एक्स्प्लोर

किरीट सोमय्या अॅक्शनमोडमध्ये; मुंबईच्या मढ येथील अनधिकृत स्टुडिओची पाहणी

भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांना पुन्हा एकदा अॅक्शनमोडमध्ये पाहायला मिळत आहे.

Kirit Somaiya: भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांना पुन्हा एकदा अॅक्शनमोडमध्ये पाहायला मिळत आहे. किरीट सोमय्या यांनी मंगळवारी (23 ऑगस्ट) राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना लिहून महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये (Maha Vikas Aghadi) मंत्री राहिलेल्या अस्लम शेख (Aslam Shaikh) यांच्यावर एक हजार कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप केलाय. मुंबईच्या (Mumbai) मढ मार्वे येथील सीआरझेड जमिनीवरील अनधिकृत स्टुडिओच्या बांधकामाला अस्लम शेख यांनी परवानगी दिली होती. ज्यात 1000 कोटींचा भ्रष्टाचार झालाय, असा आरोप किरीट सोमय्या यांनी केला होता.  किरीट सोमय्या यांच्यासह भाजपचे काही नेते पाहणी करण्यात आलीय.

दरम्यान, माजी मंत्री अस्लंम शेख यांच्या अनधिकृत बंगल्यांची पाहणी करण्यासाठी भाजपनेते किरीट सोमय्या आणि त्यांच्या सोबत भाजपचे खासदार गोपाला शेट्टी, आमदार अतूल भातखळकर पोहचले आहेत. या स्टुडीओ बाहेर मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त लावण्यात आला आहे. 

किरीट सोमय्या काय म्हणाले
"अस्लम शेख आणि आदित्य ठाकरे यांनी स्टुडिओचा दौरा केला होता. 28 कमर्शिअल बांधकाम, 10 लाख स्क्वेअर फुटचं बांधकाम आहे. यासाठी पर्यावरण मंत्रालयानं याकरीता परवानगी अधिकृत परवानगी दिली होती. पर्यावरण मंत्र्यांना विचारतो, आरे संदर्भात एवढं धत्तिंग केलं, इथे तुम्हाला पर्यावरण दिसलं नाही का? या प्रकरणी शिंदे-फडणवीस सरकारनं यासंदर्भात चौकशी सुरु केलीय.  कोव्हिड काळात बांधकाम केलं हे आदित्य ठाकरेंना दिसलं नाही का? तिकडे परबचा रिसोर्ट तुटणार आणि इकडे अस्लम शेख आणि आदित्य ठाकरेंच्या आशीर्वादाचे स्टुडिओ तुटणार."

 किरीट सोमय्यांचा आदित्य ठाकरेंवर निशाणा
आदित्य ठाकरेंच्या पर्यावरण मंत्रालयाने परवानगी दिली. मी केंद्र सरकारकडे जात तक्रार केल्यानंतर त्यांनी विचारलं कोणत्या नियमांतर्गत परवानगी दिली. 22 फेब्रुवारी  2021 रोजी पर्यावरण मंत्रालयानं परवानगी दिली ती बेकायदेशीर होती. दुसरीकडे परवानगी 6 महिन्यासाठी होती आणि 19 महिने झाले आहेत. स्टुडिओ समुद्रात बांधले आहेत, त्यामुळं हे तर तुटणारच", असंही किरीट सोमय्या यांनी म्हटलंय.

किरीट सोमय्या यांचं ट्वीट
किरीट सोमय्या यांनी 23 ऑगस्ट 2022 ला एक ट्विट केलं होतं. ज्यात त्यांनी असं म्हटलं होतं की," मुंबईच्या मढ मार्वे येथील सीआरझेड जमिनीवरील एक हजार कोटींचा अनधिकृत स्टुडिओचा बांधकामाला महविकास आघाडी नी 22/2/2021 रोजी मान्यता दिली होती. महाविकास सरकारचे पर्यावरण मंत्री आणि मुंबईचे पालक मंत्री यांना त्यावेळेला तक्रारी आल्या होत्या, त्यांनी ह्या भागाची पाहणी ही केली होती."

हे देखील वाचा-

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Rohit Arya Encounter: रोहित आर्यच्या शरीरात नेमक्या किती गोळ्या घुसल्या? जे.जे. रुग्णालयात डॉक्टरांकडून पोस्टमार्टेमची तयारी
रोहित आर्यच्या शरीरात नेमक्या किती गोळ्या घुसल्या? जे.जे. रुग्णालयात डॉक्टरांकडून पोस्टमार्टेमची तयारी
अजित पवार अध्यक्षपदासाठी, महाराष्ट्र ऑलिंपिक असोसिएशनच्या निवडणुकीसाठी पॅनेलची घोषणा; 3 बिनविरोध
अजित पवार अध्यक्षपदासाठी, महाराष्ट्र ऑलिंपिक असोसिएशनच्या निवडणुकीसाठी पॅनेलची घोषणा; 3 बिनविरोध
Maharashtra Live blog: बच्चू कडू यांच्या 'हवामहालाची' उच्चस्तरीय चौकशी करा, भाजप आमदाराची मागणी
Maharashtra Live blog: बच्चू कडू यांच्या 'हवामहालाची' उच्चस्तरीय चौकशी करा, भाजप आमदाराची मागणी
रोहित आर्य म्हणाला शिक्षण विभागाने 2 कोटी थकवले; शिक्षणमंत्र्यांचं स्पष्टीकरण, दादा भुसेंनी सांगितलं
रोहित आर्य म्हणाला शिक्षण विभागाने 2 कोटी थकवले; शिक्षणमंत्र्यांचं स्पष्टीकरण, दादा भुसेंनी सांगितलं
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

AI in Schools: 'तिसऱ्या वर्गापासून शिकवणार AI', शिक्षण मंत्रालयाचे सचिव Sanjay Kumar यांची मोठी घोषणा
CCTV FOOTAGE: धाराशिव हादरलं! वेगवेगळ्या पक्षांचे कार्यकर्ते भिडले, दुकानात घुसून तुंबळ हाणामारी
Caught on Cam: Vasai त ग्राहकाच्या बहाण्याने आले, 94 हजारांवर डल्ला; CCTV फुटेज समोर
Drunk Driving Menace: 'पोलिसांना मारण्याची धमकी', ज्ञान चक्की नाक्यावर टेम्पो चालकाचा मद्यधुंद अवस्थेत धुमाकूळ!
Pune Crime: 'घरात घुसून मारहाण केली'; Social Media Post वरून NCP च्या Rupali Patil यांच्यावर गंभीर आरोप

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rohit Arya Encounter: रोहित आर्यच्या शरीरात नेमक्या किती गोळ्या घुसल्या? जे.जे. रुग्णालयात डॉक्टरांकडून पोस्टमार्टेमची तयारी
रोहित आर्यच्या शरीरात नेमक्या किती गोळ्या घुसल्या? जे.जे. रुग्णालयात डॉक्टरांकडून पोस्टमार्टेमची तयारी
अजित पवार अध्यक्षपदासाठी, महाराष्ट्र ऑलिंपिक असोसिएशनच्या निवडणुकीसाठी पॅनेलची घोषणा; 3 बिनविरोध
अजित पवार अध्यक्षपदासाठी, महाराष्ट्र ऑलिंपिक असोसिएशनच्या निवडणुकीसाठी पॅनेलची घोषणा; 3 बिनविरोध
Maharashtra Live blog: बच्चू कडू यांच्या 'हवामहालाची' उच्चस्तरीय चौकशी करा, भाजप आमदाराची मागणी
Maharashtra Live blog: बच्चू कडू यांच्या 'हवामहालाची' उच्चस्तरीय चौकशी करा, भाजप आमदाराची मागणी
रोहित आर्य म्हणाला शिक्षण विभागाने 2 कोटी थकवले; शिक्षणमंत्र्यांचं स्पष्टीकरण, दादा भुसेंनी सांगितलं
रोहित आर्य म्हणाला शिक्षण विभागाने 2 कोटी थकवले; शिक्षणमंत्र्यांचं स्पष्टीकरण, दादा भुसेंनी सांगितलं
Mumbai Hostage Scare: रोहित आर्यानं मुंबईत 17 मुलांना ओलीस ठेवलं, 'त्या' बॉलिवूड फिल्मशी कनेक्शन की योगायोग? घटना, वेळ आणि दिवसही सारखाच... तुम्ही पाहिलाय का?
रोहित आर्यानं मुंबईत 17 मुलांना ओलीस ठेवलं, 'त्या' बॉलिवूड फिल्मशी कनेक्शन की योगायोग? घटना, वेळ आणि दिवसही सारखाच...
Rohit Arya Encounter: एकनाथ शिंदेंसोबत गप्पा मारतानाचे फोटो, रोहित आर्य ज्या योजनेमुळे आयुष्यातून उठला ती महत्त्वाकांक्षी सरकारी योजना नेमकी काय होती?
एकनाथ शिंदेंसोबत गप्पा मारतानाचे फोटो, रोहित आर्य ज्या योजनेमुळे आयुष्यातून उठला ती महत्त्वाकांक्षी सरकारी योजना नेमकी काय होती?
मी स्वत: चेकने पैसे दिले होते; 17 मुलांना ओलीस ठेवणाऱ्या रोहित आर्यबद्दल दीपक केसरकरांनी दिली माहिती
मी स्वत: चेकने पैसे दिले होते; 17 मुलांना ओलीस ठेवणाऱ्या रोहित आर्यबद्दल दीपक केसरकरांनी दिली माहिती
CBSE दहावी अन् बारावी बोर्ड परीक्षेच्या तारखा जाहीर; अभ्यासासाठी विद्यार्थ्यांकडे 110 दिवस
CBSE दहावी अन् बारावी बोर्ड परीक्षेच्या तारखा जाहीर; अभ्यासासाठी विद्यार्थ्यांकडे 110 दिवस
Embed widget