एक्स्प्लोर
भाजप आमदाराच्या अंगरक्षकाची गोळी झाडून आमहत्या
गडचिरोली: गडचिरोलीचे भाजपचे आमदार कृष्णा गजबे यांच्या अंगरक्षकानं आमदार कार्यालयासमोरच गोळी झाडून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
भास्कर चौके असं या अंगरक्षकाचं नाव असून त्यानं आज सकाळी 6 वाजण्याच्या सुमारास स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केली.
या प्रकारामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान, भास्कर चौके यांच्या आत्महत्येचं कारण अजूनही अस्पष्ट आहे. याप्रकरणी सध्या पोलीस अधिक तपास करत आहेत.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
मुंबई
निवडणूक
पुणे
Advertisement