - एकूण जागा - 20 भाजप - 14 काँग्रेस - 06 नगराध्यक्ष - रेखा मोवाडे, भाजप *************************** उमरेड - एकूण जागा - 25 भाजप - 19 काँग्रेस - 6 नगराध्यक्ष - विजयलक्ष्मी भदोरिया, भाजप *************************** काटोल - एकूण जागा - 23 विदर्भ माझा - 18 शेकाप - 4 भाजप - 1 काँग्रेस - 0 राष्ट्रवादी - 0 नगराध्यक्ष - वैशाली ठाकूर, विदर्भ माझा *************************** नरखेड - एकूण जागा - 17 राष्ट्रवादी - 8 नगरविकास आघाडी  - 5 शिवसेना - 3 अपक्ष -1 नगराध्यक्ष - अभिजीत गुप्ता, नगरविकास आघाडी *************************** खापा नगरपरिषद - एकूण जागा - 17 भाजप - 15 काँग्रेस - 1 अपक्ष - 1 नगराध्यक्ष - प्रियांका मोहिते, भाजप *************************** मोहपा - एकूण जागा - 17 काँग्रेस - 10 भाजप - 5 शिवसेना - 2 नगराध्यक्ष - शोभा कऊटकर (काँग्रेस) *************************** तिरोडा नगरपरिषद - एकूण जागा 17 राष्ट्रवादी - 9 भाजप - 5 शिवसेना 2 अपक्ष - 1 नगराध्यक्ष - सोनाली देशपांडे (भाजप) *************************** कामठी - एकूण जागा - 32 काँग्रेस - 7 भाजप - 2 शिवसेना - 1 बसपा -1 अपक्ष - 1 MIM -1 नगराध्यक्ष - *************************** कळमेश्वर नगरपरिषद - एकूण जागा - 17 काँग्रेस - 8 राष्ट्रवादी - 2 भाजप - 5 शिवसेना 2 भाजप 5 नगराध्यक्ष - स्मृती इखार (भाजप) *************************** रामटेक एकूण जागा - 17 भाजप -13 शिवसेना - 2 काँग्रेस - 2 नगराध्यक्ष - दिलीप देशमुख, भाजप *************************** गोंदिया - एकूण जागा - 42 भाजप - 18 राष्ट्रवादी – 7 काँग्रेस – 9 शिवसेना – 2 बसपा - 5 अपक्ष - 1 नगराध्यक्ष – अशोक इंगळे, भाजप *************************** नागपूर जिल्हानिहाय कोणाला कुठे बहुमत? भाजप - रामटेक, उमरेड, सावनेर, खापा, काँग्रेस - कळमेश्वर (राष्ट्रवादीसह ), मोहपा राष्ट्रवादी - नरखेड (काठावरचे बहुमत) विदर्भ माझा - काटोल नगराध्यक्ष भाजप - रामटेक, कळमेश्वर, सावनेर, खापा, उमरेड काँग्रेस - मोहपा राष्ट्रवादी - नगरविकास आघाडी - नरखेड विदर्भ माझा - काटोल LIVE: चौथ्या टप्प्यातील नगरपरिषदांसाठी मतमोजणी सुरु, काटोलमध्ये विदर्भवाद्यांनी खातं उघडलं नगरपरिषदांमध्ये केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरींचं होमग्राऊंड असलेल्या कळमेश्वर आणि मोहपाचाही समावेश आहे. सध्या कळमेश्वर आणि मोहपामध्ये भाजपचीच सत्ता आहे आणि ही सत्ता कायम ठेवण्यासाठी भाजपने सर्व शक्ती पणाला लावली आहे. भाजपला कडवं आव्हान देण्यासाठी नागपूर जिल्ह्यातले काँग्रेसचे एकमेव आमदार सुनील केदार हे कळमेश्वरमध्ये तळ ठोकून आहेत.

नागपुरात निवडणुकीदरम्यान गाडीची तोडफोड, भाजप आमदारावर गुन्हा

नगरपालिका निवडणुकीदरम्यान गाडीवर दगडफेक केल्याप्रकरणी भाजप आमदार आशिष देशमुख यांच्या विरोधात काटोल पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांच्यावर शिवागाळ, धमकावणे आणि तोडफोडीचे आरोप लावण्यात आले आहेत. आमदार आशिष देशमुख यांनी प्रतिस्पर्धी पक्ष विदर्भ माझाच्या वाहनातून पैसे वाटले जात आहेत, असा आरोप करत देशमुखांनी गाडीवर दगड फेकल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी विदर्भ माझा पक्षाने पोलिसात तक्रार दिल्यामुळे गुन्हा दाखल करण्यात आला. भाजपचे प्रचार प्रमुख दीपक कोळी यांनी मात्र विदर्भ माझा पक्षाचे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. त्यांच्या गाडीमध्ये चार लाख रुपये होते, असा आरोप भाजपने केला आहे.

नगरपालिका निकाल: तिसऱ्या टप्प्याचा संपूर्ण निकाल

तिसऱ्या टप्प्यातील 19 नगरपालिका आणि 2 नगरपंचायतींच्या निकालात भाजपला चांगलं यश मिळालं आहे. तर काँग्रसेनंही आपला गड राखण्याची किमया केली. 19 नगरपालिकांपैकी काँग्रेस आणि भाजपला प्रत्येकी आठ नगरपालिकांमध्ये यश मिळालं. तर राष्ट्रवादीला अवघ्या एका जागेवर झेंडा फडकवला होता.

माझा जिल्हा, माझी नगरपालिका

शिवसेनेला मात्र मराठवाड्यात खातंही उघडता आलं नाही. असं असलं तरी शिवसेनेच्या नगरसेवकांची संख्या मात्र वाढली आहे. नांदेडच्या मुदखेडमध्ये काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाणांना, तर भंडाराच्या तुमसरचा निकालही राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल यांना धक्का देणारा लागला.

संबंधित बातम्या :

नगरपालिका निवडणुकीत कुठे पत्नी हरली, कुठे आई जिंकली

नगरपालिका निवडणुकीत कमळ फुललं, भाजपचे 52 नगराध्यक्ष

नगरपालिका निवडणुकीत कुठे काय घडलं.. ? काय बिघडलं..?

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

राज ठाकरेंनी महायुतीला पाठींबा देण्याचे आदेश नाही दिले, मग आम्हाला वाटतं त्याला मत देऊ : संदीप देशपांडे
विधान परिषद निवडणुकीत मनसेचा महायुतीला पाठिंबा नाही? संदीप देशपांडेंच्या वक्तव्यानं चर्चांना जोर
Pune Zika Virus : पुण्यात 46 वर्षीय डॉक्टर आणि त्यांच्या मुलीला झिका व्हायरसची लागण, प्रशासन सतर्क
पुण्यात 46 वर्षीय डॉक्टर आणि त्यांच्या मुलीला झिका व्हायरसची लागण, प्रशासन सतर्क
विधान परिषद निवडणुकांचा धुरळा; मुंबई शिक्षक, मुंबई पदवीधर आणि कोकण पदवीधर मतदारसंघात कोणात चुरस?
विधान परिषद निवडणुकांचा धुरळा; मुंबई शिक्षक, मुंबई पदवीधर आणि कोकण पदवीधर मतदारसंघात कोणात चुरस?
Maharashtra Legislative Council : विधानपरिषदेचं पहिलं अधिवेशन कधी अन् कुठं झालं? वरिष्ठ सभागृह विसर्जित का होत नाही? जाणून घ्या
विधानसभेप्रमाणं विधानपरिषद विसर्जित का होत नाही? सदस्यसंख्या ते रचना, जाणून घ्या तुमच्या मनातील प्रश्नांची उत्तरं
Advertisement
metaverse

व्हिडीओ

Pune Zika Virus : पुण्यात 46 वर्षीय डॉक्टर आणि त्यांच्या मुलीला झिका व्हायरसची लागण, प्रशासन सतर्कLok Sabha Speaker Election : लोकसभेच्या अध्यक्षपदासाठी यंदा निवडणूक, 'इंडिया'कडून के. सुरेश मैदानातABP Majha Marathi News Headlines 09 AM TOP Headlines 26 June 2024Niranjan Davkhare on Election : विरोधकांकडून खोटे आरोप, मात्र माझं काम मतदारांना माहिती : डावखरे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
राज ठाकरेंनी महायुतीला पाठींबा देण्याचे आदेश नाही दिले, मग आम्हाला वाटतं त्याला मत देऊ : संदीप देशपांडे
विधान परिषद निवडणुकीत मनसेचा महायुतीला पाठिंबा नाही? संदीप देशपांडेंच्या वक्तव्यानं चर्चांना जोर
Pune Zika Virus : पुण्यात 46 वर्षीय डॉक्टर आणि त्यांच्या मुलीला झिका व्हायरसची लागण, प्रशासन सतर्क
पुण्यात 46 वर्षीय डॉक्टर आणि त्यांच्या मुलीला झिका व्हायरसची लागण, प्रशासन सतर्क
विधान परिषद निवडणुकांचा धुरळा; मुंबई शिक्षक, मुंबई पदवीधर आणि कोकण पदवीधर मतदारसंघात कोणात चुरस?
विधान परिषद निवडणुकांचा धुरळा; मुंबई शिक्षक, मुंबई पदवीधर आणि कोकण पदवीधर मतदारसंघात कोणात चुरस?
Maharashtra Legislative Council : विधानपरिषदेचं पहिलं अधिवेशन कधी अन् कुठं झालं? वरिष्ठ सभागृह विसर्जित का होत नाही? जाणून घ्या
विधानसभेप्रमाणं विधानपरिषद विसर्जित का होत नाही? सदस्यसंख्या ते रचना, जाणून घ्या तुमच्या मनातील प्रश्नांची उत्तरं
Mumbai Crime: परळच्या प्रसिद्ध मेडिकल शॉपच्या मालकाला 'सीबीआय' अधिकाऱ्याचा फोन, घाबरुन 1.30 कोटी देऊन टाकले अन्...
परळच्या प्रसिद्ध मेडिकल शॉपच्या मालकाला 'सीबीआय' अधिकाऱ्याचा फोन, घाबरुन 1.30 कोटी देऊन टाकले अन्...
महायुतीच्या गोटात शिजतंय काय? मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची रात्री उशीरा दीड तास वर्षावर खलबतं
रात्रीच्या बैठकांचा खेळ, महायुतीच्या गोटात शिजतंय काय? मुख्यमंत्र्यांसह, उपमुख्यमंत्र्यांची वर्षावर खलबतं
मविआचा 96 : 96 : 96 फॉर्म्युला चर्चेत, मित्रपक्षाचा विधानसभेला 12 जागांचा प्रस्ताव, लोकसभेच्या मदतीची परतफेड होणार?
लोकसभेला केलेल्या मदतीचा दाखला, मित्रपक्षानं विधानसभेसाठी मविआकडे दिला 12 जागांचा प्रस्ताव
Nana Patekar :  सुपरस्टार मीच...,तुझ्याकडे कोणीच पाहणार नाही; नाना पाटेकर अनिल कपूरला असं का म्हणालेले?
सुपरस्टार मीच...,तुझ्याकडे कोणीच पाहणार नाही; नाना पाटेकर अनिल कपूरला असं का म्हणालेले?
Embed widget