एक्स्प्लोर

का अडकली भाजपची दुसरी यादी? 'या' मतदारसंघांवरुन घमासान सुरुच

भारतीय जनता पक्षाची विधानसभा उमेदवारांची दुसरी यादी अद्याप जाहीर झालेली नाही. सर्वांना या यादीची प्रतीक्षा आहे.

मुंबई : भारतीय जनता पक्षाची विधानसभा उमेदवारांची दुसरी यादी अद्याप जाहीर झालेली नाही. सर्वांना या यादीची प्रतीक्षा आहे. काही मतदारसंघांच्या उमेदवारीमुळे ही यादी रखडल्याची माहिती मिळाली आहे. स्थानिक पातळीवरील विश्वसनीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार कुलाबा विधानसभा मतदारसंघात कोणाला उमेदवारी द्यायची? यासंदर्भात मुंबईत भाजप कोअर कमिटी आणि महाराष्ट्र प्रभारी यांच्यात आज एक बैठक पार पडली. या बैठकीला कुलाब्याचे विद्यमान आमदार राज पुरोहितही उपस्थित होते. कुलाबा मतदारसंघातून राहुल नार्वेकर म्हणजेच विधानपरिषद सभापती रामराजे निंबाळकर यांचे जावई यांना उमेदवारी द्यावी, अशी मागणी मुंबई भाजप अध्यक्ष मंगलप्रभात लोढा यांनी केल्याचे सांगण्यात येत आहे. त्यावर विद्यमान आमदारांनी विरोध दर्शवला व गोंधळ केल्याचे समजते. महाराष्ट्राचे प्रभारी केशव प्रसाद मौर्य यांना आपल्या बाजूनं वळवण्याचा पुरोहित यांचा प्रयत्न असून त्यामुळे मंगलप्रभात लोढा विरुद्ध राज पुरोहित असा सामना रंगल्याचे सध्याचे चित्र आहे. कुलाब्यात अणुलोम व आरएसएस यांनी सर्व्हे केला. त्यानुसार भाजप कुलाब्यातून तरुण चेहरा देण्याच्या विचारात आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे विधानपरिषद सदस्य राहुल नार्वेकर यांना फोडून भाजपच्या कमळावर लढवण्यावर भाजपात एकमत झाले आहे. तसेच भाजप प्रदेश सरचिटणीस अमोल जाधव यांच्याही नावाची चर्चा सुरू आहे. राज पुरोहित यांचा पत्ता कट झाला तर या दोघांपैकी एकाची वर्णी लागण्याची शक्यता वर्तवली जाते आहे. पाच शहरांमधील जागावाटपात शिवसेनेला स्थान नाही | ABP Majha भाजप पदाधिकाऱ्यांचं सामूहिक 'राजीनामास्त्र' | ABP Majha
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live blog updates: मुंबईतील गृहिणीला तोतया पोलिसांनी लुटले, 2 लाख घेऊन पसार
Maharashtra Live blog updates: मुंबईतील गृहिणीला तोतया पोलिसांनी लुटले, 2 लाख घेऊन पसार
Eknath Khadse: एकनाथ खडसेंच्या अडचणी वाढणार? खडसेंसह कन्येवर गुन्हा दाखल, 25 वर्षांपूर्वीच्या प्रकरणाची तक्रार, नेमकं प्रकरण काय?
एकनाथ खडसेंच्या अडचणी वाढणार? खडसेंसह कन्येवर गुन्हा दाखल, 25 वर्षांपूर्वीच्या प्रकरणाची तक्रार, नेमकं प्रकरण काय?
Eknath Shinde: एकनाथ शिंदे दोन मंत्र्यांवर प्रचंड नाराज; लवकरच नारळ देणार; मंत्रिमंडळात उलटफेर होणार, मंत्रिपदासाठी लॉबिंगही सुरु
एकनाथ शिंदे दोन मंत्र्यांवर प्रचंड नाराज; लवकरच नारळ देणार; मंत्रिमंडळात उलटफेर होणार, मंत्रिपदासाठी लॉबिंगही सुरु
मुंबईत पोलीस असल्याचं सांगून महिलेला धमकावलं, 2 लाख रुपयांना घातला गंडा, 2 महिलांसह 5 जणांना अटक
मुंबईत पोलीस असल्याचं सांगून महिलेला धमकावलं, 2 लाख रुपयांना घातला गंडा, 2 महिलांसह 5 जणांना अटक

व्हिडीओ

Satara SP Tushar Doshi Compulsory Leave : सक्तीची सुट्टी वादाची मुक्ती? Special Report
Mohit Kamboj Aditya Thackeray : राजकीय खुन्नस ते बर्थडे पार्टी,चर्चांना जोर... Special Report
Ashok Kharat Mobile : मोबाईल 'उघडणार' कोण कोण अडकणार? Special Report
Ashok Kharat and Government Officer : मंत्रालयातले अधिकारी खरातच्या दरबारी? Special Report
Amit Thackeray यांनी घेतली सरवदे कुटुंबाची भेट:मुलांच्या शिक्षणाची घेणार जबाबदारी

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Electricity Rates Decrease In Mumbai मोठी बातमी: बेस्ट, टाटा, अदानीच्या वीजदरात कपात, 1 एप्रिलपासून नवे दर लागू, पाहा जुने आणि नवीन दर!
मोठी बातमी: बेस्ट, टाटा, अदानीच्या वीजदरात कपात, 1 एप्रिलपासून नवे दर लागू, पाहा जुने आणि नवीन दर!
Share Market Crash : मार्च महिन्यात भारतीय शेअर बाजार घसरणीचे वारे , गुंतवणूकदारांचे तब्बल 44 लाख कोटी बुडाले, पुढं काय?
मार्च महिन्यात भारतीय शेअर बाजार घसरणीचे वारे , गुंतवणूकदारांचे तब्बल 44 लाख कोटी बुडाले, पुढं काय?
Maharashtra Live blog updates: मुंबईतील गृहिणीला तोतया पोलिसांनी लुटले, 2 लाख घेऊन पसार
Maharashtra Live blog updates: मुंबईतील गृहिणीला तोतया पोलिसांनी लुटले, 2 लाख घेऊन पसार
Fairness Cream Alert : गोरं होण्यासाठी पाकिस्तानी क्रीम वापरली अन् किडनी खराब, छत्रपती संभाजीनगरमध्ये तीन व्यापारी अटकेत
गोरं होण्यासाठी पाकिस्तानी क्रीम वापरली अन् किडनी खराब, छत्रपती संभाजीनगरमध्ये तीन व्यापारी अटकेत
Ashok Kharat: भक्तांच्या घरी जाण्यासाठी भोंदूबाबा अशोक खरात किती पैसे घ्यायचा, चक्रावून जाणारी माहिती समोर, पुण्याच्या भक्ताने तर...
भक्तांच्या घरी जाण्यासाठी अशोक खरात किती पैसे घ्यायचा, चक्रावून जाणारी माहिती समोर, पुण्याच्या भक्ताने तर.
जालन्यातील एका लग्नाला अवकाळीचा तडाखा; भोकरदनमध्ये मंडप उडाला, वऱ्हाडी मंडळींची वारा आणि पावसामुळं तारांबळ
जालन्यातील एका लग्नाला अवकाळीचा तडाखा; भोकरदनमध्ये मंडप उडाला, वऱ्हाडी मंडळींची तारांबळ
Credit Score : क्रेडिट स्कोअर प्रत्येक आठवड्यात अपडेट होणार, नव्या नियमाची लवकरच अंमलबजावणी, नेमका काय फायदा होणार?   
क्रेडिट स्कोअर प्रत्येक आठवड्यात अपडेट होणार, नव्या नियमाची लवकरच अंमलबजावणी, काय बदल होणार?
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 30 मार्च 2026 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 30 मार्च 2026 | सोमवार
Embed widget